"अजि सोनियाचा दिनु" म्हणत ज्ञानेश्वरीचे निरुपण आपल्या ओघवत्या वाणीने करित रसिकांना मंत्रमुग्ध करणार्या प्रा .राम शेवाळकर यांना
भावपुर्ण आदरांजली !
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
वक्तृत्वाला एक खोली लाभलेले जे थोडे विचारवंत वक्ते मराठीत आहेत त्यापैकी राम शेवाळकर हे एक होते. त्यांना आदरांजली.
(त्यांचे एकच भाषण ऐकण्याचा योग आला होता आणि ते चांगलेच प्रभावी होते. चांगले लोक नेहेमीच लवकर का जातात? हा प्रश्न पुन्हा एकदा मनात आल्याशिवाय राहिला नाही!)
चतुरंग
यांची बरीच व्याख्याने इप्रसारणवर ऐकली आहेत.
अतिशय रसाळ भाषा, आणि मनाची पकड घेणारी वाणी, यांचं पसायदानवरचं निरूपण अजूनही मनांत घर करून आहे.
माझी भावपूर्ण आदरांजली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
माझीही राम शेवाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खरोखर वक्ता दशसहस्त्रेषु होते राम शेवाळकरजी....
कोणाकडे त्यांच्या व्याख्यानाच्या एमपी थ्री आहेत का?
मला एवढ्याच मिळाल्या आहेत : http://www.esnips.com/web/Vyakhyanmala-ProfRamShevalkar
- सागर
प्रतिक्रिया
आदरांजली
भावपूर्ण आदरांजली
अजि सोनियाचा दिनु
माझीपण
अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे ओघवत्या
भावपूर्ण आदरांजली !
भावपूर्ण
अरेरे!!
दु:खद बातमी
भावपूर्ण आदरांजली !
राम
विनंम्र
आदरांजली
श्रद्धांजली