Skip to main content

क्लिक : कथासंग्रह प्रकाशन

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 29/08/2023 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो मला आनंद होत आहे. माझ्या कथांचा संग्रह हेडविग मिडीया या प्रकाशनसंस्थेतर्फे या ३ सप्टेबरला प्रकाशित होत आहे. Klik1 क्लिक करून फोटोत साठवलेले क्षण आपण पुन्हा पहातो तेंव्हा आपण ते नुसते पहात नसतो तर पुन्हा अनुभवत असतो. मनाने क्लिक केलेले काही आल्हाददायक, हवेहवेसे क्षण पुन्हा जिवंत करणा-या कथांचा संग्रह... क्लिक. klik 2 माझ्या या अगोदरच्या " दोसतार" या पुस्तकाप्रमाणेच या कथासंग्रहालादेखील प्रकाशपूर्व सवलत देखील आहे. तरी याचा लाभ घ्यावा klik3 प्रकाशन स्थळ : श्री कोनिहूर कार्यालय. प्रभात रोड , गल्ली क्र ८ गरवारे महाविद्यालयाच्या समोर. पुणे ४ वेळ सायंकाळी ५.०० वाजता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5203
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया