मिपाकरांच्या माहितीसाठी
अनेक नास्तिकवादींना या कार्यक्रमाची कल्पना जरूर असेल. पण अन्य शहरातील लोकांना माहितीसाठी गूगलवरून मराठी भाषांतर सादर केले आहे. चुकभूल माफ करणे..
ब्राइट्स सोसायटी
सोसायटी क्षेत्र क्रमांक: मेलनारा/185/2021/रोसगोड डीड 04-08-2024
P M:
९१-२२-२५३७ ७३९६
103, समोर. पंकर्स क्लिनिक गोखले रोडच्या बाजूला कावार्ड पथ. नापड्स
ठाणे (w)-100602, भारत
राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे
स्थळ काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट, बीएमसीसी आरडी, एफसी कॅम्पस. डेक्कन जिमखारा, पुणे-411004 तारीख: रविवार, 18 डिसेंबर 2022 वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6
परिषदेचे वेळापत्रक: सकाळचे सत्र 9:00-9:30- चहा आणि नाश्ता 9:30-9:40 शिवप्रसाद महाजन (ब्राइट्स सोसायटी) यांचे स्वागत भाषण 8:40-10:00 सोसायटीच्या मुख्य सदस्यांचा संक्षिप्त परिचय आणि पाहुण्यांसाठी स्मृतिचिन्ह सादरीकरण-कुमार नागे भाषणे 10:00-10:20 प्रसन्न जोशी (साम टीव्ही) 10:20-10:40 अविनाश पाटील (MANS) 10:40-11:20 असीम सरोदे (संविधान आणि मानवाधिकार विश्लेषक). 11:20-11:35 उत्तम निरौला यांच्या हस्ते चार्वाक आणि मधुरजग पुरस्कार 11:35 12:15 नरेंद्र नायक (अध्यक्ष FIRA, मंगलोर) १२:१५-१२:४५ उत्तम निरौला (सोच नेपाळचे कार्यकारी संचालक) १२:४५-१:०० प्रमोद सहस्रबुद्धे (ब्राइट्स सोसायटी) यांचे आभार 1:00-2:00 लंच ब्रेक 2:00-5:00 दुपारचे सत्र ट्रॅक 1 (विश्वासाचा सिद्धांत) होस्ट: सुकृत कुलकर्णी 2:00-2:30 Speech by Aniket Sule 2:30-3:30 Thoughts by Abhijit Chanda, Ajit Abhyankar, Prajakta Atul, Vandana Shinde, Y N Walavalka 3:30-5:00-Audience open house and QnA with panel ट्रॅक २ (विश्वासाचे व्यावहारिक परिणाम) निमंत्रक: समीर शिंदे 2:00-2:30 अलका धुपकर यांचे भाषण 2:30-3:30 प्रदीप पाटील, विश्वंभर चौधरी, आनंद करंदीकर, जगदीश काबरे यांचे विचार 3:30-5:00-प्रेक्षकांसाठी खुले घर आणि पॅनेलसह QnA 5:00-5:30 विश्वंभर चौधरी यांची विधानसभा आणि सारांश 5:30 पुढे चहा आणि नाश्ता टीप: वेळापत्रक समायोजित करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे.
आपल्या पैकी कोणी सहभागी होतील तर त्यांनी अहवाल सादर करावा ही विनंती.वर्गीकरण
वाचने
17299
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वाह !
असला कोणी आस्तिक तर बिघडलं
In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धर्मप्रसारासाठी तलवार हाती धरा, खुशाल नरसंहार करा, असे मुळी कनवाळू देवाचे स्पष्ट आदेशच आहेत.कोणत्या देवाचे? हिंदू, बौद्ध, शीख, जैन या धर्मातील एकाही देवाने असा आदेश दिलेला नाही. फक्त एकाच पंथातील तथाकथित देवाने हा आदेश दिलाय. मग सरसकटीकरण का?नास्तिक बिचारे मवाळ आणि पापभीरू असतात. त्यांनी कुणाला पाव देऊन, शाळा-दवाखान्याच्या व्यूहात भुलवून बाटवलेले नाही.हास्यास्पद दावा. चीन, कोरिया, बल्गेरिया, रूमेनिया अश्या साम्यवादी देशातील नास्तिक सत्ताधाऱ्यांनी किती कोटी माणसे मारली याची मोजदादच नाही. नास्तिक चळवळीतल्या एका आघाडीच्या दिवंगत नेत्याच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्युची कहाणी जनता विसरलेली नाही. जसे सर्वच आस्तिक पापभीरू, मवाळ असे नसतात तसेच सर्व नास्तिकही बिचारे मवाळ पापभीरू नसतात.खरं तर आसपासच्या बहुसंख्य, आग्रही आस्तिक समाजात नास्तिकांची कुचंबणाच होत असते. घरगुती अथवा सार्वजनिक धार्मिक कार्यात त्यांना बऱ्याचदा मन मारून सामील व्हावे लागते. पण लक्षात कोण घेतो?नास्तिक सुद्धा आग्रही असतात. एका कार्यक्रमात तर पाहुण्यांनी साधे दीपप्रज्वलन केले म्हणून नास्तिकांनी टीका केली होती. पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेने कोणत्या तरी समारंभापूर्वी सत्यनारायण पूजा करणार असे सांगितल्यानंतर ना. ग. गोरे व काही इतर नास्तिकांनी आंदोलन वगैरे केले होते. कोणत्याही सरकारी कार्यक्रमात किंवा मंत्री वगैरे असलेल्या कार्यक्रमात एखाद्या भगवा वेषधारी असला किंवा काही पूजा वगैरे धार्मिक कृत्य केले की लगेच यांचा विरोध असतो.आता मला सांगा, ज्ञानाच्या या शाखेत, ‘मला सर्व सत्य समजलं आहे, सर्व ज्ञान झालं आहे,’ असं म्हणणारी उद्दाम; का ‘मला सर्व समजलेलं नाही’ असं म्हणणारी? अर्थातच अज्ञानाची शक्यता मान्य असणारी विनम्र आहे हे उघड आहे. मग सृष्टीच्या रीतीपासून ते समाजाच्या नीतीपर्यंत अंतिम सत्य गवसल्याचा दावा करणारे उर्मट? का हा दावा धाडसाचा आहे असं म्हणणारे?कोणते आस्तिक मला सर्व समजले आहे असा दावा करतात?नास्तिकांना नीतिमूल्यांची चाड नसते असाही एक गोड गैरसमज आहे. नास्तिकता दुराचार शिकवत नाही. नास्तिकता हाच दुराचार अशी बहुतेक धर्मात मांडणी असते ती गोष्ट वेगळी. तशी ती परधर्म हा दुराचार अशीही असते. पण नास्तिकांची नीतिमूल्ये सद्सद्विवेकातून आणि कायद्यातून येतात.अत्यंत हास्यास्पद दावे. चतुर्थी किंवा अश्याच एखाद्या दिवशी मुद्दाम गोमांस चेपणारे, मद्यप्राशन करणारे नास्तिक आहेत. नास्तिकता हा दुराचार अशी मांडणी हिंदू धर्मात तरी नाही.धर्म आणि धर्मग्रंथ आपल्याला असल्या भाकडकथांवर आंधळा विश्वास ठेवायला शिकवतात.स्वतः अनुभव घ्या असे हिंदूधर्म सांगतो.खरं तर आपला देव वगळता जगातल्या इतर देवांवर आपली श्रद्धा नसतेच. म्हणजे अल्लाच्या बाबतीत हिंदू माणूस नास्तिक असतो आणि इन्का लोकांच्या देवाचा भारतातल्या सिरियन ख्रिश्चनांस पत्ता नसतो. इन्कांच्या देवाला तरी यांचा पत्ता आहे का ते त्यालाच ठाऊक! ‘इतर सर्व देवांवर आपण का बरं विश्वास ठेवत नाही?’आपल्या धर्माची तत्वे व या इतर धर्मांची तत्वे परस्परविरोधी असल्यावर इतर धर्मांवर कशी श्रद्धा ठेवणार?तेव्हा असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठं? बरी असतात ही मंडळी!तेव्हा असला कोणी आस्तिक तर बिघडलं कुठं? ही मंडळी सुद्धा बरी असतात!+१
In reply to असला कोणी आस्तिक तर बिघडलं by श्रीगुरुजी
१००% सहमत
In reply to असला कोणी आस्तिक तर बिघडलं by श्रीगुरुजी
गर्भवतीने ग्रहण पाळावे असे
In reply to १००% सहमत by कर्नलतपस्वी
प्रतिसाद आवडला
In reply to असला कोणी आस्तिक तर बिघडलं by श्रीगुरुजी
आपल्या धर्माची तत्वे व या इतर
In reply to असला कोणी आस्तिक तर बिघडलं by श्रीगुरुजी
प्रसन्न जोशी, असीम सरोदे,
+१
In reply to प्रसन्न जोशी, असीम सरोदे, by प्रचेतस
अलका धुपकर, यनावाला, अजित
In reply to प्रसन्न जोशी, असीम सरोदे, by प्रचेतस
यनावाला यांबद्दल आदर आहे,
In reply to अलका धुपकर, यनावाला, अजित by श्रीगुरुजी
वालावलकर शेठ.
In reply to यनावाला यांबद्दल आदर आहे, by प्रचेतस
+१
In reply to प्रसन्न जोशी, असीम सरोदे, by प्रचेतस
+ १००
In reply to प्रसन्न जोशी, असीम सरोदे, by प्रचेतस
सुबोध खरे .... १००% अगदी अगदी
In reply to + १०० by सुबोध खरे
अगदी हेच लिहायला आलो होतो.
In reply to प्रसन्न जोशी, असीम सरोदे, by प्रचेतस
नास्तिक होण्यासाठी धाडसी व्हावे लागते.
राष्ट्रीय नास्तिक परिषद
प्रतिसाद वाचल्यावर.
या परीषदेत सहभागी होणाऱ्यांची
In reply to प्रतिसाद वाचल्यावर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विरोध
समर्थक, परीषदेत जाऊन समर्थक
In reply to विरोध by कपिलमुनी
काय लॉजिक?
In reply to समर्थक, परीषदेत जाऊन समर्थक by श्रीगुरुजी
येथेसुद्धा नास्तिक समर्थक
In reply to काय लॉजिक? by कपिलमुनी
भिन्न / विरोधी मतांच्या आदरासहित माझं निरीक्षणाधारित मत -
पूर्ण सहयत!
In reply to भिन्न / विरोधी मतांच्या आदरासहित माझं निरीक्षणाधारित मत - by वामन देशमुख
नास्तिकांना ते आस्तिक
हो, पण श्रावणात हॉटेल मधून
In reply to नास्तिकांना ते आस्तिक by आग्या१९९०
हो, पण श्रावणात हॉटेल मधून
In reply to हो, पण श्रावणात हॉटेल मधून by आनन्दा
तुमचा प्रतिसाद दोन वाक्यांचा.
In reply to हो, पण श्रावणात हॉटेल मधून by आग्या१९९०
कार्यकारणभाव समजावून देऊ शकत
In reply to नास्तिकांना ते आस्तिक by आग्या१९९०
कार्यकारणभाव समजावून देऊ शकत नसल्याने ते असल्या फंदात पडत नाही, सरळ मॉर्निंग वॉकला विषय संपवून टाकतात.हो का? मग राष्ट्रीय नास्तिक परीषद, देवाला रिटायर करा या शीर्षकाचे अनेक परिसंवाद, यनावालांनी मिपावर पाडलेले डझनभर लेख व नंतर त्या लेखांचे पुस्तक, लोकसत्तात वाचकांच्या पत्रात लिहिलेली पत्र . . . विषय संपविण्यासाठी होते का? हे प्रकार मॉर्निंग वॉकलाच करायचे का?तुम्ही नका लोड घेऊ.
In reply to कार्यकारणभाव समजावून देऊ शकत by श्रीगुरुजी
निरूत्तर करणारा प्रतिसाद
In reply to तुम्ही नका लोड घेऊ. by आग्या१९९०
निरर्थक प्रतिसादांना निरुत्तर
In reply to निरूत्तर करणारा प्रतिसाद by श्रीगुरुजी
निरर्थक ! ! ! तुमचा नॉटी संजय
In reply to निरर्थक प्रतिसादांना निरुत्तर by आग्या१९९०
नास्तिकांची महती वर्णन करताना
In reply to निरर्थक ! ! ! तुमचा नॉटी संजय by श्रीगुरुजी
बापरे, तोंडावर आपटून व हसू
In reply to नास्तिकांची महती वर्णन करताना by आग्या१९९०
राष्ट्रीय नास्तिक परिषद वार्षिक सम्मेलन
वृत्तांत
In reply to राष्ट्रीय नास्तिक परिषद वार्षिक सम्मेलन by शशिकांत ओक
भारतीय घटनेतील कलम २५(१)
In reply to वृत्तांत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Article 25 Constitution of India -
(1) Subject to public order, morality and health and to the other provisions of this Part, all persons are equally entitled to freedom of conscience and the right freely to profess, practise and propagate religion. (2) Nothing in this article shall affect the operation of any existing law or prevent the State from making any law— (a) regulating or restricting any economic, financial, political or other secular activity which may be associated with religious practice; (b) providing for social welfare and reform or the throwing open of Hindu religious institutions of a public character to all classes and sections of Hindus. Explanation I.—The wearing and carrying of kirpans shall be deemed to be included in the profession of the Sikh religion. Explanation II.—In sub-clause (b) of clause (2), the reference to Hindus shall be construed as including a reference to persons professing the Sikh, Jaina or Buddhist religion, and the reference to Hindu religious institutions shall be construed accordingly. येथे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे स्वा . सावरकरांचे अजरामर वाक्य नेहमी आठवते. देवी सरस्वतीचे नग्न चित्र काढण्याबद्दल दातखीळ बसून गप्प असणारे निधर्मांध मात्र प्रेषित महंमदाच्या चित्र काढणाऱ्या चार्ल्स हेब्दोवर टीका करताना किंवा याच घटनेतील "४४ वे तत्व" सरकारने समान नागरी कायदा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे "The State shall endeavour to secure for citizens a uniform civil code throughout the territory of India.हे मात्र विसरतात. आपण दुटप्पी आहोत हे सोयीस्कररीत्या विसरतात.या बद्दल दोन वेगळे मुद्दे
In reply to वृत्तांत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओक काका
उद्देश काडीचा की नाडीचा.
In reply to ओक काका by श्रिपाद पणशिकर
मनुवादी आणि भाजप विरोधी परिषद
बुद्धीप्रामाण्यवादी नास्तिक्य- कुमार नागे ब्राईट सोसायटी
https://brightssociety.org/
झाकीर नाईकच्या एका युटुब
माझे अनेक अहिंदू मित्र घरातील
In reply to झाकीर नाईकच्या एका युटुब by कानडाऊ योगेशु
हिंदु धर्माने नास्तिकतेला
In reply to झाकीर नाईकच्या एका युटुब by कानडाऊ योगेशु
+१
In reply to हिंदु धर्माने नास्तिकतेला by प्रकाश घाटपांडे
झाकीर नाईक चे गंडलेले लॉजिक
In reply to झाकीर नाईकच्या एका युटुब by कानडाऊ योगेशु
मोबाईलचं { फक्त मुलांचं हं} व्यसन सोडवणे उपाय
मजा वाटली धागा पळताना वाचून
मजा वाटली धागा पळताना वाचून
अच्छा...!
In reply to मजा वाटली धागा पळताना वाचून by शशिकांत ओक
मनुष्य प्राण्याचा मेंदू आणि तल्लख असल्याचे परिणाम
अवडंबराला विरोध ?
In reply to मनुष्य प्राण्याचा मेंदू आणि तल्लख असल्याचे परिणाम by कंजूस
ओढग्रस्त बिरुटे साहेब....
नास्तिक वा आस्तिक असणे नितांत वैयक्तिक बाब
+१
In reply to नास्तिक वा आस्तिक असणे नितांत वैयक्तिक बाब by चित्रगुप्त
धंदेवाईकपणा, दुकानदारी म्हणजे आपल्या 'माला' चा प्रचार.
अगदी खरे आहे...
In reply to धंदेवाईकपणा, दुकानदारी म्हणजे आपल्या 'माला' चा प्रचार. by चित्रगुप्त
वाह !
In reply to अगदी खरे आहे... by शशिकांत ओक
आत्ताशी कुठे 'काथ्याकूट' मुख्य वळणावर उभा राहून... अगदी.
नास्तिकता, परिषद आणि प्रतिसाद
मस्त प्रतिसाद
In reply to नास्तिकता, परिषद आणि प्रतिसाद by तर्कवादी
मस्त प्रतिसाद
In reply to मस्त प्रतिसाद by सर टोबी
नास्तिकांना धर्माची गरजच काय ?
In reply to मस्त प्रतिसाद by तर्कवादी
उत्तम प्रतिसाद.
In reply to नास्तिकता, परिषद आणि प्रतिसाद by तर्कवादी
धन्यवाद
In reply to उत्तम प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक मोठा लेखच झाला हा प्रतिसाद.
उत्तम प्रतिसाद
धन्यवाद ..आता झाली चर्चेला सुरुवात !!
In reply to उत्तम प्रतिसाद by हणमंतअण्णा शंक…
अशक्यअवघड आहे.. फक्त मी आधीच्या प्र्तिसादात म्हंटले त्याप्रमाणे संस्कारक्षम वयात योग्य वेळी नास्तिकतेचा परिचय आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळायला हवे. ज्या अस्तिकांना निदान समजत आहे की "बुद्धी आणि भावनेच्या संघर्षात माझ्या भावनांचे पारडे जड असल्याने मी नास्तिक होवू शकत नाहीये" त्यांनी निदान आपल्या मुलांना तरी "तुला अस्तिक व्हायेचे की नास्तिक याचा निर्णय तुच विचारांती घ्यायचा आहे" इतके स्वातंत्र्य अगदी नि:संदिग्धपणे द्यायला काय हरकत आहे ? . सामान्य लोकांकरिता अस्तिकता आणि धार्मिकता या वेगळ्या गोष्टी नाहीतच. अस्तिकता हा धार्मिकतेचाच एक भाग आहे. अस्तिक राहून अधार्मिक असणे हे तत्वतः शक्य वाटत असले तरी वास्तववादी नाही. कारण अस्तिकतेचा सिद्धांत कोणत्या ना कोणत्या धर्मातुन येतो तो सिद्धांत मानायचा आणि धर्म नाकारायचा असे कसे होवू शकेल. मग त्याकरिता ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य करणारा पण इतर कोणतीही धार्मिक पथ्ये, नीति नियम न सांगणारा असा एक नवीनच धर्म वा पंथ निर्माण करावा लागेल. इतर कोणतेही नियम नकोत म्हणजे असा ईश्वर निराकारच असला पाहिजे, कारण त्याला आकार दिला की नियम आलेत.. म्हणजे गणपतीचा आकार असला की त्याला नैवेद्यात मोदक आवडतो.. शंकराचा आकार असला की त्याची आराधना सोमवारी करायला हवी वगैरे.. पण मग तो ईश्वर निराकार असायला पाहिजे हा देखील नियम. मुळात सगळाच डोलारा काल्पनिक पण त्यातले नियम मात्र वास्तवात येवून मानवापेक्षा वरचढ ठरु लागतात. बहुतांशी असहमत. "आपल्या पाठिशी कुणीतरी आहे" ही भावना श्रद्धेतुन जन्म घेते आणि ती बहुतकरुन कमकुवत मनाला आधार देणारी आहे हे मान्य. आणि श्रद्धेचा संस्कार अशी भावना माणसाच्या मनात निर्माण करायचा प्रयत्न करतो हे खरे, पण त्याबरोबर इतर अनेक भावनाही जन्म घेतात. म्हणजे "देव सुद्धा माझ्या मदतीला नाही येत" आणि तत्सम भावना. देव आहे या श्रद्धेचा व्यत्यास "दानव आहे" असाही होतो. मग जादुदोणा, नजर लागणे , करणी वगैरे अंधश्रद्धांवरही सहजच विश्वास ठेवला जातो. माझी पत्नी रोज देवापुढे दिवा लावते आणि असे केल्याने "मनाला बरे वाटते".. इथपर्यंत ठीक आहे पण मग एखादे दिवशी घाई गडबडीत दिवा लावायचा राहून गेला आणि ती तशीच घराबाहेर पडली की "आज देवापुढे दिवाही नाही लावला" ही चुटपूट तिला दिवसभर त्रास देते. तिला नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा असतो.. त्याने तिला बरे वाटणार म्हणून माझी अर्थातच काही हरकत नसते (किती तेल वाय गेले वगैरे फालतु शंका मी काढत नाही बरं) पण मग चुकून एखादे वेळा तो दिवा विझला की त्याने तिच्या मनाला होणारा त्रास मला बघवत नाही. मग सांगा श्रद्धा आणि मानवी मन यांचा सांधा तुटणे लाभदायक का ठरु नये ? मुद्दा क्र ६ नीटसा कळाला नाही. नास्तिक कोणत्या गोष्टींना टूल म्हणून वापरत आहेत ? पण सध्यातरी धार्मिक पद्धतीने लग्न वा कोर्ट मॅरेज असेच पर्याय कायद्यानुसार उपलब्ध आहे. तसेही लग्नाचे महत्व आता फारसे धार्मिक स्वरुपाचे राहिले नसून ते कौटुंबिक, सामाजिक व कायदेशीर आहे अन्यथा नास्तिकांसाठी लग्न काय आणि लिव्ह ईन काय सारखेच की. लग्नाकडे फक्त धार्मिक परिप्रेक्ष्यातुन पाहिले तर विवाहाविच्छेदाचा पर्याय राहणारच नाही (अपवाद मुस्लिम धर्म -त्यात तलाकची सोय आहे. इतर धर्मांत - जसे हिंदू , जैन, बौद्ध , ख्रिश्चन , शीख ई धर्मात विवाहविच्छेदाची सोय आहे असे ऐकण्यात नाही - चुभुदेघे) नास्तिकांची संख्या ती किती ? नास्तिक व्यक्तीला नास्तिक जोडीदार मिळण्याची मारामारी आणि परंपरा कुठल्या तयार करणार .. उलट बहुधा नास्तिक लोकांना जोडीदाराच्या वा कुटूंबाच्या इच्छेखातर धार्मिक विधिवत लग्न करावे लागते.. मी ही तसेच केले :( असो. कोर्ट मॅरेज करणारे फक्त नास्तिकच असतात असे नाही. अरसिक असणे आणि नास्तिक असणे या दोन वेगळ्या गोष्टी. फॉर्म भरुन लग्न केला ती झाली कायदेशीर औपचारिकता. पण लग्न केले, आयुष्याचा जोडीदार मिळाला या गोष्टीचा आनंद (झाला असल्यास) साजरा करण्यास ना कायद्याचा अडसर आहे ना नास्तिकतेचा.. जंगी पार्टी केली जावू शकते.. बाकी ज्याची त्याची आवड. कुणी अरसिक असल्यास त्यात नास्तिकतेचा काय दोष ? आणि विधिवत केलेला विवाह थाटामाटात झाला तरी त्यातल्या फक्त सात फेरे, मंगलाष्टक ई धार्मिक विधींचे श्रेय धर्माचे (ज्यांत आजकाल फारसा रसही कुणाला नसतो- पण औपचारिकता म्हणून केले जातात) बाकीचा थाटमाट, उंची कपडे, महागडा मेक अप, रोषणाई, भरगच्च जेवण, बूट चोरणे वगैरेंचा धर्माशी वा अस्तिकतेशी काय संबंध ? धार्मिक विधींत वधू-वरांचे आईवडील , मामा ईत्यादिंची उपस्थिती लग्नात अपेक्षित आहेत मग चुलत नणंदेच्या जाऊच्या भावाच्या सासर्यांना निमंत्रण देण्यात आणि स्थानिक आमदाराचा सत्कार करण्यात अस्तिकतेचा काय विषय ? फार काय हळद लावणे देखील धार्मिक नाही.. लग्नात व लग्नानंतर वधू वरांनी छान दिसावे यासाठिची 'स्किन केअर' ट्रीटमेंट आहे ती. शेतात किंवा मनरेगात उन्हात काम करुन त्वचा रापली असल्याने नास्तिक असला तरी हळद लावायला हवी यामुळे मधुचंद्र रोमांचक होईल. एसीत बसून काम करणार्यांनी नाही लावली हळद तरी चालू शकेल :)