ती-रोज रोज काय तेच तेच? तुला कंटाळा कसा येत नाही?
मी-आलाय ना. मला तुझा कंटाळाच आलाय. तसेही आपल्याला एकत्र राहायला लागुन आता २ वर्षे होउन गेली आहेत. किती वेळा तेच तेच बघायचं? आणि तुझा ईंटरेस्ट आजकाल कमी झालाय फार. बाहेर काहीतरी चालु नाहीये ना?
ती- मूर्ख आहेस का? एकच चूक माणुस पुन्हा पुन्हा कशाला करेल? आधीच डोक्याला ताप झालाय. उत्तराखंड ट्रिपवर गेलो होतो तिथेही तुझी कटकट होतीच. आणि तुला परत सांगते, माझ्या अंगावर हात उगारलास ना तर सरळ पोलिसात तक्रार करीन आणि तुझे घोडे लावीन. मग बस खडी फोडत तुरुंगात.
मी- मला धमकी देतेस? ठिक आहे, बघुन घेईन.
----------------------------------------------------------
संध्याकाळीच बाजारातुन एक फ्रिज घेउन येतो.
वाचने
3669
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट
साईझ?
संवेदनहीन
मार्क्स भौ....
In reply to संवेदनहीन by प्रसाद गोडबोले
अशी काय गोष्ट आहे की परधर्मीय
In reply to मार्क्स भौ.... by कर्नलतपस्वी
त्यांना हिंदी सिनेमे बघायला
In reply to अशी काय गोष्ट आहे की परधर्मीय by भागो
काही दिवसांपुर्वी...
यानिमित्ताने चांगली चर्चा चालु झाली आहे
मानसिकतेला उद्देशून
सहमत!!
In reply to मानसिकतेला उद्देशून by आलो आलो