Skip to main content

गोळ्या आणि गांधी

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 28/11/2022 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
विषय : सोलापूर ला विमानसेवा कधी येणार पिस्तूल दाखवणाऱ्या धर्मराज कडादींना ललित गांधी यांचे आव्हान, https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/maharashtra-chamber-of… केतन शहा सोलापूर मंच कधी जाईल विमान उंच? काय आले त्यांचे मनी हे म्हणे पाडा चिमणी संचालक धर्मराज कडादी म्हणाले,किसने बात बढादी रिव्हाल्वर दाखवून,घालीन गोळ्या घडकीभरली,कोण वाजवील टाळ्या मी आहे ललीत गांधी मी नव्हे गलीत फांदी समजून जा घरला अन् गड्या आम्ही नाही भरल्या बांगड्या हादरले ते सोलापूर अफवांचा आलापूर त्यांनी केले उपोषण ह्यांनी केले भाषण हा मानअभिमान हेवा येणार कधी विमानसेवा सध्या चाललाय गन वे कधी येणाराय रन वे?
लेखनविषय:

वाचने 1825
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

त्यांचे जाउदे तुम्ही ही घ्या गांधी गोळी Gandi Goli 2 पैजारबुवा,

काही वर्षांपूर्वी सोलापुरात विमान सेवा होती वायुदूत कंपनीची.त्यांचे एक विमान उजनी धरणात पडले आणि तेव्हापासुन ती सेवा बंद करण्यात आली. पण जर विमानसेवा वापरणारे तितके ग्राहकच नसतील तर कुणी कंपनी कशाला आपली सेवा देईल.? तसेही पुण्याला आता ट्रेनने ३-४ तासात पोहोचता येते व मुंबईला ६-७ तासात.त्यामुळे तसेही सोलापूर पुणे वा सोलापुर मुंबई साठी विमान प्रवास तसा किफायतशीर ठरणार नाही. इतर महानगरातुन जसे कि बेंगलोर/हैद्राबाद इथुन सोलापुरात विमानाने येणारे तितके प्रवासी असण्याची शक्यता कमीच आहे..

In reply to by कानडाऊ योगेशु

माफ करा तुमचे मुद्दे खूपच चुकीचे आहेत सोलापूर हुन फक्त पुणे मुंबई सोडून बाकी ठिकाणी पण लोकं जायचे असेल ,हैदराबाद आणि कलबुर्गी वाले पब्लिक खूप आहे प्रत्यक्ष वेळी पुणे मुंबई जाऊन विमान पकडणे बे भरवस्याचे आहे वायू दूत बाकी पण कारणाने बंद पडले https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/6633…