नमस्कार मंडळी,
खरं तर महिन्याच्या २८ तारखेला ताज्या घडामोडींचा नवा धागा काढणे तितकेसे योग्य ठरणार नाही. तसेच आधीच्या धाग्यात आधीच १६०+ प्रतिसाद झाले आहेत तेव्हा त्या धाग्यात अजून प्रतिसाद आल्यास ते वाचणे यापुढे त्रासदायक होऊ शकेल म्हणून मे-जून २०२३ साठी नवा धागा काढत आहे. तसेच इथे काही गोष्टी लिहायच्या आहेत त्या जुन्या धाग्यात प्रतिसाद म्हणून जाण्यापेक्षा नव्या धाग्याच्या सुरवातीला असल्या तर ते चांगले होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नव्या संसदभवनाचे उद्घाटन केले. आपल्याला नवे संसदभवन हवे यासाठी पूर्वीपासून विचार चालू होता. सगळ्यात सुरवातीला नरसिंहराव पंतप्रधान असतानाच हा विचार सुरू झाला होता. गुलाम नबी आझाद तेव्हा संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याशी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी या विषयावर चर्चा केली होती असे स्वतः गुलाम नबी आझादांनी म्हटले आहे. https://www.ndtv.com/india-news/new-parliament-narasimha-raos-idea-good…
नव्या संसदभवनात लोकसभेत अध्यक्षांच्या आसनाशेजारी सेंगोलची स्थापना केली गेली आहे. सेंगोल म्हणजे सोन्याचा राजदंड. तामिळ संस्कृतीत चोला राजघराण्यात सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतिक म्हणून सेंगोल नव्या राज्यकर्त्याच्या (त्यावेळी राजा) हातात सुपूर्द केला जात असे. शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे कोणत्या प्रतिकाच्या स्वरूपात दर्शवावे असे जवाहरलाल नेहरूंना विचारले. तेव्हा नेहरूंनी चक्रवर्ती राजगोपालाचारींना याविषयी विचारणा केली. तेव्हा राजाजींनी तामिळनाडूतील चोला राजघराण्यातील परंपरेप्रमाणे असा सेंगोल नेहरूंच्या हातात दिला जावा असे मत व्यक्त केले. ते पंडित नेहरूंनी मान्य केले. त्यानंतर राजाजींनी मद्रासमधील एका सोनाराकडून सोन्याचा सेंगोल (राजदंड) बनवून घेतला. तामिळनाडूतील थिरूवदुतुराई मठाचे प्रतिनिधी कुमारस्वामी थंबिरन आणि इतरांनी तो सेंगोल १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री पावणेबाराला पंडित नेहरूंच्या हातात सुपूर्त केला. याविषयी त्यावेळच्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी देत आहे:
म्हणजे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री नेहरूंनी सुप्रसिध्द Tryst with Destiny हे भाषण केले त्याच्या काही मिनिटे आधी त्यांनी या सेंगोलचा स्विकार केला होता असे दिसते.
राजदंड ही संकल्पना पूर्वीपासून माहित असली तरी त्याचे तामिळमधील सेंगोल हे नाव आणि त्याचा आपल्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात असलेले महत्व हे सगळे मला तरी गेल्या काही दिवसातच कळले. गुगलवर शोधाशोध करताना न्यू इंडिअन एक्सप्रेसमधील १५ ऑगस्ट २०२२ रोजी आलेला https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2022/aug/15/mutts-tr… हा लेख सापडला. त्यात सेंगोलचा स्विकार केल्यानंतरचा पंडित नेहरूंचा मठाच्या प्रतिनिधींबरोबरचा पुढील फोटो दिला आहे. या फोटोत नेहरूंच्या हातात सेंगोल बघता येईल.
त्या सेंगोलचे पुढे काय झाले? तर तो प्रयागराजला नेहरूंच्या आनंदभवन या प्रासादतुल्य घरी बनलेल्या संग्रहालयात चक्क नेहरूंना भेट म्हणून मिळालेली सोन्याची काठी असे वर्णन करून ठेवण्यात आला.
हा प्रकार समजल्यावर अगदी संताप आला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून जी गोष्ट स्वतः नेहरूंनी स्विकारली होती त्याला चालायची काठी बनवून टाकणे आणि स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी बनविणे कितपत समर्थनीय आहे?
दुसरे म्हणजे आता काँग्रेसवाले संसदभवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी न करता पंतप्रधानांनी केले म्हणून त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. म्हणजे राष्ट्रपती या पदाविषयी त्यांच्या मनात आदर असेल असे म्हणायला हवे. जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती निवडायची वेळ आली होती तेव्हा त्याच पंडित नेहरूंना चक्रवर्ती राजगोपालाचारी राष्ट्रपती व्हावेत असे वाटत होते. नेहरूंना राजेंद्रप्रसाद फारसे पसंत नव्हते. राजेंद्रप्रसाद धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि ज्योतिष, शकुन वगैरे गोष्टी मानत होते हे त्यामागे असलेले एक कारण होते असे म्हणतात. पण सरदार पटेलांच्या आग्रहामुळे राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाले. काहीही असले तरी राजाजी हे नेहरूंच्या 'मनातील राष्ट्रपती' होतेच ना? त्याच राजाजींच्या सल्ल्याने बनवून घेतलेल्या आणि स्वतः स्विकारलेल्या सेंगोलला आपली भेट मिळालेली चालायची काठी करून टाकणे हा त्या मनातल्या राष्ट्रपतींचा अगदी मोठा सन्मानच होता की नाही?

वाचने
34649
प्रतिक्रिया
269
मिसळपाव
प्रतिक्रिया
अब की बार...
In reply to राज्यात परीस्थीती फारच by बावडी बिल्डर
कोल्हापूरात ३५० हिंदू
In reply to अब की बार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जातीय तणावाच्या घटनांमध्ये
In reply to कोल्हापूरात ३५० हिंदू by बावडी बिल्डर
+१
In reply to अब की बार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
औरंगजेबाने महाराष्ट्रात
In reply to अब की बार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
औरंगजेब सत्तेतच आहे.
In reply to औरंगजेबाने महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
भाजपची सत्ता गेल्यानंतर
उत्तरप्रदेश पण पेटवायचा
In reply to भाजपची सत्ता गेल्यानंतर by बावडी बिल्डर
औरंगजेबाने महाराष्ट्रात
In reply to उत्तरप्रदेश पण पेटवायचा by आनन्दा
औरंगजेबाचा जन्म गूजरात मध्ये
In reply to औरंगजेबाने महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
ऊत्तर प्रदेशही धूमसतंय. मागेच
In reply to उत्तरप्रदेश पण पेटवायचा by आनन्दा
आज वारकरियांवर लाठीहल्ला
सगळं सोयीचं...
In reply to आज वारकरियांवर लाठीहल्ला by बावडी बिल्डर
लाठीमार वगैरे झाला या लोणकढी
In reply to सगळं सोयीचं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम.... लोणकढी म्हणावे तर
In reply to लाठीमार वगैरे झाला या लोणकढी by श्रीगुरुजी
थोतांडच आहे. जे घडलेच नाही
In reply to हम.... लोणकढी म्हणावे तर by इपित्तर इतिहासकार
अहो
In reply to थोतांडच आहे. जे घडलेच नाही by श्रीगुरुजी
अहो
In reply to थोतांडच आहे. जे घडलेच नाही by श्रीगुरुजी
या वारकऱ्याच्या दोन समान
In reply to अहो by इपित्तर इतिहासकार
खरं म्हणजे...
In reply to या वारकऱ्याच्या दोन समान by श्रीगुरुजी
वा! दुष्प्रचार फसल्याने
In reply to खरं म्हणजे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गर्दीमुळे काही चेंगराचेंगरी होऊन पुर्ण वारीला गालबोट लागले असते.
In reply to सगळं सोयीचं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Trump
पालखी प्रस्थानावेळी प्रत्येक
ह.घ्या.
In reply to पालखी प्रस्थानावेळी प्रत्येक by श्रीगुरुजी
काय गंमत आहे. शिस्त लावायचा
In reply to ह.घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरे तर दंडुकेच द्यायला
In reply to ह.घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन शब्द.
In reply to खरे तर दंडुकेच द्यायला by प्रचेतस
कोणत्या ७५ जणांना सोडायचे
In reply to दोन शब्द. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खाली आपण एका प्रतिसादात
In reply to दोन शब्द. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्हायरल व्हीडीयो.
In reply to खाली आपण एका प्रतिसादात by प्रचेतस
अजूनही थापेबाजी सुरूच आहे.
In reply to व्हायरल व्हीडीयो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फडणवीसांवर टिका केली म्हणून
In reply to अजूनही थापेबाजी सुरूच आहे. by श्रीगुरुजी
मग ह्या न्यायाने आव्हाडांनी
In reply to फडणवीसांवर टिका केली म्हणून by बावडी बिल्डर
मग ह्या न्यायाने आव्हाडांनी
In reply to फडणवीसांवर टिका केली म्हणून by बावडी बिल्डर
हायला
In reply to मग ह्या न्यायाने आव्हाडांनी by बावडी बिल्डर
=))
In reply to अजूनही थापेबाजी सुरूच आहे. by श्रीगुरुजी
तुम्ही सत्य नाकारणार हे
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सकाळी याचे प्रोफाइल दिसत होते
In reply to तुम्ही सत्य नाकारणार हे by श्रीगुरुजी
काय राव सर, एव्हढे वारकरी
In reply to व्हायरल व्हीडीयो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वारकर्यांना झालेल्या
In reply to काय राव सर, एव्हढे वारकरी by प्रचेतस
हे बघा पोलिसांनाच तुडवत पुढे
In reply to ह.घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बापरे, पोलिसांनी संयम राखून
In reply to हे बघा पोलिसांनाच तुडवत पुढे by प्रचेतस
बापरे.
In reply to हे बघा पोलिसांनाच तुडवत पुढे by प्रचेतस
असे वारकरी असतील तर पोलिसांनी
In reply to बापरे. by कॉमी
+१
In reply to असे वारकरी असतील तर पोलिसांनी by आग्या१९९०
वारकरी मारहाण व्हिडिओ
चित्रफितीत कोठे हे दिसलं?
In reply to वारकरी मारहाण व्हिडिओ by कपिलमुनी
अनेकांना धक्काबूक्की होताना
In reply to चित्रफितीत कोठे हे दिसलं? by श्रीगुरुजी
पालखी प्रस्थान होण्यापूर्वी २
आणखी बिंदू जोडा पार पाकिस्तान
In reply to पालखी प्रस्थान होण्यापूर्वी २ by श्रीगुरुजी
आजच्या शिंदेंच्या जाहीरातीतून
जाहिरात
ताज्या घडामोडी हा विषय काही काळ मिसळपाववर बंद करत आहोत.
टमाटर: ₹140/किलोफूल गोभी: ₹80
काहीच नाही
In reply to टमाटर: ₹140/किलोफूल गोभी: ₹80 by विजय_आंग्रे
नावे दोन वापरली एकाच गोष्टीची
In reply to काहीच नाही by इपित्तर इतिहासकार
ओ
In reply to नावे दोन वापरली एकाच गोष्टीची by सुबोध खरे
एखादी कंपनी त्यांच्या नावे विकते ती डाळ
In reply to टमाटर: ₹140/किलोफूल गोभी: ₹80 by विजय_आंग्रे