Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाषाणभेद on Mon, 05/04/2009 - 14:02

Submitted by सायली पानसे on Mon, 05/04/2009 - 14:22

Permalink

मस्त!

मस्त आहे कविता.. खुप आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Mon, 05/04/2009 - 14:28

Permalink

छान

छान कविता! चांदणी तुमच्या तर प्रेमात नाही पडली ना..? :)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 05/04/2009 - 14:37

In reply to छान by दिपक

Permalink

नाही हो दिपकजी

:H नाही हो दिपकजी आपला काहीतरी 'ग्रह' होतो आहे. प्रेमात ग्रहण लागलेला - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 05/04/2009 - 14:54

Permalink

वावा!

एकंदर प्रेमविवाहविरोधी किंवा प्रेमविरोधीच काव्य केलेत की :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 05/04/2009 - 14:59

In reply to वावा! by सहज

Permalink

+१

सहमत. हेच म्हणतो ! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 05/04/2009 - 15:10

In reply to वावा! by सहज

Permalink

आता

माझा तसा काही लिहायचा उद्देश नव्हता आणि अजुनपर्यंत तसा विचार पण ह्या काव्याबद्दल केला नव्हता. सहज नैसर्गीक घटना मी मानवी स्वभावाच्या बाबतीत ताडून बघीतली इतकेच. बहुतेक 'त्या' ग्रहाची खानदान की इज्जत आड आली असावी. :-) - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Mon, 05/04/2009 - 23:03

Permalink

आवडली कविता

(चांदोबा)बेसनलाडू फक्त एक खुस्पट काढतो. काळेशार हा योग्य शब्द नव्हे; काळेभोर आणि निळेशार हे योग्य शब्द आहेत. (छिद्रान्वेषी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Mon, 05/04/2009 - 23:18

In reply to आवडली कविता by बेसनलाडू

Permalink

फक्त

>>फक्त एक खुस्पट काढतो. काळेशार हा योग्य शब्द नव्हे; काळेभोर आणि निळेशार हे योग्य शब्द आहेत. मला ही हेच वाटलं होतं परंतु कवींना ही बंधने घालणे योग्य नव्हे किंबहुना ते स्वतःला ही बंधने घालुन घेत नाहीत म्हणुन काही बोललो नाही, असो.. इथे मला वाटलं की काळा आणी निळा रंग एकत्र केल्यासारखे आभाळ आहे म्हणुन "काळेशार" हा नवा शब्द वापरला असावा. बाकी कवितेची कल्पना एकदम नविन आणी मस्त. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 05/05/2009 - 13:31

In reply to फक्त by मराठमोळा

Permalink

काळेशार

काळेशार हा शब्द विचारपुर्वक लिहीला गेला नाही, अगदी उस्पुर्त आला होता म्हणुन तोच ठेवला. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Mon, 05/04/2009 - 23:06

Permalink

खूप आवडली.

कविता खूप खूप आवडली. कल्पना एकदम सुन्दर आहे. अगदी नवीन! :) :) क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Sat, 02/08/2014 - 09:57

Permalink

खुप सुन्दर कविता

खुप सुन्दर कविता व कवितेचा आशय! माझ्या मते खरे प्रेम हे हे असेच असते, ज्यात प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त आणि फक्त दुसऱ्याचाच विचार करत असते. असे म्हणतात की न सुख कि भूख न दु:ख कि चिंता, प्रीत जीसे अपनाये
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sat, 02/08/2014 - 15:05

Permalink

खरच छान आहे रचना

खरच छान आहे रचना :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2839 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com