१) आज क्रेमलिनवर ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागल्याची बातमी आहे. त्या चित्रफितीतून क्रेमलिनचे काही नुकसान झाल्याचे दिसत नाही. पुतिनना मारण्यासाठी युक्रेनने ड्रोनमधून हे क्षेपणास्त्र सोडले असा रशियाचा दावा आहे. युक्रेनकडे कोणत्याही तंत्रज्ञानाला सुगावा लागू न देता थेट मॉस्कोपर्यंत पोहोचून क्रेमलिनच्या मध्यभागी कळसावर सोडता येईल असे ड्रोन असण्याची शक्यता अत्यल्प आहे. कदाचित रशियाने स्वत:च हे नाटक केले असावे व सूड घेण्यासाठी आता रशिया युक्रेनवर कदाचित अण्वस्त्रे सोडू शकेल.
२) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मत देण्याचा दिनांक १० मे आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व सर्वेक्षणांनी कॉंग्रेसला २२४ पैकी ११५+ व भाजपला ७० पेक्षा कमी जागांचा अंदाज दिलाय. कर्नाटकात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होत असल्याने कॉंग्रेसच्या विजयाचे नवल नाही.
३) काल पवारांनी अचानक पक्षाध्यक्ष पद सोडण्याची पुडी सोडून खळबळ निर्माण केली. हे सर्व ठरवून केलेले नाटक आहे हे अगदी स्पष्ट आहे. चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे, अचानक कोणत्या तरी महत्त्त्वाच्या व्यक्तींना भेटून संशयास्पद वातावरण निर्माण करणे, काहीतरी अनपेक्षित घोषणा करणे अश्या गोष्टींचा पवारांना छंद आहे. प्रत्यक्षात आयुष्यात त्यांनी कोणतेही पद स्वत:हून सोडलेले नाही व यावेळी सुद्धा तेच होणार आहे.
वाचने
23142
प्रतिक्रिया
169
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालढकल
आता दोन्ही गट जल्लोष करताना दिसत आहेत.
सरकार ज्यांचे टिकले ते विजयी.
In reply to आता दोन्ही गट जल्लोष करताना दिसत आहेत. by कंजूस
कर्नाटक परिणाम कॉंग्रेसच्या बाजूने आल्यास
सर्वोच्च ताशेरे पण उपयोग... ?
जळजळ, दाह, मळमळ समजू शकतो.
In reply to सर्वोच्च ताशेरे पण उपयोग... ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमदारांचा फूटीरगट म्हणजे पक्ष नव्हे, गटाला मान्यता देणे . ..
In reply to सर्वोच्च ताशेरे पण उपयोग... ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हायला
In reply to सर्वोच्च ताशेरे पण उपयोग... ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषयावर लिहिते राहा.
In reply to हायला by सुबोध खरे
कर्नाटकात काँग्रेसचा अटकपूर्व जामिन?
bjp १२३+ सट्टेबाजांचा अंदाज काँग्रेसने लैच
In reply to कर्नाटकात काँग्रेसचा अटकपूर्व जामिन? by चंद्रसूर्यकुमार
निकाल आणि निकाल
सध्या निवडणूक आयोगाच्या साईट
कर्नाटक विधानसभा
काँग्रेसचा दणदणीत विजय.
प्रेमाने मनं जोडण्याचा जो संकल्प भारत जोडो यात्रेने देशभर केला,.
In reply to काँग्रेसचा दणदणीत विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समस्या महत्वाची.
In reply to प्रेमाने मनं जोडण्याचा जो संकल्प भारत जोडो यात्रेने देशभर केला,. by कंजूस
कर्नाटक निकाल
विश्लेषण चांगले केले आहे.
In reply to कर्नाटक निकाल by चंद्रसूर्यकुमार
कोणत्याही निवडणुकीनंतर किंवा
In reply to विश्लेषण चांगले केले आहे. by शाम भागवत
:)
In reply to कोणत्याही निवडणुकीनंतर किंवा by कॉमी
कर्नाटकात काँग्रेस सरकारमधे
जालंधर पोटनिवडणुक
विरोधी ऐक्य
In reply to जालंधर पोटनिवडणुक by चंद्रसूर्यकुमार
उत्तर प्रदेशात भाजपची घोडदौड
कर्नाटक निवडणूक आणि ......
Unity of Muslims Works in Karnataka Congress Win and BJP Loss Sa
In reply to कर्नाटक निवडणूक आणि ...... by मुक्त विहारि
चहूबाजूला शेण भिरकावून "हे
In reply to कर्नाटक निवडणूक आणि ...... by मुक्त विहारि
त्रयंबकेश्वर मंदिर में घुस कर शिवलिंग पर चादर चढ़ाने की कोशिश,
ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी....
In reply to त्रयंबकेश्वर मंदिर में घुस कर शिवलिंग पर चादर चढ़ाने की कोशिश, by मुक्त विहारि
“इस्लाम तर स्वीकारावाच लागेल…”; प्रसिद्ध मॉडेलवर धर्मांतरासाठी द
‘The Kerala Story’ and its ISIS tentacles in several other state
'कर्नाटक में मुस्लिम को बनाया जाए डिप्टी सीएम,' वक्फ बोर्ड प्रमु
ह्याच साठी संदर्भात, आलेली अजून एक बातमी....
In reply to 'कर्नाटक में मुस्लिम को बनाया जाए डिप्टी सीएम,' वक्फ बोर्ड प्रमु by मुक्त विहारि
त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या 'त्या' प्रकाराची फडणवीसांकडून दखल
इस्लामी कट्टरपंथियों द्वारा शरिया चलाए जाने की कोशिश
“आम्ही कुणीही त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला नाही”
जर हिंदू अजमेर किंवा इतर
Zakir Naik's agent converted my son Saurabh to Saleem, says fath
सिध्दरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या सुदैवाने
In reply to सिध्दरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री by चंद्रसूर्यकुमार
अडानी ग्रुपला क्लीन चीट
राफेल प्रमाणेच अदानी
In reply to अडानी ग्रुपला क्लीन चीट by चंद्रसूर्यकुमार
हिंडेनबर्ग रिपोर्ट
शॉर्ट सेलिंंग कायदेशीर आहे.
शॉर्ट सेलिंंग कायदेशीर आहे.
तो स्पेकुलेशनचा भाग असल्याने
In reply to शॉर्ट सेलिंंग कायदेशीर आहे. by आग्या१९९०
तो स्पेकुलेशनचा भाग असल्याने अशी जोखीम घेतली जाते आणि ते नॉर्मल आहे. ईनसायडर ट्रेडिंग असती तर गोष्ट वेगळी असती. सेबी काहीही करू शकत नाही.हे इनसायडर ट्रेडिंग नाही, शॉर्ट सेलिंंग नॉर्मल आहे. सेबी काहीही करू शकत नाही. मग नक्की आक्षेप काय आहेत?चौकशी समिती तिच्या मर्यादित
In reply to तो स्पेकुलेशनचा भाग असल्याने by श्रीगुरुजी
सर्वोच्च न्यायालयानेच चौकशी
In reply to चौकशी समिती तिच्या मर्यादित by आग्या१९९०
काय सांगावे ह्याबद्दल आक्षेप
In reply to सर्वोच्च न्यायालयानेच चौकशी by श्रीगुरुजी
काहीही झालं तर चूक श्री मोदी
In reply to सर्वोच्च न्यायालयानेच चौकशी by श्रीगुरुजी
काल नव्याने नोटबंदी जाहीर
साधारण तीन लाख कोटी
In reply to काल नव्याने नोटबंदी जाहीर by विजुभाऊ
ह्याचा अर्थ काळा पैसा मोठ्या
In reply to साधारण तीन लाख कोटी by सुबोध खरे
काळा पैसा मोठ्या प्रमाणात
In reply to ह्याचा अर्थ काळा पैसा मोठ्या by आग्या१९९०
नोटबंदीचे मुख्य उद्दिष्ट काळा
In reply to काळा पैसा मोठ्या प्रमाणात by सुबोध खरे
काळा पैसा नष्ट करणे हाच होता. तो सफल झाला नाही,
In reply to नोटबंदीचे मुख्य उद्दिष्ट काळा by आग्या१९९०
आज जयंत पाटलांची ED ने चौकशी
ED ची भीति केव्हाच संपली.
In reply to आज जयंत पाटलांची ED ने चौकशी by रात्रीचे चांदणे
नवे संसदभवन
राष्ट्रपती.
In reply to नवे संसदभवन by चंद्रसूर्यकुमार
अगदी आदर्श पक्ष निवडला अनुकरण
In reply to राष्ट्रपती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंतप्रधान नरेंद्र मोदी
In reply to राष्ट्रपती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी २८ मे रोजी नव्या संसदभवनाचे उद्घाटन करणार आहेत.भारतीय जनतेचे अभिनंदन! विषय संपला. ज्यांच्या सर्वांगाचा वरून खालून दाह होत आहे त्यांनी ईनो, कैलास जीवन, जेलुसिल वगैरे वापरावे.राममंदिर
In reply to पंतप्रधान नरेंद्र मोदी by श्रीगुरुजी
ते जानेवारीत होणार आहे.
In reply to राममंदिर by चंद्रसूर्यकुमार
अत्यंत सोज्ज्वळ असा माझा
In reply to राष्ट्रपती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यावर थोडेसे भाष्य अपेक्षित होते.
In reply to अत्यंत सोज्ज्वळ असा माझा by विवेकपटाईत
एका विधान सभेच्या सभागृहाचे
In reply to राष्ट्रपती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तेव्हा या वास्तूचे उद्घाटन
In reply to नवे संसदभवन by चंद्रसूर्यकुमार
तेव्हा या वास्तूचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणे अधिक योग्य ठरले असते.असेल, पण पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करणे अयोग्य आहे का?असे वाटते की समजा ते उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले असते तरी त्यांनी इतर कोणता तरी काल्पनिक मुद्दा आणून विरोध केलाच असता.नक्कीच. अपशकुन करण्यासाठी असंख्य मुद्दे सापडतील. तसेही मे २०२४ नंतर बहिष्कार घालणाऱ्यांपैकी बरेच चिल्लर पक्ष नवीन संसदेतील लोकसभेत नसणार (उदा. शिऊबाठा, भाकप). हे ओळखून त्यांनी आधीच काढता पाय घेतलेला दिसतोय. कॉंग्रेस सत्तेत असती तर त्यांनी पंतप्रधान/राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन न करता सोनिया गांधींच्याच हस्ते उद्घाटन केले असते.ह्या संदर्भासाठी धन्यवाद.
In reply to नवे संसदभवन by चंद्रसूर्यकुमार