अनेकदा आपल्याला पावती देताना घेताना रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो.
याचे नियम कोणाला माहिती आहेत का?
किती रुपयाच्या वरच्या व्यवहारावर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो?
कोणत्या प्रकारच्या व्यवहारात?
फक्त रोखीने व्यवहार केल्यास की चेकने केल्यावर पण?
राज्याराज्यात नियम वेगवेगळे असतात की देशभर एकच?
आगाऊ आभार मानीत आहे.
वाचने
4572
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
५०००
तेलगी महाशयांची कृपा...
In reply to ५००० by कपिल काळे
चेक साठी
In reply to ५००० by कपिल काळे
५००० नाय
बरोबर!
In reply to ५००० नाय by यन्ना _रास्कला
माहितीबद्
रु. ५००/-
आणि
आणि तो
रेव्हेण्य
छान
In reply to रेव्हेण्य by टारझन
खराटा (रंग
In reply to रेव्हेण्य by टारझन