सर्व मिपाकरांना दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य अंग असलेल्या ख्रिस्ती नववर्षांच्या अनेकोत्तम शुभेच्छा.
नविन वर्षात रोजचा हिशेब नोंदवण्याचा संकल्प सोडला आहे. तरीही पूर्वीचा जमाखर्चाचा कोणताच अनुभव पाठीशी नसल्यामुळे गाडी अडली आहे. तरी मि. पा. वरील अनुभवी आणि तज्ज्ञ जाणकारांनी ह्यासंदर्भात सहकार्य करावे. त्याचप्रमाणे आपण जमा खर्चाचा ताळमेळ कसा मिळवता व नोंदवही कशी दररोज अद्ययावत ठेवतात त्याचे अनुभव मांडावेत. मराठी मध्ये नोंद ठेवण्यासाठी काही apps किंवा रेडीमेड संकेत स्थळे आहेत का ? आपापले हिशोबाचे फायदे - तोटे नोंदवावेत.
वाचने
8044
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
खर्च केल्याने काही वाटत नाही
चांगली सवय -
... अण्णा, फारच छान आणि
In reply to चांगली सवय - by हणमंतअण्णा शंक…
हणमंत अण्णा बरोबर.
Accrual system
दुरुस्ती
In reply to Accrual system by कंजूस
.. गुगल शीट एक्सेल फॉरमॅट
In reply to Accrual system by कंजूस
File transfer/ export options
In reply to .. गुगल शीट एक्सेल फॉरमॅट by अव्यक्त
कंजूषजी, आपल्या
In reply to Accrual system by कंजूस
अकाउंटिंग चे तीन धागे मागेच काढले आहेत.
In reply to कंजूषजी, आपल्या by अव्यक्त
पेशन्स-पेशन्स
In reply to Accrual system by कंजूस
.. अजून काही पारंपारिक पद्धती
Money Manager
पारंपरिक पद्धतीत
धन्यू कंजूस जी !
लेखाच्या उद्देशापासून चर्चा
मी एक सामान्य मध्यमवर्गीय, ..
रोजचा खर्च एका कागदी गठ्यांच्या वरच्या पानावर लिहायचा.