नमस्कार मंडळी,
खरं तर महिन्याच्या २८ तारखेला ताज्या घडामोडींचा नवा धागा काढणे तितकेसे योग्य ठरणार नाही. तसेच आधीच्या धाग्यात आधीच १६०+ प्रतिसाद झाले आहेत तेव्हा त्या धाग्यात अजून प्रतिसाद आल्यास ते वाचणे यापुढे त्रासदायक होऊ शकेल म्हणून मे-जून २०२३ साठी नवा धागा काढत आहे. तसेच इथे काही गोष्टी लिहायच्या आहेत त्या जुन्या धाग्यात प्रतिसाद म्हणून जाण्यापेक्षा नव्या धाग्याच्या सुरवातीला असल्या तर ते चांगले होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नव्या संसदभवनाचे उद्घाटन केले. आपल्याला नवे संसदभवन हवे यासाठी पूर्वीपासून विचार चालू होता. सगळ्यात सुरवातीला नरसिंहराव पंतप्रधान असतानाच हा विचार सुरू झाला होता. गुलाम नबी आझाद तेव्हा संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याशी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी या विषयावर चर्चा केली होती असे स्वतः गुलाम नबी आझादांनी म्हटले आहे. https://www.ndtv.com/india-news/new-parliament-narasimha-raos-idea-good…
नव्या संसदभवनात लोकसभेत अध्यक्षांच्या आसनाशेजारी सेंगोलची स्थापना केली गेली आहे. सेंगोल म्हणजे सोन्याचा राजदंड. तामिळ संस्कृतीत चोला राजघराण्यात सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतिक म्हणून सेंगोल नव्या राज्यकर्त्याच्या (त्यावेळी राजा) हातात सुपूर्द केला जात असे. शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे कोणत्या प्रतिकाच्या स्वरूपात दर्शवावे असे जवाहरलाल नेहरूंना विचारले. तेव्हा नेहरूंनी चक्रवर्ती राजगोपालाचारींना याविषयी विचारणा केली. तेव्हा राजाजींनी तामिळनाडूतील चोला राजघराण्यातील परंपरेप्रमाणे असा सेंगोल नेहरूंच्या हातात दिला जावा असे मत व्यक्त केले. ते पंडित नेहरूंनी मान्य केले. त्यानंतर राजाजींनी मद्रासमधील एका सोनाराकडून सोन्याचा सेंगोल (राजदंड) बनवून घेतला. तामिळनाडूतील थिरूवदुतुराई मठाचे प्रतिनिधी कुमारस्वामी थंबिरन आणि इतरांनी तो सेंगोल १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री पावणेबाराला पंडित नेहरूंच्या हातात सुपूर्त केला. याविषयी त्यावेळच्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी देत आहे:
म्हणजे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री नेहरूंनी सुप्रसिध्द Tryst with Destiny हे भाषण केले त्याच्या काही मिनिटे आधी त्यांनी या सेंगोलचा स्विकार केला होता असे दिसते.
राजदंड ही संकल्पना पूर्वीपासून माहित असली तरी त्याचे तामिळमधील सेंगोल हे नाव आणि त्याचा आपल्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात असलेले महत्व हे सगळे मला तरी गेल्या काही दिवसातच कळले. गुगलवर शोधाशोध करताना न्यू इंडिअन एक्सप्रेसमधील १५ ऑगस्ट २०२२ रोजी आलेला https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2022/aug/15/mutts-tr… हा लेख सापडला. त्यात सेंगोलचा स्विकार केल्यानंतरचा पंडित नेहरूंचा मठाच्या प्रतिनिधींबरोबरचा पुढील फोटो दिला आहे. या फोटोत नेहरूंच्या हातात सेंगोल बघता येईल.
त्या सेंगोलचे पुढे काय झाले? तर तो प्रयागराजला नेहरूंच्या आनंदभवन या प्रासादतुल्य घरी बनलेल्या संग्रहालयात चक्क नेहरूंना भेट म्हणून मिळालेली सोन्याची काठी असे वर्णन करून ठेवण्यात आला.
हा प्रकार समजल्यावर अगदी संताप आला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून जी गोष्ट स्वतः नेहरूंनी स्विकारली होती त्याला चालायची काठी बनवून टाकणे आणि स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी बनविणे कितपत समर्थनीय आहे?
दुसरे म्हणजे आता काँग्रेसवाले संसदभवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी न करता पंतप्रधानांनी केले म्हणून त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. म्हणजे राष्ट्रपती या पदाविषयी त्यांच्या मनात आदर असेल असे म्हणायला हवे. जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती निवडायची वेळ आली होती तेव्हा त्याच पंडित नेहरूंना चक्रवर्ती राजगोपालाचारी राष्ट्रपती व्हावेत असे वाटत होते. नेहरूंना राजेंद्रप्रसाद फारसे पसंत नव्हते. राजेंद्रप्रसाद धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि ज्योतिष, शकुन वगैरे गोष्टी मानत होते हे त्यामागे असलेले एक कारण होते असे म्हणतात. पण सरदार पटेलांच्या आग्रहामुळे राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाले. काहीही असले तरी राजाजी हे नेहरूंच्या 'मनातील राष्ट्रपती' होतेच ना? त्याच राजाजींच्या सल्ल्याने बनवून घेतलेल्या आणि स्वतः स्विकारलेल्या सेंगोलला आपली भेट मिळालेली चालायची काठी करून टाकणे हा त्या मनातल्या राष्ट्रपतींचा अगदी मोठा सन्मानच होता की नाही?

वाचने
34994
प्रतिक्रिया
269
मिसळपाव
प्रतिक्रिया
धक्कादायक माहिती
डबल इंजिन सरकार असताना असे "
कदाचित डबल इंजिन सरकार
जसे की उन्नाव, हाथरस. बरोबर
In reply to कदाचित डबल इंजिन सरकार by रात्रीचे चांदणे
अक्षय भालेराव
इशारा प्रणाली (सिग्नल) मध्ये गडबड झाल्याने हा अपघात झाल्याने दि
बिहारमध्ये बांधकाम चालू असलेला पूल दुसर्यांदा पडला
समृद्धी महामार्गांवर तर पूल
In reply to बिहारमध्ये बांधकाम चालू असलेला पूल दुसर्यांदा पडला by चंद्रसूर्यकुमार
मध्यप्रदेशमध्ये भाजप पुन्हा
दक्षीण भारत भाजपमूक्त झाला.
In reply to मध्यप्रदेशमध्ये भाजप पुन्हा by Trump
मध्य प्रदेश
In reply to मध्यप्रदेशमध्ये भाजप पुन्हा by Trump
पैलवानानी सगळ्या तक्रारी मागे
उबाठा गटाचा पॉडकास्ट
हिंमत असेल तर राजीनामा द्या,
In reply to उबाठा गटाचा पॉडकास्ट by चंद्रसूर्यकुमार
कर्नाटक राज्य हातचे गेलेले
महाराष्ट्र के अहमदनगर जिले की घटना,'जुलूस में लहराए गए औरंगजेब..
अहमदनगर मधील घटना.....
विरोधी पक्षांची बैठक
नेते मंडळी निवडणुका लढवायच्या चर्चा करत आहेत.
रेल्वे अपघाताबद्दल आज
श्री बिरुटेसर, कवच ही यंत्रणा
In reply to रेल्वे अपघाताबद्दल आज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी काय म्हणतो सर, कवच प्रणाली
In reply to रेल्वे अपघाताबद्दल आज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवच प्रणाली शेवटच्या क्षणी
In reply to मी काय म्हणतो सर, कवच प्रणाली by आनन्दा
खरं तर...
In reply to कवच प्रणाली शेवटच्या क्षणी by सुबोध खरे
रुळावर..
In reply to मी काय म्हणतो सर, कवच प्रणाली by आनन्दा
खरंच?
In reply to रुळावर.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नुसते पाच पंधरा रेल्वेंना
In reply to रुळावर.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याचा देशाच्या पंतप्रधानांशी
In reply to नुसते पाच पंधरा रेल्वेंना by सुबोध खरे
याचा देशाच्या पंतप्रधानांशी सुतराम सुद्धा संबंध नाहीमग पंतप्रधानाचा फक्त कॅमेरा पाहून फोटो काढन्याशी, रेल्वेमंत्र्याला डावलून स्वतः पूढे जाऊन झेंडे दाखवणे इतकेच काम काय? पंतप्रधानाच्या काहीही काम न करन्यामूळे इतके बळी गेले. जराशी नैतिकता असती तर लाल बहादूर नी त्या नंतरच्या पाच रेल्लेमंत्र्यांनी दुर्घटने नंतर राजीनामे दिले. तसे ह्या वैष्णवन्ही द्यायला हवा होता. पण नैतीकता नी मोदी सरकार ह्यांचा काहीही संबंध नाही हे रेल्वे अपघात ते ब्रिजभूषण पर्यंत देश पाहतोय.बद्धकोष्ठ झाले तरी त्यासाठी
In reply to नुसते पाच पंधरा रेल्वेंना by सुबोध खरे
अगदी थोडक्यात तुम्हाला मी सांगतो.
In reply to रुळावर.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल एका हॉटेलात केटलीतून चहा
In reply to रुळावर.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राफेल विमानाला लिंबू मिरची
In reply to काल एका हॉटेलात केटलीतून चहा by अर्जुन
मनात पराकोटीचा मोदीद्वेष असणे
In reply to काल एका हॉटेलात केटलीतून चहा by अर्जुन
पराकोटीची अंधश्रद्धा आणि
In reply to मनात पराकोटीचा मोदीद्वेष असणे by श्रीगुरुजी
नुसते पाच पंधरा रेल्वेंना
In reply to रुळावर.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नुसते पाच पंधरा रेल्वेंना झेंडे दाखवले म्हणजे विश्वगुरु होता येत नसते, तर गप्पूपणा सोडून वैश्विक आदर्शाचे काम झाले झाले पाहिजे+१संपुर्ण देश भरात हजारो
सदर रेल्वे घातपात हा दहशतवादी
सरकारपुरस्कृत म्हणता येईल.
In reply to सदर रेल्वे घातपात हा दहशतवादी by वामन देशमुख
!!!
In reply to सरकारपुरस्कृत म्हणता येईल. by आग्या१९९०
उद्योगपतींच्या फायद्यासाठी जे
In reply to !!! by प्रदीप
उपद्रवी दलालांना न अडविल्याने
In reply to उद्योगपतींच्या फायद्यासाठी जे by आग्या१९९०
लखिमपुर येथील शेतकरी
In reply to उपद्रवी दलालांना न अडविल्याने by श्रीगुरुजी
उद्योगपतींच्या फायद्यासाठी
In reply to उद्योगपतींच्या फायद्यासाठी जे by आग्या१९९०
इथे पहा
In reply to उद्योगपतींच्या फायद्यासाठी by प्रदीप
तुम्ही कधी शेतकरी आंदोलनात
In reply to उद्योगपतींच्या फायद्यासाठी by प्रदीप
नाही.
In reply to तुम्ही कधी शेतकरी आंदोलनात by आग्या१९९०
कॅनडातील ट्रकर्सचे आंदोलन आणि
In reply to नाही. by प्रदीप
फरक
In reply to कॅनडातील ट्रकर्सचे आंदोलन आणि by आग्या१९९०
भारत सरकारचे समर्थन
In reply to फरक by प्रदीप
तुम्ही कधी शेतकरी आंदोलनात
In reply to तुम्ही कधी शेतकरी आंदोलनात by आग्या१९९०