खुप दीवसांनी इथे लिहत आहे. सर्वांना नमस्कार. दोन प्रश्न होते, ते खालीलप्रमणे:
१) चुकीचे लोन एक्सेपेरीयन रीपोर्टवर येणेबाबत :
मला मध्ये, गेल्या महिन्यात एक लोन हवे आहे का म्हणुन फोन आला. आयडीएफसी फर्श्ट बँकमधुन. मी माझी माहीती सांगितली, बोलणारा व्यक्ती अनुभवी वाटला. व मी जस्टडायलमध्ये केलेल्या चौकशीचा हा रिस्पोन्स असावा असे वाटले.मी मा़झी माहीती दीली. पॅन कार्ड, आधार कार्ड विचारल्याचे आठवत नाही. ते मला बोलले की आमचा ऑफीसर तुम्हाला भेटायला येईल. नंतर पुन्हा कॉल आला की तुमच्या ईथे आमची शाखा नाही आहे. तेव्हा मी बोललो होय माझ्याही पाहण्यात आपली बँक कधी आली नाही ईथे.
नंतर दोन चार दीवसांनी मी माझा एक्सेपेरीयन रीपोर्ट सहज चेक केला त्यात आयडीएफसी फर्श्ट बँक मध्ये माझ्या नावावर ५००/- (पाचशे) रुपयांचे लोन दाखवत आहे. पाचशे रुपयांचे लोन कुणीही घेत नाही. व आयडीएफसी फर्श्ट सारखी बँक असे लोन देणारही नाही पण ह्यामुळे माझा क्रेडीट स्कोर कमी झाला आहे.
असे कुणाबरोबर झाले आहे का? ह्यावर जलद उपाय काय असावा?
२) अन्नासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :
ही योजना मराठा समाजासाठीच असुन ह्यात कर्जाचा परतावा दीला जातो. म्हणजे जर मी उद्योगासाठी कर्ज घेतले तर मी त्याचा हफ्ता बँकेत भरायचा व ह्यांना कळवायचे मग हे तेवढाच हफ्ता आपल्या खात्यात जमा करतात. म्हणजे बिनव्याजी कर्ज. अट आहे जास्तीत जास्त १२% व पाच वर्षांसाठी.
ही योजना कींवा हे मंडळ सांगितल्याप्रमाणे खरच परतावा देतात का? कुणाला ह्याचा काही अनुभव आहे का?
प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.धन्यवाद.
वर्गीकरण
वाचने
4213
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्र. १ साठी
नमस्कार सन्सेह,
In reply to क्र. १ साठी by सस्नेह
उत्तरे
नमस्कार धर्मराजमुटके,
In reply to उत्तरे by धर्मराजमुटके
ओलाचे नाव न आयडीएफसी बँकेचे
In reply to उत्तरे by धर्मराजमुटके
शक्यतो फुटकळ स्कीम टाळाव्या
In reply to ओलाचे नाव न आयडीएफसी बँकेचे by गवि
हे प्रकरण ५०० रुपयांचे आहे पण
In reply to ओलाचे नाव न आयडीएफसी बँकेचे by गवि
शक्यतो फुटकळ स्कीम टाळाव्या
In reply to ओलाचे नाव न आयडीएफसी बँकेचे by गवि
माझे
ओके
आपल्या प्रश्नांची उत्तरं
नमस्कार राघव,
सविस्तर लिहा ही विनंती!
In reply to नमस्कार राघव, by शानबा५१२
ते खुप जास्त खासगी होऊन जाईल
In reply to सविस्तर लिहा ही विनंती! by mayu4u