दक्षिण कोरियाला ( जोंगि ) ३०-४५ दिवस ट्रेनिंग साठी जावयाचे आहे . तर पुढील संदर्भात माहिती हवी होती
१. शाकाहारी जेवण उपलब्धता - भारतातून डाळ व तत्सम पदार्थ कोरियात विमानातून नेऊ शकतो का ?
२. हवामान - जबर थंडी चा मोसम आहे तर हीटर व तत्सम कपडे रास्त दारात उपलब्ध होतील का भारतातून आणणे श्रेयस्कर ?
३. भाषा काठिण्य - इंग्रजी सहज बोलली जाते व कोणते विशिष्ट app डाउनलोड करावे लागेल भाषा सुलभतेसाठी ?
४. सिम कार्ड - गरज आहे का भारतीय ४G फोन चालतील वायफायवर ?
५. ट्रॅव्हल अडाप्टर व तत्सम विशिष्ट उपकरणे - गरज ?
अनेक दिवसांनी मिपावर आल्याने कुठल्या सदनात प्रश्न टाकावा याबाबत घोळ झाला असल्यास चूकभूल द्यावी घ्यावी.
वर्गीकरण
वाचने
5551
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
जेजू बेटावर जाऊन या. बऱ्याच
फेसबुक वर दक्षिण कोरीयामधील
अभिनंदन!!
एक लेख आठवला.
डाळी, मसाले नेता येतात.
डाळी, मसाले नेता येतात.
काही सूचना आणि अनाहुत सल्ले ( प्रत्यक्ष अनुभवावरून )
हीटर
In reply to काही सूचना आणि अनाहुत सल्ले ( प्रत्यक्ष अनुभवावरून ) by हणमंतअण्णा शंक…
तो पा सु
In reply to काही सूचना आणि अनाहुत सल्ले ( प्रत्यक्ष अनुभवावरून ) by हणमंतअण्णा शंक…
जबरदस्त माहितीपुर्ण प्रतिसाद!!
In reply to काही सूचना आणि अनाहुत सल्ले ( प्रत्यक्ष अनुभवावरून ) by हणमंतअण्णा शंक…
नाहीतर दोन फूट उडाल!!
In reply to काही सूचना आणि अनाहुत सल्ले ( प्रत्यक्ष अनुभवावरून ) by हणमंतअण्णा शंक…
हणमंतराव खूपच उपयुक्त माहिती आहे.
तैवान कोरिया आणि इंडोनेशिआ
तैवान कोरिया आणि इंडोनेशिआ
टोफू
In reply to तैवान कोरिया आणि इंडोनेशिआ by चौकस२१२
कोरियात मुरलेल्या मिपाकराचा
कोरिया गाईड पुस्तके
धन्यवाद. भटकंती झाली तर लेख
एक दोन अल्प मती शंका