Skip to main content

श्री. 420

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 08/11/2022 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
उद्धव ठाकरेंचे 'राइट हँड' अखेर अडचणीत; अनिल परबांविरोधात मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/a-case-of-fraud-was-… श्री. 420 (उद्धवांचा उजवा हात अडचणीत) " ये हाथ हमको दे दो ठाकूरे " अडचणीत बाळासाहेबांची लेकूरे !! सोमय्यांनी उगारला मोठा हातोडा दापोली रिसाॅर्ट अनधीकृत हा तोडा एस टी प्रकर्णी उद्दाम अनिल परब हादरले, सौमय्यांची त्यांना जरब कोरोना काळातील काळी कमाई लाँडरींग करुन बांधले रिसाॅर्ट साई महावसूली सरकारची जेलमधे संगत देशमुख,नबाब,राऊत,परब ची पंगत !
लेखनविषय:

वाचने 1352
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

महावसूली सरकारची जेलमधे संगत देशमुख,नबाब,राऊत,परब ची पंगत .