संध्याकाळी कार्ब बंद नको वाटतात तेव्हा सूप या प्रांताकडे वळाले.
तीन पिकलेले टोमॅटो
तीन मध्यम आकाराचे मुळा
अर्धे बीट
मसाला- ५-६ मिरी
एक चमचा धने(किंवा धने पावडर)
दालचिनी
एक तमालपत्र
पाच सहा पाकळ्या लसूण
तीन हिरव्या मिरच्या
एक चमचा किसलेले आल
चिरलेली कोथिंबीर
एक चमचा तेल
हळद ,हिंग जिरे (१/२ चमचे)
कृती-
१.छोट्या कुकरमध्ये तेल तापल्यावर वरील फोडणीचे मसाल्याचे जिन्नस परतून घ्या.
२.चिरलेले टोमॅटो,मुळा,बीट फोडणीत टाकून परतून घ्या.
३.दोन ते तीन कप पाणी टाकावे.
४.तीन -चार शिट्ट्या होऊ द्याव्या.
५.शिट्ट्या झाल्यावर पुन्हा तीन-चार कप पाणी टाकून १५ मिनिटे उकळी येऊ द्यावी.
६.नंतर हे मिश्रण गाळून घेऊन चाळणीवरील मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या.
७.पुन्हा चाळणीतून गाळून घ्या.
८.पहिले गाळलेले पाणी हे मिश्रण एकत्र करून वाटल्यास आणखिन पाणी,मीठ, आवश्यक असेल तर तिखट टाकून उकळून घ्यावे.
९.गरमा गरम सुप कोथिंबीर किंवा तुळशीची पाने वापरून निवांत प्यावे.

वाचने
8339
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सूप मस्तच झालेले दिसतेय,
मुळा?
प्रचेतस आणि कंजूसकाकांशी
मुळा?
खरं सांगायचं तर
होय,मंडळींनो सूप जरा उग्र
हं तो विनेगारमधला मुळा ही
In reply to होय,मंडळींनो सूप जरा उग्र by Bhakti
काय हे?
In reply to हं तो विनेगारमधला मुळा ही by प्रचेतस
ही पाककृती अंडे घालून करता
मुळा
एकदम झकास प्रतिसाद!
In reply to मुळा by हणमंतअण्णा शंक…
मुळ्याची कोशींबीर ओले खोबरे
खोबरं नक्की वापरून पाहते.धन्स
In reply to मुळ्याची कोशींबीर ओले खोबरे by nutanm
मुळ्याची कोशींबीर ओले खोबरे
मस्त रेसिपी. दिल्लीत
उत्तर भारतातील मुळा पराठे
In reply to मस्त रेसिपी. दिल्लीत by विवेकपटाईत
रोचक कॉम्बिनेशन!
सर्वांना धन्यवाद!