✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

ग
गणपा यांनी
Wed, 08/04/2010 - 04:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
171248 वाचन

💬 प्रतिसाद (191)

प्रतिक्रिया

मूळ फोटोच धुरकट दिसतोय (ओव्हर

चौथा कोनाडा
Wed, 05/01/2019 - 21:04 नवीन
मूळ फोटोच धुरकट दिसतोय (ओव्हर लाईट झाला आहे, किंवा फोटोग्राफी इफेक्ट दिला आहे) खाली साईझ कमी करून टाकून पाहिलाय, पण धुरकटच दिसतोय. Image removed.
  • Log in or register to post comments

१) मिपाचे डेटाबेस रिफ्रेश/

कंजूस
गुरुवार, 05/02/2019 - 04:27 नवीन
१) मिपाचे डेटाबेस रिफ्रेश/ तांत्रिक कामासाठी बंद ठेवून चालू केल्यावर डिपी फोटो उडतो असा अनुभव आहे. फोटो पुन्हा टाकावा लागतो. मुठीचा फोटो हा डिफॅाल्ट केला आहे ते फीचर ड्राप करणे नवीन फोटो 'सेट अॅज डिफॅाल्ट' टाकल्यास हा प्रश्न सुटेल असं वाटतं. २) मेमरीतले फोटो २-६ एमबीचे असतात त्याला ५६ गुणिले ५६ केबी करताना फोटो धुसर होतो.
  • Log in or register to post comments

पुर्वपरिक्षण करून चिट्कवलेला

सतीशम२७
Tue, 09/15/2020 - 19:23 नवीन
पुर्वपरिक्षण करून चिट्कवलेला फोटो दिसत नाही....shared by google photos http://misalpav.com/node/47506 mala aajhi distoy...but not others.... can anyone help?
  • Log in or register to post comments

तुम्ही फोटोची प्रायव्हसी

महासंग्राम
Tue, 09/15/2020 - 22:30 नवीन
तुम्ही फोटोची प्रायव्हसी सेटिंग ओन्ली मी ठेवली असेल त्यामुळे कदाचित दिसणार नाही. गुगल ला शेयरिन्ग पब्लिक केल तरच फोटो दिसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीशम२७

तुमची फोटोची लिंक

शाम भागवत
Tue, 09/15/2020 - 22:59 नवीन
तुमची फोटोची लिंक ऍड्रेसबारमधे चिकटवल्यावर चित्र दिसतंय.
  • Log in or register to post comments

काही रिसोल्युशन चा प्रॉब्लेम असावा

डॅनी ओशन
Tue, 09/15/2020 - 23:04 नवीन
माझ्या लेखातले फोटोसुद्धा मला माझ्या मोठा फोनवर आणि लॅपटॉपवर दिसत होते, पण छोट्या स्मार्टफोन वर दिसत नव्हते. दिलेले रिसोल्युशन आणि कमांड मधले रिसोल्युशन जुळत नसावे. -(यातलं काहीही न समजणारा) डॅनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

शेअरिंग झालेलं नाही.

कंजूस
Wed, 09/16/2020 - 07:18 नवीन
शेअरिंग झालेलं नाही.
  • Log in or register to post comments

तुम्ही जी लिंक दिली आहे

कंजूस
Wed, 09/16/2020 - 07:34 नवीन
तुम्ही जी लिंक दिली आहे https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8 ती या https://app.bytenbit.com/ साइटवर टाकून नवीन लिंक मिळवली. https://lh3.googleusercontent.com/ZPVD8lYq-QyhUlhA_xaMXCqlAGnQE3d4PRqa3ROgiZ47INSl8ACU1c-hduti_HVqQNpPnempgT5ZjOJZ5aZ3sxxfQNg7KK9gTuAGWj0M0Ze9rdCoqVAlnedJo9t604iAIIevIbz6qQ ती वापरली. शिवाय १) लेखात इमेज ट्यागला width दिलेली नाही. २) Picasa बंद झालं आहे,
  • Log in or register to post comments

हा मदतीचा धागा

धर्मराजमुटके
गुरुवार, 09/30/2021 - 19:45 नवीन
हा मदतीचा धागा २०१० पासून म्हणजे जवळजवळ ११ वर्षे चालू आहे आणि तरीही सदस्यांना फोटो अपलोड करणे जमत नाही हे मिपाचे तांत्रिक अपयश म्हणावे काय ? एखादी साधी सोपी पद्धत शोधता येईल काय ?
  • Log in or register to post comments

जोरदार

हेमंतकुमार
गुरुवार, 09/30/2021 - 19:46 नवीन
अनुमोदन ! सोपी हवीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

कदाचित हो

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/30/2021 - 20:12 नवीन
या व आजवर इतर अनेक धाग्यांमधे हे सर्व सोपं करुन सांगितलं गेलंय. पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन फोटो जालावर (फोटो शेअरींग साइट्स) प्रकाशित करणे व त्याचा दुवा मिपावर वापरण्यापूर्वी चालतोय की नाही तपासणे (त्या साईट्वर लॉग आउट करुन) या दोन बाबींची काळजी घ्यायला अनेकांना जमत नाही असे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

ह्ह

सुजित जाधव
Sat, 05/14/2022 - 21:11 नवीन
https://www.flickr.com/photos/194345111@N04/52072898741/in/dateposted-public/
  • Log in or register to post comments

स्स

सुजित जाधव
Sat, 05/14/2022 - 21:11 नवीन
https://flic.kr/p/2nkvdAZ
  • Log in or register to post comments

ग्फ्फ्ग्फ

सुजित जाधव
Sat, 05/14/2022 - 21:12 नवीन
https://www.flickr.com/photos/194345111@N04/shares/87s951
  • Log in or register to post comments

स्स

सुजित जाधव
Sat, 05/14/2022 - 21:14 नवीन
https://lh3.googleusercontent.com/wAm_tA4kJL_0Dz2x3h3_zVicGaC0lTIXIoMrHd6REAAvqepcNQgWzrjRfE5CwqEJq6ieWiWmolCz-iSdaDLg94Ip3IPRvyekP4uw6F0Vtr6mDejjj_QsvG5LY1nV1S2E5BIKaYQ6w15dM84zO_RnCI6WHhoJTei_mUwjkJEY2tTlqe09iiQU8SCnBiB00HZ4yjCVDu_sfywMdHxksHHXzhuWEGLRRHsPtRGWI6vMaGzWJpakPGhJArhqP0kttlHXZAzqPXKU7SnJFOsps5jtiqdvfuysIPVvB-9kve8X4RuGns0KIDG1NGRSuUcbAwfP7fs5QlhXUnocrb5BY1ouiKpWQ0xDUZDjSXfLrcTcDs_KpVrDvhreROxGBnHhTutYQeKhzG7FczJmUJTsf1T_hl3UEcTQryK5FMFO5lVNBLxyMMYoFgybFJo4Y2DaECYjyKJLFUTaD2Lh2vJUxAt8U5wvOq6_wiy6fIdj3iZcIw5YP68cviDzIECvOpSDFkyzoX-TxUp8viBZrdBoY0dT5Q02dCjPCjR1OO5hHAWq00zNHnuQNPaNWkuluLpgkmtWA9F6Zw27ePJLWb5vVJgv9Nzb8zsuMvAB_LhURbdVAM9ojZJPbmBPDU5ceu9fypHqaNyYiaqBVWDhFrYxa4bvCRr3IgjiALZsTMEy5UmEfcoBAHwEnZ6Gg69DOlx3t8L12FcQ3ZQDKAN523KO7ld_xG0MuXcqQRWsI91UdoB_xtcQmyIehXJKRuU6zCsRiMjRs8iDuTYCyNtmWyxM5cFH4XahUiTHGDwgV2Q=w420-h600-no?authuser=0
  • Log in or register to post comments

व्व

सुजित जाधव
Sat, 05/14/2022 - 21:15 नवीन
https://photos.app.goo.gl/wpiWtZbU47JM7FEeA
  • Log in or register to post comments

lh3googleuser.......वाला फोटो

कंजूस
Sat, 05/14/2022 - 22:04 नवीन
Image removed. <img src="लिंक" width="80%"/>
  • Log in or register to post comments

Flickr ची लिंक देताना

कंजूस
Sat, 05/14/2022 - 22:11 नवीन
त्यामध्ये static . flickr असे शब्द असणारी वापरावी.
  • Log in or register to post comments

=))

सुजित जाधव
Sun, 08/14/2022 - 13:16 नवीन
=))
  • Log in or register to post comments

आणखी उपयोगी लिंक : मिसळपाव साईटवर फोटो देणे

चौथा कोनाडा
Fri, 09/02/2022 - 18:23 नवीन

मिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१

http://www.misalpav.com/node/48991

______________________________________________________________________________________________________________ Flickr या साईटवरून शेअर केलेले GIF चित्र चिटकवण्याचा प्रयत्न केल, पण फक्त पहिलेच चित्र दिसत होते, (काय इश्श्यू ते कळाले नाही, की फ्लिकर मधून असेच होते ?) म्हणून कंजूस सरांच्या वरील लिंकच्या मदतीने GIF फाइल Google Photo मधून शेअर करून चिटकावली, आता GIF मधली सर्व चित्रे दिसतात ! Image removed. धन्यवाद कंजूस सर !
  • Log in or register to post comments

Flickr rules changed.

कंजूस
Fri, 09/02/2022 - 19:12 नवीन
Flickr चे नियम बदली झाले आहेत. शिवाय शेअरिंग लिंकमधील योग्य भाग काढून वापरल्यास काम होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

योग्य भाग काढूनच प्रयत्न केला

चौथा कोनाडा
Sat, 09/03/2022 - 13:16 नवीन
योग्य भाग काढूनच प्रयत्न केला होता. एखादा नमुना दाखवल्यास समजून येईल. धन्यु कंजूस सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

Google Photo मधून शेअर करून चिटकावली,

कंजूस
Sat, 09/03/2022 - 16:21 नवीन
तुमचे जीमेल स्टोरेज काउंटिंग होते. त्यामुळे कमी वापरावे. त्याऐवजी फोटो स्लाइडशो करून यूट्यूबवर टाका. तिथे अनलिमिटेड स्टोरेज आहे. एक स्लाइडशो app Shortcut बरे आहे. करून पाहा. फक्त वाटरमार्क फ्री वर्शनला येत राहतो. चालेल. फ्लिकरने फ्री अकाउंटला फक्त हजार फोटो मर्यादा ठेवली आहे. तेही बादच आहे.
  • Log in or register to post comments

फ्लिकर वरील GIF

सुमो
गुरुवार, 09/08/2022 - 12:01 नवीन
मिपावर देता येते. Flickr वरील ही gif file द्यायची असेल तर त्याखालच्या भागात ↓ डाऊनलोड चिन्हावर क्लिक करा. अशी खिडकी उघडेल. Image removed. त्यातल्या ओरिजिनल साइझ वर राइट क्लिक करा. Image removed. आणि ती लिंक कॉपी करा. Image removed. ही लिंक साधारण अशी असेल. https:/&#47live.staticflickr.com/65535/49578161276_5389c2ea21_o_d&#46gif आता ही वरील लिंक img टॅग मधे अशी बंदिस्त करा <img src="https:/&#47live.staticflickr.com/65535/49578161276_5389c2ea21_o_d&#46gif"> बस्स.ही वरची img टॅग लावलेली लिंक मिपावर पेस्टवा.GIF दिसू लागेल. . Image removed.
  • Log in or register to post comments

जीआयएफ चित्रे पायरी-पायरीने

चौथा कोनाडा
Sat, 09/10/2022 - 13:01 नवीन
जीआयएफ चित्रे पायरी-पायरीने कशी जोडायची हे समजावून सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद, सुमो ! इथं जोडून पाहिलेलं आहे : Image removed. थोडं ट्रिकी आहे हे कारण डाऊनलोड केल्यानंतर लिंक थेट मिळाली नाही "शो ऑल" क्लिकल्यावर दिसली (क्रोम/डाऊनलोडस् मध्ये) आणि गंमत म्हणजे ती लिंक ब्राऊझरमध्ये चिटकावल्या नंतर तिथं चित्र दिसतच नाही. पण इथे एम्बेड केल्यावर मात्र दिसते ! https://live.staticflickr.com/65535/52326522014_65b7b4b234_o_d.gif थॅन्क्स सुमो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

धन्यवाद चौको

सुमो
Mon, 09/12/2022 - 18:24 नवीन
गंमत म्हणजे ती लिंक ब्राऊझरमध्ये चिटकावल्या नंतर तिथं चित्र दिसतच नाही.
हो कारण ती डायरेक्ट डाउनलोड लिंक आहे. ब्राउझर मधे बघायची असेल तर थोडीशी बदलावी लागते. शेवटचं _d काढून टाकायचं म्हणजे ती लिंक अशी होईल. https://live.staticflickr.com/65535/52326522014_65b7b4b234_o.gif आता ही लिंक ब्राउझर मधे दिसेल. आपल्याला एंबेडच करायचं असल्यामुळे ही लिंक बदलाबदली करायचं सुचवलं नव्हतं आधीच्या पोस्ट मधे. अजून एक सुचवतो. तुमच्या वरील पोस्टमधे तुम्ही हाईट ॲट्रीब्युट ४०० दिला आहे एंबेड करताना. मोबाईल वर मिपा बघणाऱ्या सदस्यांना इमेज अशी दिसते. Image removed. म्हणून img टॅग मधे इमेज देताना हाइट आणि विड्थ दोन्ही ॲट्रीब्युट्स देऊ नयेत. मिपा दोन्ही ॲडजस्ट करून घेतं. ह्या खाली दिलेल्या gif ला मी दोन्हीही दिलेले नाहीत. मोबाईल आणि पीसी/लॅपटॉप दोन्हीवर व्यवस्थित दिसतं. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

धन्यवाद, सुमो !

चौथा कोनाडा
Tue, 09/13/2022 - 13:09 नवीन
धन्यवाद, सुमो !
शेवटचं _d काढून टाकायचं म्हणजे ती लिंक अशी होईल.
चेक करतो, म्हणजे पुढच्या वेळी या माहितीचा उपयोग होईल ! आणि हाईट ॲट्रीब्युटचं लक्षात आलं नव्हतं माझ्या ( मी मोबाईलव्र मिपा क्वचित पहात असल्यामुळे आलं नसावं) तुम्ही खोचलेलं जीआयएफ मोबाईलवर सुद्धा व्यवस्थित प्रमाणबद्ध दिसत आहे मी खोचलेलं मात्र प्रचंड उभट. पुढच्या वेळी याची काळजी घेईन. सुमो, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

GIF स्लाइडशो

तुषार काळभोर
Tue, 09/13/2022 - 13:25 नवीन
साधारण ०.२५ सेकंदात फोटो बदलत असल्याने, फोटो "पाहाणं" दूर, "दिसत"सुद्धा नाहीत.
  • Log in or register to post comments

सॉरी, तुषार भाऊ.

चौथा कोनाडा
Fri, 11/04/2022 - 13:13 नवीन
सॉरी, तुषार भाऊ. पुढच्या वेळेपासून GIF ऐवजी व्हिडिओ करून यू ट्यूब वरून शेअर करत जाईन, कंजूस साहेबांनी मार्गदर्शन केल्यानुसार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हा असा गोंधळ ऐसी अक्षरे वर

चौथा कोनाडा
गुरुवार, 11/03/2022 - 20:19 नवीन
हा असा गोंधळ ऐसी अक्षरे वर देखील सुरू आहे : https://aisiakshare.com/comment/193999#comment-193999
  • Log in or register to post comments

लिंक काढण्याचा क्रम चुकला तर फोटो येत नाही.

कंजूस
गुरुवार, 11/03/2022 - 21:36 नवीन
प्रथम शेअरिंग झाले पाहिजे. लिंक काढून फोटो आला नाही तर नंतर शेअरिंग केले तरीही ती अगोदरची लिंक फोटो देणार नाही. नवीन लिंक काढावी लागेल.
  • Log in or register to post comments

बरोबर कंजूस सर.

चौथा कोनाडा
Fri, 11/04/2022 - 13:21 नवीन
बरोबर कंजूस सर. सभासदांची शेअरिंग करताना गडबड होते... आणि शेअरिंग नीट झाले आहे की नाही हे लॉग आऊट करून खात्री करून घेणे गरजेचे असते... ते ही केले जात नाही घाईत, त्यामुळे प्रचि दिसत नाहीत आणि गोंधळून जायला होते. वेळ देऊन आणि शांतपणे करण्याचे हे काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

Login/logout

कंजूस
Fri, 11/04/2022 - 13:50 नवीन
मी गूगल फोटोसाठी जे जीमेल अकाऊंट वापरतो ते मोबाईलच्या सेंटिंग्ज/सेटपमध्ये लावलेल्या जीमेल पेक्षा निराळे आहे. त्यामुळे दुसऱ्या ब्राऊझरमध्ये लिंक अड्रेसबारमध्ये टाकून फोटो आला नाही की मला समजते की शेअरिंग बरोबर झालेले नाही.
  • Log in or register to post comments

(No subject)

सुजित जाधव
Mon, 03/13/2023 - 16:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

सुजित जाधव
Mon, 03/13/2023 - 16:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अरे व्वा, फोटो अपलोड करायला

चौथा कोनाडा
गुरुवार, 03/23/2023 - 17:34 नवीन
अरे व्वा, फोटो अपलोड करायला जमला .... ग्रेट ! कविता तर खुपच सुंदर आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

ही मला आवडलेली एक !

चौथा कोनाडा
गुरुवार, 03/23/2023 - 17:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो चढवणे चाचणी

चौथा कोनाडा
Wed, 08/06/2025 - 13:21 नवीन
फोटो चढवणे चाचणी Image removed.
  • Log in or register to post comments

उभा फोटो चाचणी

चौथा कोनाडा
Wed, 08/06/2025 - 14:06 नवीन
उभा फोटो चाचणी Image removed.
  • Log in or register to post comments

आता तिरपा येऊ द्या. ;)

अभ्या..
Wed, 08/06/2025 - 14:13 नवीन
आता तिरपा येऊ द्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

बास का अभ्याशेठ ...अवघड

चौथा कोनाडा
Wed, 08/06/2025 - 14:30 नवीन
बास का अभ्याशेठ ...अवघड प्रष्ण न का टाकू ... :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा