कव्वाली गोळीबार प्रकरण: माजी नगरसेवक पिरअली पुणेकर पोलिसांच्या ताब्यात, Video
https://maharashtratimes.com/maharashtra/sangli/former-ncp-corporator-d…इस्लामपूर येथील कव्वाली कार्यक्रमामध्ये गोळीबार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पिरअली पुणेकर याला ताब्यात घेण्यात आले आहे.ही व्यक्ती राष्ट्रवादीची माजी नगरसेवक आहे.
Sheikh Raja allegedly raped and murdered his ‘girlfriend’ Rubi Kumari (13) after they attended Durga Puja
"West Bengal: Sheikh Raja allegedly raped and murdered his 'girlfriend' Rubi Kumari (13) after they attended Durga Puja" https://hindupost.in/crime/west-bengal-sheikh-raja-allegedly-raped-and-…ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?
Hindu girl abducted in Pakistan's Sindh, fourth incident in 15 days
"Hindu girl abducted in Pakistan's Sindh, fourth incident in 15 days | World News - Hindustan Times" https://www.hindustantimes.com/world-news/hindu-girl-kidnapped-in-pakis…कॉंग्रेसने, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या निर्मीतीला मान्यता दिली. हे त्याचेच परिणाम आहेत...
Andheri By-poll : माघार घेण्यासाठी मला धमक्या देतायत; अपक्ष उमेदवाराचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
https://www.esakal.com/mumbai/andheri-by-poll-election-shivsena-uddhav-…आता कुणीतरी हे खापर पण, फडणवीस यांच्यावर
फोडण्याची शक्यता आहे .... आजकाल, महाराष्ट्र राज्यात काही वाईट घडले तर, फडणवीसच कसे जबाबदार? हे पटवून द्यायची फॅशन आहे ...
“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण…”, पुण्यात पाणी तुंबल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया.
मुंबईत मात्र महापालिका ठरवते :)मुंबई तूंबल्यावर गळे काढनारे पुणे तुंबल्यावर कसे शांतं शांतं आहेत. जसं काही झालंच नाही. (नोट- पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे. :)
सध्या देशभर असेच युक्तीवाद सुरु आहेत. कोणाचा कोणाला पायपोस नाही. डॉलर, रुपया, महागाई, बेकारी, असे विषय आले की धार्मिक मुद्दे करुन लोकांचं लक्ष तिकडे वळवायचे बाकी, सर्व प्रकारचं अपयश मग ते 'रुपयाच्या अवमुल्यनापासून ते आकाश कंदिलापर्यंतच्या महागाईचं खापर प.नेहरु, म.गांधी यांच्यावर आणि सत्तर वर्षातल्या सत्ताधा-यांवर फोडता येते म्हणून आमच्या नशिबी 'अच्छे दिन' आहेत.
मिपा तांत्रिकष्ट्या मागे राहिलं नाहीये.. तंत्रज्ञान पुढे निघून गेलंय..
सुदैवाने मिपाचे मालक आणि तांत्रिक काम करणारे तंत्रज्ञानात पुढे आढेत, पण सालं हे ड्रुपल नावाचं तंत्र गेल्या काही वर्षात फार पुढे गेलं नाही. नवे मोड्यूल्स नवे बदल फार झाले नाहीत. मिपावर नवखा होतो तेव्हा ड्रुपल सहा होतं असं वाटतं, आता गेल्या पंधरा वर्षात त्याचं आठवं नववं व्हर्जन आहे, बेसीक घोळ जशाच तसा आहे, त्यामुळे येररचा घोळ संपत नसावा, ड्रुपलचं तंत्रज्ञान जशाच तसे आहे, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
पण सालं हे ड्रुपल नावाचं तंत्र गेल्या काही वर्षात फार पुढे गेलं नाही.
याबद्दल मला माहित नाही.. पण मला वाटतं मिपाने नवीन तंत्रावर आधारित साईट बनवून आधुनिक सुविधा द्यायला हव्यात.
उदा. एखाद्या धाग्यावरच्या पहिल्या पानावरील "नवीन" प्रतिसाद पाहिल्यावर दुसर्या वा तिसर्या पानावरील "नवीन" प्रतिसादही नवीन रहात नाहीत. मग नवीन प्रतिसाद शोधायला कठीण जाते. या आणि अशा काही बाबींत अद्ययावत सुविधा देता येतील असे नवीन तंत्र वापरले पाहिजे.
तशीच गोष्ट चित्र अपलोड करण्याची, सध्या याकरिता तिर्हाईत साईटवर अवलंबून रहावे लागते... याबाबतीत मिपाने आत्मनिर्भर व्हायला हवे
ते पुढं गेलंय. पण . . .
ते वाकवून चालवण्यासाठी डिवलेपर, कोंडलेला खूप घाम गाळावा लागतो. म्हणजे की त्यातले कोड आणि फीचरस दाबून ठेवायला योग्य खटपट करावी लागते.
गेल्या वर्षी याच दिवशी ब्रिटिश पाउंड १०३ रुपयाचा होता आता 93 रुपयांचा आहे. तसेच चीन कोरिया जापान इत्यादी देशांच्या करेन्सी समोर भारतीय रुपया वाढला आहे. अर्थात रुपया वाढला पण डॉलर त्यापेक्षा जास्त वाढला.
गेल्या वर्षी याच दिवशी ब्रिटिश पाउंड १०३ रुपयाचा होता आता 93 रुपयांचा आहे. तसेच चीन कोरिया जापान इत्यादी देशांच्या करेन्सी समोर भारतीय रुपया वाढला आहे. अर्थात रुपया वाढला पण डॉलर त्यापेक्षा जास्त वाढला.
राणी ने नाही सांगीतलं तरी लोक घेतीलच कारण राजेपद चालत आलंय. राणीला कष्ट करून संघटना ऊभा करावी लागली नाहीये. तसंच युती करा म्हणून राणीच्या दारी कुणी येत पण नाही. :)
काळ्या यादीत जाण्या ऐवजी पाकिस्तान राखाडी यादीतुन बाहेर काढला गेला, हे अर्थातच अमेरिकेच्या इशार्याने आणि प्रयत्नाने झाले आहे. हिंदूस्थानला रक्तबंबाळ करण्यासाठी पाकिस्तानला आर्थिक जिवदान देणे हे अमेरिकेला गरजेचे वाटले आहे.
परमाणु क्षमता असणार्या अग्नि प्राइम या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे सफल परिक्षण डीआरडीओ ने आज ओडिसा मधुन केले.
जाता जाता :- महाहरामखोर शिवराज पाटील यांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या उपदेशाला म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता ही जिहादची शिकवण असल्याचे ते बरळले आहेत. हिंदूंच्या आरध्या देवतेचा आणि त्यांच्या पवित्र ग्रंथाचा हा घोर अपमान असुन या कृत्या बद्धल या नीच व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे.
शिवराज पाटील यांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या उपदेशाला म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता ही जिहादची शिकवण असल्याचे ते बरळले आहेत. हिंदूंच्या आरध्या देवतेचा आणि त्यांच्या पवित्र ग्रंथाचा हा घोर अपमान
लोकांची असं बोलण्याची हिंमत होते यासाठी आठ-नऊ वर्षांपासून सत्तेवर असलेल्यांना जबाबदार धरायला हवे, नाही का?
माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले की, ‘‘इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितले आहे.’’
दुवा
"मला ट्रिगर करणारे दोन तीन शब्द एकत्र आले ना, मग संपला विषय. अर्थ आणि context कचऱ्यात फेका. आत मी चिडलो आहे. आता अर्थ बिर्थ वैगेरे थुकरट गोष्टी घेऊन किरकिर करू नका."
इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे.
मुळात तुमचा हेतू चांगला आहे असं फक्त तुम्हाला वाटतंय. इतरांना अगदी तसंच वाटलंच पाहिजे हा अट्टाहास का? तुमचा हेतू कसाही असला तरी तो कसा आहे हे ठरवायचं मतस्वातंंत्र्य इतरांना नको का? तुमचा हेतू चांगला आहे हे ज्याला मान्य नाही त्याला बळाचा वापर करून थेट ठार मारायचं म्हणजेच जिहाद ना. हा असला मूर्खपणा गीतेत नक्की कोठे सांगितलाय?
ही झाली जिहादची सैद्धांतिक व्याख्या जी गीतेत कोठेही सांगितलेली नाही. गीतेत प्रामुख्याने नवविधा भक्तींपैकी कर्मयोग सांगितलाय व कर्मयोग म्हणजे जिहाद समजणे हे मूर्ख असल्याचे लक्षण आहे.
या जिहादचे व्यावहारिक स्वरूप तर अत्यंत भयंकर आहे. अमुस्लिमांना अत्यंत क्रूर मार्ग वापरून, हाल हाल करून ठार मारणे म्हणजेच जिहाद. जगात फक्त अल्ला हा एकमेव देव आहे आणि ज्यांना हे मान्य नाही त्यांना सक्तीने मान्य करायला लावा, त्यासाठी आवश्यकता भासल्यास बळाचा वापर करा आणि तरीही ते ऐकत नसतील तर त्यांना ठार मारा म्हणजेच जिहाद, हे जिहादचे व्यावहारिक स्वरूप आहे.
या जिहादची सैद्धांतिक व्याख्या अत्यंत चुकीची आहे व व्यावहारिक स्वरूप तर अत्यंत भयंकर व तिरस्करणीय आहे. कोठे सूर्यास्तानंतर युद्ध थांबवून शत्रूपक्षाच्या सुद्धा जखमींची विचारपूस करणारे महाभारत युद्ध आणि कोठे क्रूरपणे ठार मारण्यापूर्वी आणि ठार मारल्यानंतरही परधर्मीयांच्या देहाची विटंबना करून त्यात विकृत आनंद मानणारा जिहाद.
ज्यांना जिहाद ही अत्यंत क्रूर पद्धत ही अतिशय पवित्र धर्मसंकल्पना मानायची आहे त्यांनी ती मानावी. पण कृपया आमच्या महाभारत, गीता इ. शी असल्या क्रूर प्रकाराचा संबंध जोडू नये कारण तसा कणभरही संबंध नाही व नव्हता.
सुशील कुलकर्णी ह्या युट्युब ब्लॉगरने एका वाक्यात जिहाद व धर्मयुध्द ह्यातील फरक सांगितला आहे.
जिहाद म्हणजे परधर्मींविरुध्द युध्द व गीतेतील धर्मयुध्द म्हणजे अधर्मींविरुध्द युध्द.!
अधर्मी म्हणजे दुराग्रही. दुराग्रही, म्हणजे अनिष्ट गोष्टींचा आग्रही, हेकट, हट्टी, जिद्दी, चार लोक सांगतात भावा हे बरोबर आहे, वैश्विक सत्य आहे, तरी आपलं डंगर घोडं पुढे नाचवत राहणे. उदाहरण सांगू की येतं नाव डोळ्यासमोर पटकन...?
-दिलीप बिरुटे
दुर्योधन. ( आपल्या मनात येत असलेलं एक नाव घेईल असे वाटले की काय ) युद्धापूर्वी अर्जून आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे आले होते. श्रीकृष्णाने मी पाहिजे की माझे सैन्य, असा प्रश्न दुर्योधनाला विचारला. दुर्योधनाने सैन्य मागितले. ऐहिक सुखाचा विचार करुन त्याने सैन्य मागितले. कदाचित कृष्ण मागितला असता तर, महाभारत वेगळे ठरले असते. पण, हेकट दुर्योधनाला चांगला विचार सुचणे शक्यच नव्हते. गांधारीने दुर्योधनाला शिशु अवस्थेत पाहण्याचा मनोदय व्यक्त केला. दुर्योधनाने लज्जा रक्षणासाठी पाला-पाचोळा गुंडाळुन आला. खरं तर, संपूर्ण शरिराचं रक्षण गांधारीच्या दिव्यदृष्टीने होणार होते. आपल्या जन्मदात्या आईसमोर कोणताही आडपडदा न ठेवता यायला पाहिजे होते, पण तसा तो येत नाही. अतिशहाणपणा केला. आणि अजून एक युद्धात सर्वात शेवटी दुर्योधन मैदानावर आला. सर्व सेनापती सैन्य धारातीर्थ पडत असतांना मागावून येणे यात शुरत्व नव्हते. शुर माणसाने सदैव पुढे राहीले पाहिजे. दुर्योधनाने भर सभेत मांडीवर बसवण्याबाबत द्रौपदीला खजील केलं होतं, त्याच मांडीवर भिमाने वार केला आणि दुर्योधनाला आपली इहलोकाची यात्रा संपवावी लागली. दुर्योधनासारख्या शुर व्यक्तीचाही. हेकटपणा, अतिशहानपणा, हट्टी, आग्रही, या अवगुणामुळे नाश होतो. हा या उदाहरणाचा सारांश. (समज रहे हो ना सर आप) ( ता.क. महाभारत काळातील युद्धभूमीच्या कथापात्राच्या गोष्टी सांगोवांगी आहेत.)
-दिलीप बिरुटे
च्यायला, असंय का. आपला अभ्यास असल्यामुळे मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. भिष्म सर्वात पुढे मग अश्वत्थमा, भिष्माभोवती शल्य, आणि इतर वीर आणि मग दुर्योधन, अशी काही मांडणी वाचली होती. पण, प्रचंड मानी आणि गर्वीष्ठ माणसाचं फार काळ चालत नाही, हा इतिहास आहेच. इतिहासातून माणसांनी शहाणे व्हायला पाहिजे बाकी आपली तरी काय अपेक्षा. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
टीप : शिवराज पाटील यांचे नेमके वक्तव्य उद्धृत करणे इतकाच माझा उद्देश्य होता/ आहे. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन वा त्यावर टीका यापैकी कोणतीही भूमिका घेण्यात मला रस नाही.
उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेत नमाज पठण, भाजपाच्या माजी आमदाराने केला व्हिडीओ शेअर; कारवाईची मागणी
https://www.loksatta.com/desh-videsh/four-muslim-offering-namaz-in-trai…इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ २० ऑक्टोबरचा आहे. या व्हिडीओमध्ये काही मुस्लीम बांधव रेल्वेमध्ये नमाज पठण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचे माजी आमदार दीपलाल भारती यांनी रेकॉर्ड केला आहे. याबाबत बोलताना “मी सत्याग्रह एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी मला चार मुस्लीम रेल्वेमध्ये नमाज पठण करताना दिसले. याचा इतर प्रवाशांना त्रास होत होता,” असे भारती म्हणाले आहेत.
पाकिस्तान में 2 और हिंदू लड़कियों का अपहरण, FIR भी नहीं लिख रही पुलिस
https://www.aajtak.in/amp/world/story/two-hindu-girls-abducted-in-pakis…पाकिस्तान में हिंदू लड़कियों के अपहरण के मामले लगातार बढ़ते जा रहे हैं. ऐसा ही एक नया मामला सिंध प्रांत से सामने आया है, जहां दो हिंदू लड़कियों के अपहरण की खबर है. अपहरण के बाद शिकायत लेकर थाने पहुंची इन लड़कियों की मां ने पुलिस पर गंभीर आरोप लगाए हैं. उनका कहना है कि पुलिस ने मामले में एफआईआर दर्ज करने से इनकार कर दिया था. इसके बाद महिला ने बुधवार को विरोधस्वरूप प्रदर्शन भी किया
--------
दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड होऊ शकतो
https://www.google.com/amp/s/lokmat.news18.com/amp/maharashtra/diwali-2…यंदा दिवाळीत फटाके फोडणं दिल्लीतील लोकांना चांगलंच महागात पडणार आहे. दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड होऊ शकतो, असं पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी सांगितलं. यासोबतच स्फोटक कायद्याच्या कलम 9B अंतर्गत राजधानीत फटाक्यांचं उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्यास 5,000 रुपयांपर्यंतचा दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
दिल्लीचे प्रदूषण आणि पटाके यांच्या दूर दूर संबंध नाही हिवाळा सोबत प्रदूषण वाढते. डिसेंबर अखेर सर्वात जास्त. संक्रांतीचे वारे सुरू झाल्यावर कमी होते. मुख्य कारण लाखो डिझेल कार /गाड्या. रस्त्यावर उडणारी धूळ. ८० टक्के दिल्ली अनधिकृत भागात राहते तिथे १०० गज च्या प्लॉट वर फर्स्ट फ्लोअर पासून १२० गज निर्माण होतात. गुगल मॅप वर दूर दूर एक ही झाड दिसणार नाही. फक्त हिंदूंचा सण म्हणून बंदी.
दिल्लीचे प्रदूषण आणि पटाके यांच्या दूर दूर संबंध नाही हिवाळा सोबत प्रदूषण वाढते. डिसेंबर अखेर सर्वात जास्त. संक्रांतीचे वारे सुरू झाल्यावर कमी होते. मुख्य कारण लाखो डिझेल कार /गाड्या. रस्त्यावर उडणारी धूळ. ८० टक्के दिल्ली अनधिकृत भागात राहते तिथे १०० गज च्या प्लॉट वर फर्स्ट फ्लोअर पासून १२० गज निर्माण होतात. गुगल मॅप वर दूर दूर एक ही झाड दिसणार नाही. फक्त हिंदूंचा सण म्हणून बंदी.
फटाक्यांमधून निघणाऱ्या प्रचंड धुरामुळे व ध्वनीमुळे अतिशय हवा प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होते हे एखाद्या तान्ह्या बाळाला सुद्धा समजते.
गाड्यांच्या धुरामुळे सुद्धा प्रदूषण होतेच, परंतु ते कमी करण्यासाठी सातत्याने संशोधन सुरू आहे. नैसर्गिक वायू, वीज यावर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत असून यातून खूपच कमी किंवा जवळपास शून्य प्रदूषण होते. फटाक्यांमधून निघणारा धूर व सूक्ष्म कण कमी व्हावेत यासाठी कधी संशोधन करून ते कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही.
दुसरं म्हणजे आर्थिक विकास, जलद वाहतूक, कमी श्रमात व कमी वेळात जास्तीत जास्त अंतर पार करणे, यंत्रे वापरून जास्तीत जास्त माल कमीत कमी वेळात दुसऱ्या ठिकाणी नेणे यासाठी गाड्या आवश्यक आहेत. फटाक्यांचा आर्थिक विकासात कितपत वाटा आहे? फटाके आवश्यक आहेत का? फटाक्यांमुळे मानवी जीवन कितपत सुसह्य होते, किती श्रम वाचतात, किती वेळ वाचतो?
तस्मात् फटाके व गाड्या यांची तुलना अप्रस्तुत आहे.
अजून एक मुद्दा म्हणजे फटाके व हिंदू सण व हिंदू धर्म यांचा कणभरही संबंध नाही. केवळ हिंदूंचा सण म्हणून फटाक्यांवर बंदी हा समज हास्यास्पद आहे.
अत्यंत उपद्रवी, प्रदूषणकारी व अनेक मुलांचे प्राण घेणाऱ्या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी असणे अत्यंत योग्य आहे.
Nashik PFI : पीएफआय प्रकरणाची व्याप्ती वाढली, नाशिकमधून आणखी एक कार्यकर्ता ताब्यात.
पीएफआयची पाळेमुळे नाशिकमध्ये खोलवर रुजल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.सोमवारी जिल्हा व सत्र ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी तपासी पथकाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला होता. यावेळी संशयितांचा सदस्यांचा व्हॉट्स अँप ग्रुप असून या ग्रुपचा ॲडमिन पाकिस्तानात असल्याचे चौकशीत समोर आले होते. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तानसह, अमिराती, अफगाणिस्तान देशांमधील सदस्य सहभागी आहेत. दहशतवाद विरोधी पथक या ग्रुपमधील संदेशांची छाननी करत आहे. मालेगाव, बीड, नांदेड येथून पाच संशयितांना नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती.
----
दिवाळीत फटाके फोडू नका म्हणून शिंदे फडणवीसांनी लहान मूलांना शपथ घ्यायला लावली.
ह्या दोघांनी कधी ईद आल्यावर जनावरे कापू नका म्हणून कूनाला शपथ घ्यायल लावली नाही तसेच नवीन वर्षारंभावोळी ही फटाके फोडू नका म्हणून कुणाला शपथ घ्यायला लावली नाही. हिंदू सण आले की लगेच विरोध केला जातो.
मी तरी पुढील निवडणूकीत हिंदू विरोधी शिंदे-फडणवीस सरकारला मत न देण्याचा निर्णय घेतलाय.https://youtu.be/mLAPAIi6xQU
प्रतिक्रिया
PFI , What's App गृपचा Admin पाकिस्तानी ...
PFI बद्दल अजून काही मिळालेली माहिती ....
In reply to PFI , What's App गृपचा Admin पाकिस्तानी ... by मुक्त विहारि
कव्वाली गोळीबार प्रकरण:
Sheikh Raja allegedly raped and murdered his ‘girlfriend’ Rubi K
Hindu girl abducted in Pakistan's Sindh, fourth incident in 15 d
पाकिस्तान मधल्या हिंदूं बाबतीत, अजून काही मिळालेली माहिती...
In reply to Hindu girl abducted in Pakistan's Sindh, fourth incident in 15 d by मुक्त विहारि
२४ वर्षांनंतर काँग्रेसला मिळाले गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष
घराणेशाहीचा आरोप
In reply to २४ वर्षांनंतर काँग्रेसला मिळाले गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष by mayu4u
Andheri By-poll : माघार घेण्यासाठी मला धमक्या देतायत; अपक्ष उमेद
शोएब ने शिवलिंग पर किया टायलेट... हिन्दू समाज में आक्रोश
पाकिस्तान में हिंदुओं का उत्पीड़न एक हिंदू लड़की के जबरन धर्म पर
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी ...
“पाऊस किती पडावा हे
डॉलरच्या तुलनेत रुपयाची चड्डी घसरतच आहे.
हा हा मस्तच !!
In reply to डॉलरच्या तुलनेत रुपयाची चड्डी घसरतच आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा.
In reply to हा हा मस्तच !! by तर्कवादी
सध्या देशभर असेच युक्तीवाद
In reply to हा हा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या देशभर असेच युक्तीवाद सुरु आहेत.सध्या म्हणजे नक्की कधीपासून? १९४७ पासून की २१ ऑक्टोबर २०२२ पासून?पण सालं हे ड्रुपल नावाचं
In reply to हा हा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ड्रुपलचं तंत्रज्ञान जशाच तसे आहे, असे वाटते
In reply to हा हा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गेल्या वर्षी याच दिवशी
In reply to डॉलरच्या तुलनेत रुपयाची चड्डी घसरतच आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गेल्या वर्षी याच दिवशी
In reply to डॉलरच्या तुलनेत रुपयाची चड्डी घसरतच आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्र ...... दोन PFI कार्यकर्त्यांसह चौघांना अटक
डाॅलर सातत्याने मजबूत होत आहे.... अर्थमंत्री निर्मला सीतारामन
terrorist Hafiz Saeed...China puts hold on proposal by India, US
ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा
मग तिथे ही घोषणा दिली जाईल का
In reply to ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा by mayu4u
जर राणीने
In reply to मग तिथे ही घोषणा दिली जाईल का by पॉल पॉट
राणी ने नाही सांगीतलं तरी लोक
In reply to जर राणीने by mayu4u
आणि...
In reply to राणी ने नाही सांगीतलं तरी लोक by पॉल पॉट
पण . .
In reply to आणि... by mayu4u
उत्तर प्रदेश
युपीतील जंगलराज चिंताजनक आहे.
In reply to उत्तर प्रदेश by कपिलमुनी
लक्ष्मणाने युपी मध्ये केला बलात्कर
दलीत मुलीचा खून
पूजा मंडपात प्रवेश केला म्हणून दलीताचा खून
डोंबिवलीचे खड्डे जगात भारी'चे टी शर्ट घालून नागरिकांचं नादखुळा आ
मोदींनी फोटोशूट केलेली शाळा
काळ्या यादीत जाण्या ऐवजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दीपस्य प्रकाशः न केवलं भवतः गृहम् उज्ज्वालयतु जीवनम् अपि। शुभ दीपावली !क्रियेवीण वाचाळता
In reply to काळ्या यादीत जाण्या ऐवजी by मदनबाण
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
In reply to क्रियेवीण वाचाळता by कपिलमुनी
शिवराज पाटील यांनी भगवान
In reply to काळ्या यादीत जाण्या ऐवजी by मदनबाण
खरं आहे. ८-९
In reply to शिवराज पाटील यांनी भगवान by वामन देशमुख
शिवराज पाटील यांचे नेमके शब्द
हॅ
In reply to शिवराज पाटील यांचे नेमके शब्द by तर्कवादी
इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद
In reply to शिवराज पाटील यांचे नेमके शब्द by तर्कवादी
इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे.मुळात तुमचा हेतू चांगला आहे असं फक्त तुम्हाला वाटतंय. इतरांना अगदी तसंच वाटलंच पाहिजे हा अट्टाहास का? तुमचा हेतू कसाही असला तरी तो कसा आहे हे ठरवायचं मतस्वातंंत्र्य इतरांना नको का? तुमचा हेतू चांगला आहे हे ज्याला मान्य नाही त्याला बळाचा वापर करून थेट ठार मारायचं म्हणजेच जिहाद ना. हा असला मूर्खपणा गीतेत नक्की कोठे सांगितलाय? ही झाली जिहादची सैद्धांतिक व्याख्या जी गीतेत कोठेही सांगितलेली नाही. गीतेत प्रामुख्याने नवविधा भक्तींपैकी कर्मयोग सांगितलाय व कर्मयोग म्हणजे जिहाद समजणे हे मूर्ख असल्याचे लक्षण आहे. या जिहादचे व्यावहारिक स्वरूप तर अत्यंत भयंकर आहे. अमुस्लिमांना अत्यंत क्रूर मार्ग वापरून, हाल हाल करून ठार मारणे म्हणजेच जिहाद. जगात फक्त अल्ला हा एकमेव देव आहे आणि ज्यांना हे मान्य नाही त्यांना सक्तीने मान्य करायला लावा, त्यासाठी आवश्यकता भासल्यास बळाचा वापर करा आणि तरीही ते ऐकत नसतील तर त्यांना ठार मारा म्हणजेच जिहाद, हे जिहादचे व्यावहारिक स्वरूप आहे. या जिहादची सैद्धांतिक व्याख्या अत्यंत चुकीची आहे व व्यावहारिक स्वरूप तर अत्यंत भयंकर व तिरस्करणीय आहे. कोठे सूर्यास्तानंतर युद्ध थांबवून शत्रूपक्षाच्या सुद्धा जखमींची विचारपूस करणारे महाभारत युद्ध आणि कोठे क्रूरपणे ठार मारण्यापूर्वी आणि ठार मारल्यानंतरही परधर्मीयांच्या देहाची विटंबना करून त्यात विकृत आनंद मानणारा जिहाद. ज्यांना जिहाद ही अत्यंत क्रूर पद्धत ही अतिशय पवित्र धर्मसंकल्पना मानायची आहे त्यांनी ती मानावी. पण कृपया आमच्या महाभारत, गीता इ. शी असल्या क्रूर प्रकाराचा संबंध जोडू नये कारण तसा कणभरही संबंध नाही व नव्हता.सुशील कुलकर्णी ह्या युट्युब
In reply to इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद by श्रीगुरुजी
अधर्मी म्हणजे नेमके कोण?
In reply to सुशील कुलकर्णी ह्या युट्युब by कानडाऊ योगेशु
हट्टी
In reply to अधर्मी म्हणजे नेमके कोण? by पॉल पॉट
:) धर्माच्या नावावर भांडणे
In reply to हट्टी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सांगा ते नाव पटकन
In reply to हट्टी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुर्योधन.
In reply to सांगा ते नाव पटकन by प्रचेतस
अजून एक युद्धात सर्वात शेवटी
In reply to दुर्योधन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
,मान्य.
In reply to अजून एक युद्धात सर्वात शेवटी by प्रचेतस
दुर्योधन
In reply to दुर्योधन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
History channel वरच्या चित्रफिती
In reply to शिवराज पाटील यांचे नेमके शब्द by तर्कवादी
शिवराज पाटील यांचे नेमके शब्द
In reply to शिवराज पाटील यांचे नेमके शब्द by तर्कवादी
गुन्ह्याला शिक्षा नाही
महाराष्ट्रात गुन्हेगारीत वाढ
रेल्वेत नमाज पठण
सायबर दहशतवाद ... अनिस अन्सारीला जन्मठेप ....
काँग्रेसचा अध्यक्ष तर बदलला, हायकमांड बदलणार का?
पाकिस्तान में 2 और हिंदू लड़कियों का अपहरण, FIR भी नहीं लिख रही
दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयां
दिल्लीचे प्रदूषण आणि पटाके
In reply to दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयां by मुक्त विहारि
दिल्लीचे प्रदूषण आणि पटाके
In reply to दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयां by मुक्त विहारि
फटाक्यांमधून निघणाऱ्या प्रचंड
In reply to दिल्लीचे प्रदूषण आणि पटाके by विवेकपटाईत
हिंदूंओकी तुलना मे मुसलमानों में बाल विवाह और प्रेग्नेंसी ज्यादा
इस्त्रोचा नवा विक्रम ...
पीएफआय..... नाशिकमधून आणखी एक कार्यकर्ता ताब्यात ....
दिवाळीत फटाके फोडू नका म्हणून