मिपाचा दिवाळी अंक येण्यास वेळ लागत आहे . ठीक आहे, तोपर्यंत दुधाची तहान ताकावर भागवा.
माझ्या पाच कथांचा रंगीबेरंगी कथा संग्रह
https://drive.google.com/file/d/1AZIkBa-18Q4w-rQIvh8fhnG7Emkwn9mQ/view?
usp=sharing
इथे आहे.
विनामूल्य डाउनलोड करू शकता.
वाचने
2507
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक कथा पक्कीची वाचायला घेतली
पण दम लागला.
क्वांटम कथा समजायला कठीण.
अरेरे
In reply to एक कथा पक्कीची वाचायला घेतली by कंजूस
कुठली कथा वाचायला घेतली आपण? "समांतर विश्वात पक्की"?
ती कथा लहान मुलांसाठी नाहीये.
लहान मुलांसाठी ह्या संग्रहात दोन कथा आहेत.
"सन्नाटा" ही आवडावी तुम्हाला.
अरेरे
In reply to एक कथा पक्कीची वाचायला घेतली by कंजूस
कुठली कथा वाचायला घेतली आपण? "समांतर विश्वात पक्की"?
ती कथा लहान मुलांसाठी नाहीये.
लहान मुलांसाठी ह्या संग्रहात दोन कथा आहेत.
"सन्नाटा" ही आवडावी तुम्हाला.
व्वा, बेस्ट आयडिया... पी डी
व्वा, बेस्ट आयडिया... पी डी एफ भारीच केलीय...
सवडीने अंकधर (laptop) वर वाचत आहे.
ऑल दि शुभेच्छा !
सन्नाटा आणि पक्कीची गोष्ट
दोन वाचल्या. सहावी सातवीतल्या मुलांना नक्कीच आवडतील.