✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हे सुरांनो चंद्र व्हा

ब — बाजीगर, Wed, 07/19/2023 - 00:43
https://www.esakal.com/desh/woman-climbs-tower-in-madhya-pradeshs-shivpuri-rad88 या बातमीवर कविता (कुसुमाग्रजांची क्षमा मागून) हे सर्वांनो, तारयंत्र व्हा! हे सर्वांनो, तारयंत्र व्हा! नांदण्याचे निरोप माझ्या प्रियकराला पोचवा ॥ वाट एकाकी प्रेमाची, हरवलेल्या बाईमाणसाची, बरसुनी आकाश सारे, अमृताने नाहवा ॥

प्रतिक्रिया द्या
1740 वाचन

💬 प्रतिसाद (4)

मस्त, झकास !

चौथा कोनाडा
Sun, 07/23/2023 - 18:35 नवीन
मस्त, झकास ! या कवितेच्या निमित्ताने तार आणि तारयंत्र प्रकाशात आणलेत !
  • Log in or register to post comments

हे मित्रांनो शब्द व्हा

सागरसाथी
Mon, 07/31/2023 - 10:27 नवीन
हे मित्रांनो शब्द व्हा कुंठल्या गीतास माझ्या प्रतिभेचे पंख द्या. हे मित्रांनो शब्द व्हा...... अलौकिकेची साधना जी शब्दांत मांडली तुम्ही प्रतिभेचे दोन थेंब आज मला प्राशू द्या. हे मित्रांनो शब्द व्हा.... छंद,वृत्त आणि मात्रा सदा वसती इथे, कोंदणात त्यांच्या आज भावनांना उमटलू द्या. हे मित्रांनो शब्द व्हा..... हे शब्दांनो मित्र व्हा कुंठल्या गीतास माझ्या प्रतिभेचे पंख द्या... हे मित्रांनो शब्द व्हा. -----अभय बापट. २४/०४/२०२२
  • Log in or register to post comments

वाह वाह अभयराव...खूप सुंदर

बाजीगर
Sun, 08/13/2023 - 15:54 नवीन
छा गये. जबरदस्त...मझा आ गया.
  • Log in or register to post comments

क्या बात!

रंगीला रतन
Fri, 08/18/2023 - 05:32 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा