जमाखर्च नोंद
सर्व मिपाकरांना दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य अंग असलेल्या ख्रिस्ती नववर्षांच्या अनेकोत्तम शुभेच्छा.
नविन वर्षात रोजचा हिशेब नोंदवण्याचा संकल्प सोडला आहे. तरीही पूर्वीचा जमाखर्चाचा कोणताच अनुभव पाठीशी नसल्यामुळे गाडी अडली आहे. तरी मि. पा. वरील अनुभवी आणि तज्ज्ञ जाणकारांनी ह्यासंदर्भात सहकार्य करावे. त्याचप्रमाणे आपण जमा खर्चाचा ताळमेळ कसा मिळवता व नोंदवही कशी दररोज अद्ययावत ठेवतात त्याचे अनुभव मांडावेत. मराठी मध्ये नोंद ठेवण्यासाठी काही apps किंवा रेडीमेड संकेत स्थळे आहेत का ? आपापले हिशोबाचे फायदे - तोटे नोंदवावेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खर्च केल्याने काही वाटत नाही
चांगली सवय -
... अण्णा, फारच छान आणि
हणमंत अण्णा बरोबर.
Accrual system
दुरुस्ती
.. गुगल शीट एक्सेल फॉरमॅट
File transfer/ export options
कंजूषजी, आपल्या
अकाउंटिंग चे तीन धागे मागेच काढले आहेत.
पेशन्स-पेशन्स
.. अजून काही पारंपारिक पद्धती
Money Manager
पारंपरिक पद्धतीत
धन्यू कंजूस जी !
लेखाच्या उद्देशापासून चर्चा
मी एक सामान्य मध्यमवर्गीय, ..
रोजचा खर्च एका कागदी गठ्यांच्या वरच्या पानावर लिहायचा.