✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली

ब — बाजीगर, Sun, 08/13/2023 - 11:14
https://www.lokmat.com/pune/sharad-pawar-and-ajit-pawar-4-hours-secret-meeting-with-entrepreneur-a-a719/ जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली, झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!... दूरातल्या चॅनल चे पापाराझी मांडलेले, भिंगात कॅमेराचे ब्रेकींगन्यूज सांडलेले कैफात ही युतीची अन्‌ पालखी निघाली केस मधल्या जरंडेश्वर कारखान्यास गंध होता श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता वेड्या समर्पणाची वेडी युती मिळाली जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली, झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!... नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे स्पर्शात *शरदचंद्र* होता, स्पर्शात लाख नारे ओथंबला शाहू-फुल्यांनी अवकाश भोवताली जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!...

प्रतिक्रिया द्या
1506 वाचन

💬 प्रतिसाद (3)

भेटले दोघे चोरडिया अतुल घरी

बाजीगर
Sun, 08/13/2023 - 11:38 नवीन
भेटले दोघे चोर डिया अतुल घरी, ना देता मिडिया चाहूल म्हणे काय टाकू पुढचं पाऊल आपण वेगळी मांडली ना चूल भाजपा शी मी बांधला हा पूल कारण मोदी,शहा पाॅवरफूल कशी वोटरच्या डोळ्यात धूळ आपण का करतोय ही भूल 2024 मधे पुन्हा मोदी रुल. # शीघ्रकवी
  • Log in or register to post comments

मस्तच!

रंगीला रतन
Fri, 08/18/2023 - 05:25 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

धन्यवाद रतनजी.

बाजीगर
Fri, 08/18/2023 - 15:47 नवीन
धन्यवाद रतनजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा