ताज्या घडामोडी - मे २०२३
१) आज क्रेमलिनवर ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागल्याची बातमी आहे. त्या चित्रफितीतून क्रेमलिनचे काही नुकसान झाल्याचे दिसत नाही. पुतिनना मारण्यासाठी युक्रेनने ड्रोनमधून हे क्षेपणास्त्र सोडले असा रशियाचा दावा आहे. युक्रेनकडे कोणत्याही तंत्रज्ञानाला सुगावा लागू न देता थेट मॉस्कोपर्यंत पोहोचून क्रेमलिनच्या मध्यभागी कळसावर सोडता येईल असे ड्रोन असण्याची शक्यता अत्यल्प आहे. कदाचित रशियाने स्वत:च हे नाटक केले असावे व सूड घेण्यासाठी आता रशिया युक्रेनवर कदाचित अण्वस्त्रे सोडू शकेल.
२) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मत देण्याचा दिनांक १० मे आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व सर्वेक्षणांनी कॉंग्रेसला २२४ पैकी ११५+ व भाजपला ७० पेक्षा कमी जागांचा अंदाज दिलाय. कर्नाटकात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होत असल्याने कॉंग्रेसच्या विजयाचे नवल नाही.
३) काल पवारांनी अचानक पक्षाध्यक्ष पद सोडण्याची पुडी सोडून खळबळ निर्माण केली. हे सर्व ठरवून केलेले नाटक आहे हे अगदी स्पष्ट आहे. चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे, अचानक कोणत्या तरी महत्त्त्वाच्या व्यक्तींना भेटून संशयास्पद वातावरण निर्माण करणे, काहीतरी अनपेक्षित घोषणा करणे अश्या गोष्टींचा पवारांना छंद आहे. प्रत्यक्षात आयुष्यात त्यांनी कोणतेही पद स्वत:हून सोडलेले नाही व यावेळी सुद्धा तेच होणार आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
“इस्लाम तर स्वीकारावाच लागेल…”; प्रसिद्ध मॉडेलवर धर्मांतरासाठी द
‘The Kerala Story’ and its ISIS tentacles in several other state
'कर्नाटक में मुस्लिम को बनाया जाए डिप्टी सीएम,' वक्फ बोर्ड प्रमु
ह्याच साठी संदर्भात, आलेली अजून एक बातमी....
त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या 'त्या' प्रकाराची फडणवीसांकडून दखल
इस्लामी कट्टरपंथियों द्वारा शरिया चलाए जाने की कोशिश
“आम्ही कुणीही त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला नाही”
जर हिंदू अजमेर किंवा इतर
Zakir Naik's agent converted my son Saurabh to Saleem, says fath
सिध्दरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या सुदैवाने
अडानी ग्रुपला क्लीन चीट
राफेल प्रमाणेच अदानी
हिंडेनबर्ग रिपोर्ट
शॉर्ट सेलिंंग कायदेशीर आहे.
शॉर्ट सेलिंंग कायदेशीर आहे.
तो स्पेकुलेशनचा भाग असल्याने
तो स्पेकुलेशनचा भाग असल्याने अशी जोखीम घेतली जाते आणि ते नॉर्मल आहे. ईनसायडर ट्रेडिंग असती तर गोष्ट वेगळी असती. सेबी काहीही करू शकत नाही.हे इनसायडर ट्रेडिंग नाही, शॉर्ट सेलिंंग नॉर्मल आहे. सेबी काहीही करू शकत नाही. मग नक्की आक्षेप काय आहेत?चौकशी समिती तिच्या मर्यादित
सर्वोच्च न्यायालयानेच चौकशी
काय सांगावे ह्याबद्दल आक्षेप
काहीही झालं तर चूक श्री मोदी
काल नव्याने नोटबंदी जाहीर
साधारण तीन लाख कोटी
ह्याचा अर्थ काळा पैसा मोठ्या
काळा पैसा मोठ्या प्रमाणात
नोटबंदीचे मुख्य उद्दिष्ट काळा
काळा पैसा नष्ट करणे हाच होता. तो सफल झाला नाही,
आज जयंत पाटलांची ED ने चौकशी
ED ची भीति केव्हाच संपली.
नवे संसदभवन
राष्ट्रपती.
अगदी आदर्श पक्ष निवडला अनुकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी २८ मे रोजी नव्या संसदभवनाचे उद्घाटन करणार आहेत.भारतीय जनतेचे अभिनंदन! विषय संपला. ज्यांच्या सर्वांगाचा वरून खालून दाह होत आहे त्यांनी ईनो, कैलास जीवन, जेलुसिल वगैरे वापरावे.राममंदिर
ते जानेवारीत होणार आहे.
अत्यंत सोज्ज्वळ असा माझा
त्यावर थोडेसे भाष्य अपेक्षित होते.
एका विधान सभेच्या सभागृहाचे
तेव्हा या वास्तूचे उद्घाटन
तेव्हा या वास्तूचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणे अधिक योग्य ठरले असते.असेल, पण पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करणे अयोग्य आहे का?असे वाटते की समजा ते उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले असते तरी त्यांनी इतर कोणता तरी काल्पनिक मुद्दा आणून विरोध केलाच असता.नक्कीच. अपशकुन करण्यासाठी असंख्य मुद्दे सापडतील. तसेही मे २०२४ नंतर बहिष्कार घालणाऱ्यांपैकी बरेच चिल्लर पक्ष नवीन संसदेतील लोकसभेत नसणार (उदा. शिऊबाठा, भाकप). हे ओळखून त्यांनी आधीच काढता पाय घेतलेला दिसतोय. कॉंग्रेस सत्तेत असती तर त्यांनी पंतप्रधान/राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन न करता सोनिया गांधींच्याच हस्ते उद्घाटन केले असते.ह्या संदर्भासाठी धन्यवाद.
फ़क्त आणि फ़क्त मोदींच्याच हस्ते
नवीन इमारतीची गरज का आहे याची
नवीन संसदभवनाच्या उद्घाटन
बसप सुद्धा नवीन संसदभवनाच्या
केशरी विरोधी मोहिम कर्नाटकात जोरात.
नवीन संसद
अर्ज है...
नवीन संसदभवनाचे उद्घाटन
बर्बाद नवीन संसदभवन उद्घाटन सोहळा करने को बस एक ही पप्पू काफ़ी थाहर शाख़ पे पप्पू बैठा है अंजाम-ए-नवीन-संसदभवन-उद्घाटन-सोहळा क्या होगाकाव्य इस नासमझ को समझाईए
शेराचे गुपीत.