पहिलाच प्रयत्न आहे,योग आला म्हणून बनवले :).थंडीमध्ये हे मुख्यतः हे लाडू खाल्ले जातात.हळीव हे पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत.
१०० ग्रम हळिव
२वाट्या खोवलेला नारळ
३वाट्या गुळ
३ वाट्या नारळाचे पाणी/शहाळ्याचे पाणी
१/२ वाटी काजू बदाम पुड
१/२ चमचा चमचा जायफळ पावडर
कृती
हळीव स्वच्छ निवडून,नारळाच्या पाण्यात ८ तास भिजवावे.
हळीव , खोवलेला नारळ,गुळ एकत्र करून ४ तास भिजवावे.
हळीव भिजल्यावर हे मिश्रण ३० मिनिटं मंद आचेवर परतावे.
तेव्हा त्यात काजू बदाम पूड,जायफळ पूड टाकावी.
परतल्यानंतर मिश्रण गार करून लाडू वळावे.
रोज एक कोमट दुधाबरोबर खाऊ शकतो.

वाचने
9174
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
जायफळाच्या ऐवजी वेलदोडा घालून
हा हा !
In reply to जायफळाच्या ऐवजी वेलदोडा घालून by विंजिनेर
लाडू मस्तच
_/\_ :)दोन किमी अधिक चाला.
In reply to लाडू मस्तच by कर्नलतपस्वी
एका लाडवासाठी २ कि.मी.????
In reply to _/\_ :)दोन किमी अधिक चाला. by Bhakti
_/\_
In reply to एका लाडवासाठी २ कि.मी.???? by राजेंद्र मेहेंदळे
सुगरणबाई
ओह! धन्यवाद :)
In reply to सुगरणबाई by सरिता बांदेकर
मस्त.
धन्यवाद!
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घरच्यांसाठी तर केलेत, आता
In reply to धन्यवाद! by Bhakti
ओह,गविसरांची दृष्टी मज लाभो :
In reply to घरच्यांसाठी तर केलेत, आता by गवि
मस्त! माझाही आवडता पदार्थ आहे हा
वाह..
In reply to मस्त! माझाही आवडता पदार्थ आहे हा by टर्मीनेटर
मस्तच झाले की हळीवाचे लाडू.
आमच्यात याला अळीवाचा लाडू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Ranjithame - Varisu (Tamil) | Thalapathy Vijay | Rashmika | :- Varisuहा हा हा.
In reply to आमच्यात याला अळीवाचा लाडू by मदनबाण
बुळबुळीत म्हणायचे असेल
In reply to हा हा हा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद !
गट्टम करण्यासाठी आहेत.