ताज्या घडामोडी । फेब्रुवारी २०२३
काल १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांचे भाषण इथे वाचता येईल आणि इथे पाहता येईल.
नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पावर माध्यमांतून चर्वितचर्वण सुरु झाले आहे. अडाणींच्या कंपन्यांवर झालेले आरोप, त्यांनी FPO रद्द केल्याची घटना यांचीही या चर्चेला फोडणी आहेच!
अर्थसंकल्पांतील उत्पन्नकराचा दरप्रस्ताव हा मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. या वर्षी नवीन कर योजनेत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या
पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता
एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा
अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:
केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा
केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान
भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान
अडाणी चर्चेचे मिपापान
---
१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यासंबंधित हे भारतातील दुवे:
हिजाब हवा
हिजाब नको
हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन
हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान
इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान
---
अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.
---
अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)
अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या
पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता
एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा
अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:
केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा
केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान
भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान
अडाणी चर्चेचे मिपापान
---
१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यासंबंधित हे भारतातील दुवे:
हिजाब हवा
हिजाब नको
हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन
हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान
इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान
---
अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.
---
अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दिल्लीत शेतकरी आंदोलनात ह्याच
कालची दिल्ली
१५ वर्षांनंतर दिल्ली
एका वर एक फ्री सोमरस अर्पित
हा घोटाळा नक्की काय आहे?
दिल्ली महापालिका आपली.
नोकिया चा नवा लोगो
Nokia
केजरीवाल मुंबईत
युट्यूब व्हिडिओ
एकदा नव्हे, दोनदा...
खरंय
गद्दार लोक...
मुळात शिवसेना हा मराठी बाणा
म्हणजे युती झाली तेंव्हा
अजूनही हेच असत्य पसरविणे सुरू
गोबेल्सिअन प्रचार
गोबेल्स तंत्राचे अजून एक
फुशारक्या
४. १९८५ च्या मुंबई महापालिका
४. १९८५ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने १७५ पैकी ७० जागा जिंकल्या होत्या (म्हणजे ते पण पूर्ण बहुमत नव्हते).त्या निवडणुकीत सेनेने १७० पैकी ७५ जागा जिंकल्या होत्या. अर्थात बहुमत नव्हतेच. इतक्या जागा जिंकण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मदत केली होती. मार्च १९८३ मध्ये वसंतदादा पाटील दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले व मार्च १९८५ मधील विधानसभा निवडणुकीत पुलोदचे कडवे आव्हान मोडून त्यांनी १६२ जागा जिंकून कॉंग्रेसला बहुमत मिळवून दिले होते. परंतु राजीव गांधींच्या दृष्टीने आता त्यांची गरज संपली होती. त्यांच्या जागी बळीराम हिरेंना आणण्याची योजना होती. परंतु वसंतदादांनी धूर्त राजकारण खेळून विधानसभा निवडणुकीत बळीराम हिरेंना उमेदवारी मिळून दिली नाही. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसून नाशिक जिल्ह्यातील सर्व १४ जागा कॉंग्रेस हरली होती. मुंबई शहराचे तत्कालीन पक्षाध्यक्ष मुरली देवरा सुद्धा वसंतदादांच्या विरोधात होते. एप्रिल १९८५ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजीव गांधींनी उमेदवार निवडीसाठी मुरली देवरांना सर्वाधिकार दिले होते व त्यांनी बहुसंख्य अमराठी उमेदवार दिले होते. त्याविरुद्ध आरडाओरडा झाल्यानंतर आम्ही १७० पैकी ५५ जागी मराठी उमेदवार दिले आहेत अशी सारवासारव देवरांनी केली होती. मराठी माणसांवर कॉंग्रेस अन्याय करीत आहे असे एका पत्रकाराने पत्रकार परीषदेत वसंतदादांना सांगितल्यावर ते म्हटले होते की तसं असेल तर मुंबईतील मतदारांनी कॉंग्रेसला मत देऊ नये. या वाक्याचे प्रचंड पडसाद उठून त्याचा फायदा सेनेला झाला होता व १७० पैकी सेनेला ७५ जागा मिळाल्या होत्या. अर्थात मुरली देवरांना तडाखा देण्यासाठी वसंतदादांनी सेनेला गुपचूप मदतही केली होती. नंतर पुन्हा एकदा वसंतदादांना घालविण्यासाठी राजीव गांधींनी जून १९८५ मध्ये राज्याध्यक्ष पदावर प्रभा राव यांना आणले. त्या वसंतदादांंच्या विरोधक होत्या. त्यामुळे वसंतदादा चिडले होते. आपल्याला विश्वासात न घेता राज्याध्यक्ष पदावर प्रभा राव आणल्याचे कारण सांगून वसंतदादांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. म्हणजे अवघड निवडणूक जिंकून ३ महिन्यातच वसंतदादांनी राजीनामा दिला कारण त्यांची सातत्याने कोंडी करण्यात येत होती. याचीच पुनरावृत्ती जानेवारी १९९१ मध्ये झाली. १९८८ मध्ये शरद पवारांना परत मुख्यमंत्री पदावर आणल्यानंतर मार्च १९९० मध्ये भाजप-सेना युतीचे आव्हान मोडून काढून पवारांनी कॉंग्रेसला १४१ जागांवर विजय मिळवून देऊन सत्ता राखली होती. त्यानंतर त्यांची गरज संपल्याने राजीव गांधींनी त्यांना घालविण्याचै प्रयत्न सुरू केले. जानेवारी १९९१ मध्ये सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख व अजून दोन मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन पवार पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचे आरोप केले व पवारांना हटविण्याची मागणी केली. विठ्ठलराव गाडगीळ, रामकृष्ण मोरे, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील हे सुद्धा पवारांच्या विरोधात होते. परंतु पवारांनी चातुर्याने पक्षातील बहुसंख्य आमदार आपल्या पाठीशी उभे करून मुख्यमंत्रीपद वाचवून बंड मोडून काढले. नंतर १९९१ मधील लोकसभा निवडणुकीत विठ्ठलराव गाडगीळ, १९९५ मधील विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुख, पतंगराव कदम, मधुकरराव चौधरी, चिमणराव कदम अश्या अनेक पक्षांतर्गत विरोधकांना हरवून दाखविले.धन्यवाद
खरं आहे.
मानत रहा...
कसब्यात भाजप उमेदवार
हायला
Congress leader Pawan Khera
सलमान खान ला पण असाच एका
सहमत आहे
पवन खेडाचे वक्तव्य
केजरीवाल मुंबईला येउन उ ठां
केजरीवाल मुंबईला येउन उ ठां
Congress leader Pawan Khera
गेल्या काही काळात टीव्हीवर
दुर्दैवाने श्रुती मराठे, सई
आणि हिंदीत अजय देवगण, अन्नू
याच सुबोध भावेंना राहुल
मग गुटख्याचं काय झालं?
योग्य कारवाई