उत्तर प्रदेशात मिर्झापूर जिल्ह्यात एके ठिकाणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची स्तुती केली म्हणून संतापून जाऊन अमजद खान या टॅक्सी ड्रायव्हरने राजेश दुबे या व्यक्तीची हत्या केली आहे. त्याबद्दल अमजद खानला पोलिसांनी अटक केली आहे.
https://www.newindianexpress.com/nation/2023/jun/13/taxi-driver-held-fo…
समजा हीच परिस्थिती उलटी असती तर काय झाले असते? समजा मोदींवर टीका केली (किंवा राहुल, केजरीवाल, ममता वगैरेंची स्तुती केली म्हणून) कोणी एखाद्याला ठार मारले असते तर प्रचंड गदारोळ उडाला असता हीच शक्यता जास्त. भारतात असहिष्णुता किती वाढली आहे म्हणून जगभर बोंब मारली गेली असती. मोदी सत्तेत आल्यानंतर माणसामाणसातले संबंध कसे बिघडले आहेत यावर कोणीकोणी फेसबुक पोस्ट लिहिल्या असत्या. शेवटी मोदींनी राजीनामा द्यावा असती मागणी झाली असती. पण कोणा अमजद खानने राजेश दुबेला मोदी आणि योगी यांची स्तुती केली म्हणून ठार मारले आहे. मग काय? चिडिचूप शांतता.
वाचने
12048
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणी कानात येऊन सांगीतल ?
BBC ला निर्दोष ठरवण्याचा
In reply to कोणी कानात येऊन सांगीतल ? by डँबिस००७
कोणी कानात येऊन सांगीतल ?
आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या
काळजी घ्या सर.. लवकर बरे होऊन
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
काळजी घ्या
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
लवकर बरे व्हाल.
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
काळजी घ्या
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
काळजी घ्या व लवकर बरे व्हा.
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
लौकर बरे व्हा
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
बापरे. उठताना खाली पडणे
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
बालकृष्ण म्हणतात . .
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
सुरक्षा मिळविण्यासाठी बनाव
अज्ञात व्यक्ती
म्हणूनच २०२४ ला मोदीच परत
In reply to अज्ञात व्यक्ती by चंद्रसूर्यकुमार
आणखी एकाला उडविले
In reply to अज्ञात व्यक्ती by चंद्रसूर्यकुमार
दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी
खरे खुनी सापडल्यानंतर.
In reply to दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी by आग्या१९९०
दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी
In reply to दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी by आग्या१९९०
दाभोळकरांच्या खुनानंतर
In reply to दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी by वामन देशमुख
मोदी सरकारची कामगिरी
आत्महत्या ,निधी आणि पेपरभर जाहिराती
चलता है ?
ब्रिजभूषणला शिक्षा झालीच
In reply to चलता है ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जागतिक गद्दारदिन
नाय नाय
In reply to जागतिक गद्दारदिन by चंद्रसूर्यकुमार
विरोधी पक्षांची बैठक
हे नवीनच आहे, पण सगळाच उर्फाटे आहे
हायला
In reply to हे नवीनच आहे, पण सगळाच उर्फाटे आहे by कपिलमुनी