भारताला १०७ पदक मिळाले त्यासाठी सर्व खेळाडूंचे अभिनंदन. त्याच सोबत देशाच्या खेळांची नीती निर्धारित करणाऱ्यांचे ही अभिनंदन.
बहुतेक दीड एक महिन्यापूर्वीची गोष्ट, एका जुन्या सहकारीचा फोन आला. हॅलो, देशभक्त कैसे हो( बहुतेक त्याला अंधभक्त म्हणायचे होते), मी पण काही कमी नाही लगेच त्याला उत्तर दिले, बोल रे टेबलस्पून, बऱ्याच दिवसांनी तुला आठवण आली, काय म्हणायचं आहे. अरे तुझ्या फेकूने नारा दिला आहे आपकी बार सौ पार. खूप लांबची फेकली आहे. ७० पेक्षा कमी मिळाले तर गोची होईल. विपक्ष हा मुद्दा उचलून धरणार आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल. तुला ही बरणाल वापरावे लागेल. मी उतरलो, जर प्रधानमंत्री ने असे म्हटले आहे तर नक्कीच 100 पार होतील. (लक्ष्य निर्धारित करून, योजना बनविणे आणि त्यासाठी सर्व लॉजिस्टि्स पुरविणे ही प्रधानमंत्रींची कार्य करण्याची पद्धत). किती तरी वेळ तो हसत राहिला आणि म्हणाला, देशभक्त जरा मागचे रेकॉर्ड तपासून बघ. पदक वाढले तरी जास्तीत जास्त दहा-पंधरा वाढतील 100 तर निश्चित होणार नाही. (आकड्यांची खेळण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची सवय), पैज लाव. मी पैज लावत नाही, हे तुला माहित आहे. पण भेटल्यावर माझ्या तर्फे चाय पकौडे किंवा तुझ्या तर्फे लंच.
या वेळी पहिल्यांदा सोनी लिव्ह वर सर्व खेळ बघितले. दिवसभर टीव्ही समोर बसून, चहाचे घोट घेत खेळाडूंना प्रोत्साहन देणे सुरू केले. एक दिवस सौ. ने कंटाळून आयुष्यात प्रथमच विचारले, आजकाल लिहणे सोडून दिले आहे का? मी उतरलो १०० पूर्ण होऊ दे, मग ठरवेल काय लिहायचे ते. दिवसभराच्या भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाची चीरफाड करणाऱ्या समीक्षकांना ही १०० पदक मिळतील याची खात्री नव्हती. माझे मन ही सांशक होते. पण विश्वास होता बाकी मंत्रालयाच्या टार्गेट प्रमाणे हे लक्ष्य ही निश्चित पूर्ण होईल. बाकी १०७ पदक मिळाले तरी सोनी लिव्हच्या समीक्षकांपाशी सरकारची तारीफ करण्यासाठी शब्द नव्हते. असो.
काल मित्राला फोन करून त्याला विचारले, कुठे सुजले असेल तर बरणाल घेऊन येऊ का? दोन चार शिव्या देत तो म्हणाला, मला माहित आहे, दिवसभर टीव्ही समोर बसून तू काळी जादू करत असणार, त्या शिवाय हे शक्य नाही. मी उतरलो, तुला माहित होते, तर पैज का लावली. मी लवकरच भेटायला येणार आहे लंच तैयार ठेव.
चला शंभरी पार झाली. आता १५० करायचे असेल तर तैराकी, जिमनॅस्टिक आणि इतर खेळांवर वर ही काम करण्याची गरज आहे. निवडणुकीत विपरीत घडले नाही तर २०३० पर्यंत हे लक्ष्य निश्चित पूर्ण होऊ शकते.
शेवटी, मी ऑलम्पिक चॅम्पियन आहे. मला ट्रायल देण्याची गरज नाही. मी सरकारला ब्लॅकमेल केले. एशियन गेम्सचे तिकीट पटकावले. पण गर्वाचे घर नेहमीच खाली होते. हे मात्र त्याला कळले नाही.
वाचने
28250
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
आताच guardians of the galaxy
त्याने ट्रायल दिली असती आणि
In reply to आताच guardians of the galaxy by भीमराव
इतके दिवस टीव्हीसमोर बसुन
मी सत्याची टिमकी वाजवली.
In reply to इतके दिवस टीव्हीसमोर बसुन by अहिरावण
आरती अजून सुरूच आहे.
In reply to मी सत्याची टिमकी वाजवली. by विवेकपटाईत
>>>त्याची तारीफ करण्यात काही
In reply to मी सत्याची टिमकी वाजवली. by विवेकपटाईत
दळभद्री करंटेपणा निदान आता
In reply to >>>त्याची तारीफ करण्यात काही by अहिरावण
दळभद्री करंटेपणा निदान आता तरी सोडा !!+१माझ्या लेखात कुणालाही शिवी
In reply to >>>त्याची तारीफ करण्यात काही by अहिरावण
ओलींपीक मध्ये किती पदके
उघडा डोळे बघा नीट....@अबा....
ब्रिजभूषण बद्दल काहीही लिहीलं
In reply to उघडा डोळे बघा नीट....@अबा.... by कर्नलतपस्वी
गल्लत होतीय का?
In reply to उघडा डोळे बघा नीट....@अबा.... by कर्नलतपस्वी
टोबी सर....
In reply to गल्लत होतीय का? by सर टोबी
ईस्रो चं श्रेय नेहरूंना
In reply to टोबी सर.... by कर्नलतपस्वी
अणुबॉम्बचे की अणुस्फोटाचे??
In reply to ईस्रो चं श्रेय नेहरूंना by अमरेंद्र बाहुबली
बोम्बचे.
In reply to अणुबॉम्बचे की अणुस्फोटाचे?? by अहिरावण
मग ते होमी भाभांनाच द्यायला
In reply to बोम्बचे. by अमरेंद्र बाहुबली
थोडक्यात म्हणण्याचा उद्देश
In reply to मग ते होमी भाभांनाच द्यायला by अहिरावण
थोडक्यात म्हणण्याचा उद्देश ज्या त्या वेळेस त्या त्या सरकारला श्रेय द्या.आम्ही देतोच कधी तरी तुम्ही पण
In reply to थोडक्यात म्हणण्याचा उद्देश by अमरेंद्र बाहुबली
नेहरूंनी इस्त्रोची स्थापना
In reply to ईस्रो चं श्रेय नेहरूंना by अमरेंद्र बाहुबली
खो खो. विनोद चांगले करतात सर
In reply to नेहरूंनी इस्त्रोची स्थापना by विवेकपटाईत
आजोबांनी बांधलेल्या कौलारू
In reply to ईस्रो चं श्रेय नेहरूंना by अमरेंद्र बाहुबली
>>> कोणी ऊठसूठ इंदिरा
In reply to गल्लत होतीय का? by सर टोबी
न्यूयॉर्क टाइम्स मधील लेख
In reply to >>> कोणी ऊठसूठ इंदिरा by अहिरावण
सध्या प्रत्येक ठिकाणी असलेली
In reply to न्यूयॉर्क टाइम्स मधील लेख by सर टोबी
एवढी घृणा कुठून येते. फक्त
In reply to गल्लत होतीय का? by सर टोबी
मॅटर सबज्युडिस है....
मोठं आंदोलन करूनही त्याच्या
In reply to मॅटर सबज्युडिस है.... by कर्नलतपस्वी
हे
नेता योग्य असेल तर ,
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
हीही. एखाद्या राजकीय
In reply to आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा by रंगीला रतन
प्रचंड सहमत
In reply to हीही. एखाद्या राजकीय by अमरेंद्र बाहुबली
राजकीय चर्चा नकोत.
In reply to प्रचंड सहमत by मुक्त विहारि
ह्यात राजकीय चर्चा कुठे आहेत?
In reply to राजकीय चर्चा नकोत. by अमरेंद्र बाहुबली
गांधी नेहरूंची नावं घेतलीत.
In reply to ह्यात राजकीय चर्चा कुठे आहेत? by मुक्त विहारि
मी तर मोदींचे नाव पण नाही घेतले
In reply to गांधी नेहरूंची नावं घेतलीत. by अमरेंद्र बाहुबली
चीन किती भूमी गिळतोय
In reply to गांधी नेहरूंची नावं घेतलीत. by अमरेंद्र बाहुबली
सुब्रम्हण्यम स्वामी हो नाव
In reply to चीन किती भूमी गिळतोय by सुबोध खरे
एखादा सज्जड पुरावा द्याल का?
In reply to सुब्रम्हण्यम स्वामी हो नाव by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे वृत्तपत्रांच्या
In reply to एखादा सज्जड पुरावा द्याल का? by सुबोध खरे
वृत्तपत्रांच्या बातम्या
In reply to म्हणजे वृत्तपत्रांच्या by अमरेंद्र बाहुबली
चमच्याने कसं भरवनार सर? स्वत:
In reply to वृत्तपत्रांच्या बातम्या by सुबोध खरे
तुम्हाला सापडत नाहीये ना?
In reply to चमच्याने कसं भरवनार सर? स्वत: by अमरेंद्र बाहुबली
पुरावे असतील तरीसुध्दा. हे
In reply to तुम्हाला सापडत नाहीये ना? by सुबोध खरे
पुरावा द्या मग बोलू
In reply to पुरावे असतील तरीसुध्दा. हे by अमरेंद्र बाहुबली
सुब्रम्हण्सम स्वामींनी दिलं
In reply to पुरावा द्या मग बोलू by सुबोध खरे
घंटा
In reply to सुब्रम्हण्सम स्वामींनी दिलं by अमरेंद्र बाहुबली
आयडी ऊडायची वेळ झालीय,
In reply to घंटा by अहिरावण
मी देशाच्या सर्वोच्च सुरक्षा
In reply to गांधी नेहरूंची नावं घेतलीत. by अमरेंद्र बाहुबली
पुरावे असले म्हणून काय झालं??
In reply to मी देशाच्या सर्वोच्च सुरक्षा by विवेकपटाईत
कोणते पुरावे? खाली
In reply to पुरावे असले म्हणून काय झालं?? by अमरेंद्र बाहुबली
सुब्रम्हण्यम स्वामी ते
In reply to कोणते पुरावे? खाली by टीपीके
सैन्य प्रमुख, सर्वोच्च
In reply to सुब्रम्हण्यम स्वामी ते by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे इडी पारमूख, सीबीआय
In reply to सैन्य प्रमुख, सर्वोच्च by टीपीके
कशाला शब्दच्छल करून विषय
In reply to म्हणजे इडी पारमूख, सीबीआय by अमरेंद्र बाहुबली
असो, सुब्रम्हण्यम स्वामी ते वेगवेगळ्या मिडीयाने सतत पुरावे दिलेत
In reply to कशाला शब्दच्छल करून विषय by टीपीके
जाऊ द्या. बहुतेक तुम्हीही
In reply to असो, सुब्रम्हण्यम स्वामी ते वेगवेगळ्या मिडीयाने सतत पुरावे दिलेत by अमरेंद्र बाहुबली
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे
अजून एक बाजू
आरती आता डोक्यात जायला लागलीय
In reply to अजून एक बाजू by निनाद
घाबरु नका ....
In reply to आरती आता डोक्यात जायला लागलीय by अमरेंद्र बाहुबली
ओक्के.
In reply to अजून एक बाजू by निनाद
व्हॉटअबाउटरी
In reply to ओक्के. by सर टोबी
ह्यात कसली आलीय व्हॉटअबाउटरी?
In reply to व्हॉटअबाउटरी by निनाद
गालवानच्या चौक्यांवरचा ताबा
In reply to ह्यात कसली आलीय व्हॉटअबाउटरी? by सर टोबी
वंदे भारत साठी सामान्यांच्या
In reply to ओक्के. by सर टोबी
असल्या फेक निदेशांवर विश्वास
In reply to ओक्के. by सर टोबी
मोदींनी, भारत २०३६ chya