सर्व मिपाकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
२०२३ या वर्षाच्या पूर्वार्धात, ईशान्य भारतातील काही राज्यांच्या तर उत्तरार्धात राजस्थान, तेलंगणा सहित इतर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुकादेखील याच काळात होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी या निवडणुकांमधून होईल.
---
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. चीनमधील औद्योगिक उत्पादन नीचांकाला पोहोचल्याची ही बातमी त्याची साक्ष देते. २०२० ची कोरोना-स्थिती पुन्हा येऊ शकेल का?
---
नवीन वर्षात गलेमा, मिपादिवाळी, शशक इ माध्यमांतून मिपाकरांना चांगलेचुंगले लेखन चाखायला मिळेल अशी अपेक्षा.
वाचने
14314
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतातील केरळचा अपवाद वगळता
वैर्याची रात्र
In reply to भारतातील केरळचा अपवाद वगळता by श्रीगुरुजी
वयाच्या २०व्या वर्षी तुम्ही
In reply to वैर्याची रात्र by चंद्रसूर्यकुमार
बीबीसी म्हणजे ब्लफ
माईक पॉम्पिओ
श्री नरेंद्र मोदी यांनी
मागच्या वर्षीची एक बातमी:
In reply to श्री नरेंद्र मोदी यांनी by वामन देशमुख
मोदी १० फेब्रुवारीस पुन्हा
In reply to मागच्या वर्षीची एक बातमी: by वामन देशमुख
अगदी तसे नाही
In reply to मोदी १० फेब्रुवारीस पुन्हा by श्रीगुरुजी
बोहरा समाज म्हणजे देवबंदी
In reply to अगदी तसे नाही by चंद्रसूर्यकुमार
बोहरा समाज म्हणजे देवबंदी किंवा अन्य कुठचे कट्टर लोक असतात त्यात मोडत नाहीत.बोहरा उद्योगधंद्यात असले तरी बोहरा स्त्रिया बुरखा (काळा नसतो, रंगीबेरंगी असतो) वापरतात. लहान मुलींवर खतना नामक अत्यंत घृणास्पद अत्याचार फक्त बोहरांमध्येच करतात. भारतात शिया व सुन्नींंमध्ये सुद्धा हा अत्याचार नसतो, पण बोहरांमध्ये असतो व घरातील मोठ्या स्त्रियाच हा प्रकार करतात.. सुदान, सोमालिया अश्या मागास रानटी देशातील मुलींवर हाच अत्याचार केला जातो व हाच अत्याचार भारतात बोहरी करतात. यांचा पंथप्रमुख सैयदना म्हणून होता. तो अत्यंत कर्मठ व हुकुमशहा होता.बोहरा लोकांविषयी माझे खूप चांगले अनुभव
In reply to बोहरा समाज म्हणजे देवबंदी by श्रीगुरुजी
मुद्दा
In reply to बोहरा लोकांविषयी माझे खूप चांगले अनुभव by चित्रगुप्त
हिंदूंमध्ये सुध्दा अशा
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
हिंदूंमध्ये सुध्दा अशा काहीकाही वाईट चालीरीती आहेतच. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी असले प्रकार हिंदूंमध्ये आहेतच.या चालीरीती हिंदू धर्माच्या परंपरा कधीच नव्हत्या. हे गुन्हे करताना, आम्ही हिंदू धर्माचे पालन करीत आहोत असेही करणारे म्हणत नाहीत. परंतु खतना, सुंता, हलाल हे प्रकार मुस्लिम धर्माची आज्ञा या नावाखाली केले जातात. बुरखा प्रकार सुद्धा कुराणच्या आज्ञेचे पालन आहे. बोहरांमध्ये त्यांचा पंथप्रमुख सैयदनाजशचे आदेश पाळावेच लागतात. न पाळल्यास त्या व्यक्तीवर व कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला जातो. असगर अली इंजिनिअर या सुधारणावादी बोहरावर व त्याच्या कुटुंबावर असाच बहिष्कार टाकलेला होता. त्यांच्या मृत्युनंतर त्यांना बोहरा स्मशानभूमीतही जागा दिली नव्हती. तस्मात् बोहरा सुद्धा कर्मठच असतात, पण ते शिखांप्रमाणै त्यांच्या पंथापुरते कर्मठ असतात. इतरांना त्यांच्या कर्मठपणाचा तसा त्रास नसतो. बोहरा अतिरेकी नसतात हे बरोबर आहे. बोहरा इतर धर्मियांशी मिसळून राहतात यामागे आपला व्यवसाय चालावा व त्यासाठी सर्वांशी सौजन्याने वागावे लागेल हा विचार असणारच.अत्यंत चुकीचे काम.
In reply to श्री नरेंद्र मोदी यांनी by वामन देशमुख
तोंड तर बघा त्यांची. उजवे
In reply to श्री नरेंद्र मोदी यांनी by वामन देशमुख
+१
In reply to तोंड तर बघा त्यांची. उजवे by आग्या१९९०
वाटले की नेतृत्व बदल करतील.
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हॅ
In reply to वाटले की नेतृत्व बदल करतील. by चौकस२१२
अयोध्येत कारसेवक
बहुतेक दिवस भरत आलेत.
In reply to अयोध्येत कारसेवक by श्रीगुरुजी
निर्णय आवडला नाही
In reply to अयोध्येत कारसेवक by श्रीगुरुजी
इंडिया टुडे हे साप्ताहिक
अजून एक.
In reply to इंडिया टुडे हे साप्ताहिक by श्रीगुरुजी
इंडिया टूडेचं सर्व्हे असंही
In reply to अजून एक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंडिया टूडेचं सर्व्हे असंही म्हणतो की, आज निवडणुका झाल्यास काँग्रेसला 191 जागा मिळण्याचा अंदाज आहे, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.चूक. या सर्वेक्षणानुसार एकूण ५४३ पैकी भाजपला २८४, कॉंग्रेसला ६८ व हे दोन पक्ष वगळता इतर सर्व पक्षांना मिळून एकत्रित १९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. या इतर पक्षातील काही पक्ष भाजप आघाडी रालोआत असून त्यांना १४ जागा, तर काही पक्ष कॉंग्रेस आघाडी संपुआत असून त्यांना ८५ जागा मिळण्याची शक्यता आहे तर बिजद, तेरास, वाय एस आर कॉंग्रेस, आआप, तृणमूल अश्या कोणत्याही आघाडीत नसलेल्या पक्षांना ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच रालोआ २९८, संपुआ १५३ व इतर ९२ अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे.बाकी, भाजपासरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असला तरी, नुसते मंदिर हा मुद्दा भाजपाला किती यश मिळवून देईल त्या पेक्षा लोकप्रिय योजना प्लस हिंदुत्व हा अजेंडा भाजपची किती मतं टीकवून शकतील तेही महत्वाचेच आहे.भाजप सरकारने जनतेचा इतका भ्रमनिरास केला आहे की २०१४ (३१%), २०१९ (३७.५%) या तुलनत फक्त ३९% इतकी किरकोळ मते मिळण्याची शक्यता आहे. तसेच २०१४ (२८२), २०१९ (३०३) या तुलनेत फक्त २८४ जागा मिळण्याची शक्यता आहे.सौरभ किरपाल
चंसुकु,. पण हे सर्वत्रच नसते
In reply to सौरभ किरपाल by चंद्रसूर्यकुमार
सर्वत्र असले तरी चुकीचे ते चुकीचे
In reply to चंसुकु,. पण हे सर्वत्रच नसते by गवि
हो. शंभर टक्के.
In reply to सर्वत्र असले तरी चुकीचे ते चुकीचे by चंद्रसूर्यकुमार
बीबीसी माहितीपट.
अदानी आणि हिंडेनबर्ग
बीबीसी डॉक्युमेंट्री आणि विद्यार्थी संघटना.
केंद्र सरकारने बीबीसीच्या
ऑनर किलिंग
राहुल गांधींनी कश्मीर मधून
केरळ न्यायालयाने मदरसा
बरेलवी आणि खादीम नावाच्या दोन मुस्लिम गटांमध्ये हाणामारी
GE जेट इंजिन भारतात बनवले जातील