कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy
लेखनप्रकार
अलिकडेच यु ट्युबवर कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy या physiotherapy शी संलग्न असलेल्या थेरपीचे video बघितले .
बहुतेक करुन orthopedic problems ( सांधे दुखी , स्नायु आखडणे , bones lock होणे ) , व मायग्रेन ( neuro therapy ) अशा ठिकाणी chiropractic therapy वापरली जाते असे दिसले .
या chiropractic therapy क्षेत्रातील तज्ञांना chiropractor कायरोप्रॅक्टर असे ओळखले जाते . हे video बघुन कुतुहल तसेच काही प्रश्न डोक्यात आले .
भारतामध्ये कायरोप्रॅक्टिस चा वापर हा परदेशाच्या तुलनेत कमी व अनोळखी आहे का ?
कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy ला वैद्यक शास्त्राची मान्यता आहे का ?
भारतामध्ये किंवा एकुणच , physiotherapists च्या तुलनेत chiropractor कायरोप्रॅक्टर चे तज्ञ कमी आहेत का ?
भारतामध्ये कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy च्या शिक्षणासंबधीत वेगळ्या संस्था आणी clinics , hospitals आहेत का ?
या संदर्भात मिपाकरांना असलेले ज्ञान , अनुभव , मते जाणुन घेणे माहितीपुर्ण ठरेल .
वाचने
6683
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
कोणते विडिओ पाहिले?
मॉडर्न मेडिसिनमध्ये
माझे अनुभव
In reply to माझे अनुभव by धर्मराजमुटके
चित्रफीत आवडली
कायरोप्रॅक्टर
कायरोप्रॅक्टर
झटित प्रचितीचे माझे अनुभव
In reply to झटित प्रचितीचे माझे अनुभव by चित्रगुप्त
विशिष्ट समस्येवर विशिष्ट उपाय
In reply to विशिष्ट समस्येवर विशिष्ट उपाय by गवि
असे वाटते
In reply to असे वाटते by निनाद
शेवटी मॉडर्न मेडिसीन मॉडर्न
In reply to शेवटी मॉडर्न मेडिसीन मॉडर्न by गवि
+१
हा प्रकार पाळीव प्राण्यांसोबत
In reply to हा प्रकार पाळीव प्राण्यांसोबत by कॉमी
असल्या मेडिसिनवाल्यांपासूनही लांब रहावे हे उत्तम.
In reply to असल्या मेडिसिनवाल्यांपासूनही लांब रहावे हे उत्तम. by चित्रगुप्त
मॉडर्न मेडीसिन मध्ये बऱ्याच
उसण काढणारे लोक पूर्वी असत.
हाड वैद्य.....
धागा आणि प्रतिक्रिया यांवरून
Whatsapp फॉरवर्ड
इथे कॅनडा मधे विमा मधे कव्हर