मनोरंजन क्षेत्रात आताचे युग OTT चे युग आहे. ओटीटी हा शब्द मनोरंजन विश्वात पावलो पावली वापरला जातो.
वृत्तपत्रे, मासिके, छापील माध्यमे तसेच आंतरजालीय विश्वात देखील ओटीटी या शब्दाने धुमाकूळ घातलेला आहे.
ओटीटी या शब्दाला योग्य मराठी शब्द अद्याप वाचण्यात ऐकण्यात आलेला नाहीय.
ओटीटी म्हणजे Over The Top म्हणजे satelite च्या वर जाऊन ( किंवा पलीकडे) अर्थात satelite लाही वरताण असे मनोरंजन/ माहितीरंजन बीन तरी यंत्रणेने चलाखीने ( smart) वेगवान पद्धतीने देतो.
तर, OTT ला खालील पैकी कोणता शब्द चपखल वाटतोय?
१. वरतून मंच
२. वरताण माहितीरंजन
३. उच्चरंजन मंच
अर्थात याचे लघुरूप म्हणून (काळाची गरज) वरतून, वरताण, उच्चरंजन असे शब्द आपण मराठीत रुळवू शकतो.
तुम्हाला दुसरा कुठला योग्य शब्द माहित असेल, सुचत असेल तर तो प्रतिसादात नक्की लिहा.
वर्गीकरण
वाचने
7492
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
आंतरजालावर आधारित आणि अद्याप
जालरंजन हे net entertainment
In reply to आंतरजालावर आधारित आणि अद्याप by गवि
जालवाहिनी
हवे तर मायाजाल वाहिनी म्हणा.
In reply to जालवाहिनी by आनन्दा
वरदान म्हणावे.
वरदान भारी वाटतंय ! (मी
In reply to वरदान म्हणावे. by सुरिया
ओटीटी म्हणजे Over The Top
+१ सहमत आहे
In reply to ओटीटी म्हणजे Over The Top by तर्कवादी
++ सहमत
In reply to +१ सहमत आहे by सागर
ओटीटी म्हणजे Over The Top
In reply to ओटीटी म्हणजे Over The Top by तर्कवादी
काही अधिक....
In reply to ओटीटी म्हणजे Over The Top by तर्कवादी
+१
In reply to ओटीटी म्हणजे Over The Top by तर्कवादी
वाहिनी?
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा!!
In reply to वाहिनी? by प्रदीप
आणि OTT ला इच्छावाहिनी
In reply to वा!! by आनन्दा
समजले नाही
In reply to आणि OTT ला इच्छावाहिनी by आनन्दा
आंतर जालीय वाहिन्या .. हे पण
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आंजावा
.... थोडे स्टायलिश म्हणायचे असेल तरआंजावाही
नभोवाहिनी
नभोवाहिनी
हे नाव उपयुक्त वाटते. छोटे आणि बोलला ही सौपेनभोवाहिनी ?
सहमत
In reply to नभोवाहिनी ? by सामान्यनागरिक
अर्थ
अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to अर्थ by प्रदीप
आंतरजालावर स्वार
In reply to अर्थ by प्रदीप
धन्यवाद, व ..
In reply to आंतरजालावर स्वार by सर टोबी
'जालपट'.वा 'नेटपट' ??
जालपट / 'नेटपट' ओटीटीवरच्या
In reply to 'जालपट'.वा 'नेटपट' ?? by चित्रगुप्त
'सिनेमा'. तसे 'जालिमा'
बाकी आकाशगंगा सारखा जालगंगा
"जालगंगा" सही शब्द वाटतोय ..
In reply to बाकी आकाशगंगा सारखा जालगंगा by आनन्दा
जालगंगा छान. (काही बाबतीत जालगटार)
बंबाट हे नाव ठेवावे.
ओतिती रात्रंदिवस मनोरंजनाचे बुधले..सकळांसि जे खुले
ओतिती
In reply to ओतिती रात्रंदिवस मनोरंजनाचे बुधले..सकळांसि जे खुले by चित्रगुप्त