'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)
पेर्णा १:
पेर्णा २.
( काटा रुते कुणाला )
'बाट्या' हव्यात मजला
ऐकीत नाही कोणी
मिळतील का पुण्यात
ठावे कुणास नाही
विसरू कशी आता मी
इंदोरची ती बाटी
पुणे-तेथ कायुणे
भलतीच बात खोटी
स्वगृही करू पहातो
रुजतो अनर्थ तेथे
भार्या पुणेकरिण ती
हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला
कळ आतल्या जिवाची
बाट्या न खात जगणे
मज शाप हाचि आहे
हे भाग्य वंचना की
काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी
मी रिक्त-पोट आहे.
बाट्या हा त्या अप्रतिम
आंबेमोहोरापेक्षा इंद्रायणी
आंबेमोहोर आणि इंद्रायणी हे
अस्सल आंबेमोहोर मिळणे हल्ली
बाकी इकडे रामदेवला दाल बाटी
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे
आता या सर्व मिसळी चाखणे आले.
हा हा
पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने
१)रामदेव कुठे?
ट्रान्स्पोर्टनगर निगडी, भक्ती
मुद्दा बाटीचा आहे इंदौरी.
सहमत.
'प्रमाण' बाटी असे काही नसावेसे वाटते.
अगदी, गवि यांच्यासारख्या
ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, इजिप्त उत्खननात बाटी, शिलाजीत बाट्या
हा .... हा .... हा .... !
कंकाकांनी इंदौर बाटी असा खास
छप्पन बकवास आहे, सराफा बेस्ट.
खास मुरलेले इंदूरकर छपन्न्कडे फिरकत नाहीत ..
तो राजवाड्या समोर पण एक आहे
गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ
अवचट यांच्या नेमक्या कोणत्या
अच्छा, त्वरित प्रतिसादाबद्दल
यकुंचे लेख शोधून दोन चार
जाहीर निषेध....
दुरुस्ती....
पिंचिंमध्ये अधून मधुन खातो
विदेशात....
@ कर्नल साहेब, ही तगमग ही स्वतःची नसली, तरी ....
कंडे पण माहित
@ कर्नल आणि पटाईत : 'कंडा' आणि 'केंडी' चे वेगळेच अर्थ.
Delhi food walks channel
इंदौरी बाटी, तुपाची धार.
बाटी प्रकार आणि त्यासोबत
उत्तम रचना!
माझ्या आत्याने मला उकळत्या
@ Bhakti - बडा सराफा आणि छोटा सराफा वेगवेगळे आहेत
इंदूरी जेवण प्रकार खाण्याचे
पुण्यात काही जैन मंदिरांमध्ये
पौष्टिक अन्न
@कंजूसः हा एक रोचक, संशोधन करण्यासारखा विषय आहे.
कोणत्याही शहरातील प्रसिद्ध
आमच्या या फडतुस जिलबीवर एवढे प्रतिसाद बघून गलबलून आले