✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी - ऑक्टोबर २०२२

न
निनाद यांनी
Wed, 10/19/2022 - 09:28  ·  लेख
लेख
ऑक्टोबर २०२२ च्य ताज्या घडामोडींची चर्चा करण्यासाठी हा धागा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17729 वाचन

💬 प्रतिसाद (188)

प्रतिक्रिया

PFI , What's App गृपचा Admin पाकिस्तानी ...

मुक्त विहारि
Wed, 10/19/2022 - 09:47 नवीन
https://www.lokmat.com/national/big-disclosure-regarding-pfi-whatsapp-group-admin-pakistani-a941/ केंद्र सरकारने, PFI वर बंदी घालून, योग्य ती पावले उचलली ...
  • Log in or register to post comments

PFI बद्दल अजून काही मिळालेली माहिती ....

मुक्त विहारि
Wed, 10/19/2022 - 09:51 नवीन
"PFI च्या कट्टरवाद्यांनी 'इस्लामचा अपमान केला' म्हणत जेव्हा शिक्षकाचा हातच कापला.. - BBC News मराठी" https://www.bbc.com/marathi/india-63276239
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कव्वाली गोळीबार प्रकरण:

मुक्त विहारि
Wed, 10/19/2022 - 09:56 नवीन
कव्वाली गोळीबार प्रकरण: माजी नगरसेवक पिरअली पुणेकर पोलिसांच्या ताब्यात, Video https://maharashtratimes.com/maharashtra/sangli/former-ncp-corporator-detained-by-police-in-qawwali-firing-case/articleshow/94862047.cms इस्लामपूर येथील कव्वाली कार्यक्रमामध्ये गोळीबार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पिरअली पुणेकर याला ताब्यात घेण्यात आले आहे.ही व्यक्ती राष्ट्रवादीची माजी नगरसेवक आहे.
  • Log in or register to post comments

Sheikh Raja allegedly raped and murdered his ‘girlfriend’ Rubi K

मुक्त विहारि
Wed, 10/19/2022 - 10:03 नवीन
Sheikh Raja allegedly raped and murdered his ‘girlfriend’ Rubi Kumari (13) after they attended Durga Puja "West Bengal: Sheikh Raja allegedly raped and murdered his 'girlfriend' Rubi Kumari (13) after they attended Durga Puja" https://hindupost.in/crime/west-bengal-sheikh-raja-allegedly-raped-and-murdered-his-girlfriend-rubi-kumari-13-after-they-attended-durga-puja/ ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?
  • Log in or register to post comments

Hindu girl abducted in Pakistan's Sindh, fourth incident in 15 d

मुक्त विहारि
Wed, 10/19/2022 - 10:12 नवीन
Hindu girl abducted in Pakistan's Sindh, fourth incident in 15 days "Hindu girl abducted in Pakistan's Sindh, fourth incident in 15 days | World News - Hindustan Times" https://www.hindustantimes.com/world-news/hindu-girl-kidnapped-in-pakistan-hindus-in-pakistan-hindu-girl-abducted-in-pakistan-s-sindh-hyderabad-fourth-incident-in-15-days-101665467978528-amp.html कॉंग्रेसने, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या निर्मीतीला मान्यता दिली. हे त्याचेच परिणाम आहेत...
  • Log in or register to post comments

पाकिस्तान मधल्या हिंदूं बाबतीत, अजून काही मिळालेली माहिती...

मुक्त विहारि
Wed, 10/19/2022 - 10:25 नवीन
Pakistan: Hindu girl kidnapped at gunpoint in family's presence by Muslim men, sexually abused "Pakistan: Hindu girl kidnapped at gunpoint in family's presence by Muslim men, sexually abused" https://www.firstpost.com/world/pakistan-hindu-girl-kidnapped-at-gunpoint-in-familys-presence-by-muslim-men-sexually-abused-11463851.html/amp ------- Hindus in horror in Pakistan: Landlord Mohammad Akram strips, torments, and rapes Hindu woman worker after she asks for wages "Pakistan: Hindu woman raped, tortured by landlord Mohammad Akram for asking wages" https://www.opindia.com/2022/10/pakistan-landlord-mohammad-akram-strips-torments-rapes-hindu-woman-worker/amp/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

२४ वर्षांनंतर काँग्रेसला मिळाले गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष

mayu4u
Wed, 10/19/2022 - 20:29 नवीन
मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
  • Log in or register to post comments

घराणेशाहीचा आरोप

पॉल पॉट
Wed, 10/19/2022 - 23:02 नवीन
घराणेशाहीचा आरोप लावनार्यांच्या चांगलीच थोबाडीत बसली म्हणायची. आता काकूंच्या लाडक्या पुतण्याला कधी असंवैधानीक पदावरून हटवनार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

Andheri By-poll : माघार घेण्यासाठी मला धमक्या देतायत; अपक्ष उमेद

मुक्त विहारि
गुरुवार, 10/20/2022 - 10:04 नवीन
Andheri By-poll : माघार घेण्यासाठी मला धमक्या देतायत; अपक्ष उमेदवाराचा ठाकरे गटावर गंभीर आरोप https://www.esakal.com/mumbai/andheri-by-poll-election-shivsena-uddhav-thackeray-rutuja-latke-vsk98 आता कुणीतरी हे खापर पण, फडणवीस यांच्यावर फोडण्याची शक्यता आहे .... आजकाल, महाराष्ट्र राज्यात काही वाईट घडले तर, फडणवीसच कसे जबाबदार? हे पटवून द्यायची फॅशन आहे ...
  • Log in or register to post comments

शोएब ने शिवलिंग पर किया टायलेट... हिन्दू समाज में आक्रोश

मुक्त विहारि
गुरुवार, 10/20/2022 - 10:11 नवीन
मेरठ में फिर से सामने आया जिहादियों का आतंक... शोएब ने शिवलिंग पर किया टायलेट... हिन्दू समाज में आक्रोश https://www.sudarshannews.in/Terror-of-jihadis-surfaced-again-in-Meerut-78796-newsdetails.aspx ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?
  • Log in or register to post comments

पाकिस्तान में हिंदुओं का उत्पीड़न एक हिंदू लड़की के जबरन धर्म पर

मुक्त विहारि
गुरुवार, 10/20/2022 - 10:15 नवीन
पाकिस्तान में हिंदुओं का उत्पीड़न एक हिंदू लड़की के जबरन धर्म परिवर्तन और शादी के साथ जारी https://jantaserishta.com/world/persecution-of-hindus-in-pakistan-continues-with-forced-conversion-and-marriage-of-a-hindu-girl-1674150 काय बोलावं ते सुचेना......
  • Log in or register to post comments

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी ...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/20/2022 - 10:24 नवीन
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे मोठ्या मताधिक्याने विजयी, शशी थरूर यांना मिळाली केवळ एवढी मते https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/national/mallikarjun-kharge-wins-congress-president-election-with-a-huge-margin-shashi-tharoor-gets-only-so-many-votes-a301/amp/ उत्तम, आता हा गांधी घराण्याचा मुखवटा, ठरायला नको... ही अपेक्षा ....
  • Log in or register to post comments

“पाऊस किती पडावा हे

पॉल पॉट
गुरुवार, 10/20/2022 - 10:53 नवीन
“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण…”, पुण्यात पाणी तुंबल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईत मात्र महापालिका ठरवते :) मुंबई तूंबल्यावर गळे काढनारे पुणे तुंबल्यावर कसे शांतं शांतं आहेत. जसं काही झालंच नाही. (नोट- पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे. :)
  • Log in or register to post comments

डॉलरच्या तुलनेत रुपयाची चड्डी घसरतच आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/20/2022 - 11:46 नवीन
Image removed. (छायाचित्र वाट्सॅप फॉरवर्ड साभार) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हा हा मस्तच !!

तर्कवादी
Fri, 10/21/2022 - 11:17 नवीन
सध्या आपण असंही म्हणू शकतो की मिपा तांत्रिकष्ट्या मागे राहिलं नाहीये.. तंत्रज्ञान पुढे निघून गेलंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा हा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/21/2022 - 20:37 नवीन
सध्या देशभर असेच युक्तीवाद सुरु आहेत. कोणाचा कोणाला पायपोस नाही. डॉलर, रुपया, महागाई, बेकारी, असे विषय आले की धार्मिक मुद्दे करुन लोकांचं लक्ष तिकडे वळवायचे बाकी, सर्व प्रकारचं अपयश मग ते 'रुपयाच्या अवमुल्यनापासून ते आकाश कंदिलापर्यंतच्या महागाईचं खापर प.नेहरु, म.गांधी यांच्यावर आणि सत्तर वर्षातल्या सत्ताधा-यांवर फोडता येते म्हणून आमच्या नशिबी 'अच्छे दिन' आहेत.
मिपा तांत्रिकष्ट्या मागे राहिलं नाहीये.. तंत्रज्ञान पुढे निघून गेलंय..
सुदैवाने मिपाचे मालक आणि तांत्रिक काम करणारे तंत्रज्ञानात पुढे आढेत, पण सालं हे ड्रुपल नावाचं तंत्र गेल्या काही वर्षात फार पुढे गेलं नाही. नवे मोड्यूल्स नवे बदल फार झाले नाहीत. मिपावर नवखा होतो तेव्हा ड्रुपल सहा होतं असं वाटतं, आता गेल्या पंधरा वर्षात त्याचं आठवं नववं व्हर्जन आहे, बेसीक घोळ जशाच तसा आहे, त्यामुळे येररचा घोळ संपत नसावा, ड्रुपलचं तंत्रज्ञान जशाच तसे आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

सध्या देशभर असेच युक्तीवाद

श्रीगुरुजी
Fri, 10/21/2022 - 20:44 नवीन
सध्या देशभर असेच युक्तीवाद सुरु आहेत. सध्या म्हणजे नक्की कधीपासून? १९४७ पासून की २१ ऑक्टोबर २०२२ पासून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण सालं हे ड्रुपल नावाचं

तर्कवादी
Sat, 10/22/2022 - 00:15 नवीन
पण सालं हे ड्रुपल नावाचं तंत्र गेल्या काही वर्षात फार पुढे गेलं नाही.
याबद्दल मला माहित नाही.. पण मला वाटतं मिपाने नवीन तंत्रावर आधारित साईट बनवून आधुनिक सुविधा द्यायला हव्यात. उदा. एखाद्या धाग्यावरच्या पहिल्या पानावरील "नवीन" प्रतिसाद पाहिल्यावर दुसर्‍या वा तिसर्‍या पानावरील "नवीन" प्रतिसादही नवीन रहात नाहीत. मग नवीन प्रतिसाद शोधायला कठीण जाते. या आणि अशा काही बाबींत अद्ययावत सुविधा देता येतील असे नवीन तंत्र वापरले पाहिजे. तशीच गोष्ट चित्र अपलोड करण्याची, सध्या याकरिता तिर्हाईत साईटवर अवलंबून रहावे लागते... याबाबतीत मिपाने आत्मनिर्भर व्हायला हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ड्रुपलचं तंत्रज्ञान जशाच तसे आहे, असे वाटते

कंजूस
Sat, 10/22/2022 - 18:02 नवीन
ते पुढं गेलंय. पण . . . ते वाकवून चालवण्यासाठी डिवलेपर, कोंडलेला खूप घाम गाळावा लागतो. म्हणजे की त्यातले कोड आणि फीचरस दाबून ठेवायला योग्य खटपट करावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेल्या वर्षी याच दिवशी

विवेकपटाईत
Sat, 10/29/2022 - 18:04 नवीन
गेल्या वर्षी याच दिवशी ब्रिटिश पाउंड १०३ रुपयाचा होता आता 93 रुपयांचा आहे. तसेच चीन कोरिया जापान इत्यादी देशांच्या करेन्सी समोर भारतीय रुपया वाढला आहे. अर्थात रुपया वाढला पण डॉलर त्यापेक्षा जास्त वाढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेल्या वर्षी याच दिवशी

विवेकपटाईत
Sat, 10/29/2022 - 18:04 नवीन
गेल्या वर्षी याच दिवशी ब्रिटिश पाउंड १०३ रुपयाचा होता आता 93 रुपयांचा आहे. तसेच चीन कोरिया जापान इत्यादी देशांच्या करेन्सी समोर भारतीय रुपया वाढला आहे. अर्थात रुपया वाढला पण डॉलर त्यापेक्षा जास्त वाढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्र ...... दोन PFI कार्यकर्त्यांसह चौघांना अटक

मुक्त विहारि
गुरुवार, 10/20/2022 - 11:58 नवीन
ATS Raid : महाराष्ट्र ATS पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, दोन PFI कार्यकर्त्यांसह चौघांना अटक https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-ats-arrests-four-including-two-pfi-activists-action-in-panvel-1112379 ही यादी किती वाढेल? हे काही सांगता येत नाही ....
  • Log in or register to post comments

डाॅलर सातत्याने मजबूत होत आहे.... अर्थमंत्री निर्मला सीतारामन

मुक्त विहारि
गुरुवार, 10/20/2022 - 12:12 नवीन
https://www.google.com/amp/s/marathi.hindusthanpost.com/politics/rupee-is-not-depreciating-but-dollar-is-strengthening-finance-minister-nirmala-sitharamans-statement-in-us/97859/amp/ कृपया खालील साईटला भेट द्या https://www.xe.com/currencyconverter/convert/?Amount=1&From=USD&To=EUR डाॅलरच्या तुलनेत, युरो देखील घसरला आहे.... अर्थात, काही लोकांना, डाॅलर मज़बूत होत आहे, हे कटू सत्य पचवणे जरा अवघडच जाणार ....
  • Log in or register to post comments

terrorist Hafiz Saeed...China puts hold on proposal by India, US

मुक्त विहारि
गुरुवार, 10/20/2022 - 16:43 नवीन
China puts hold on proposal by India, US at UN to blacklist Pakistan-based LeT terrorist Hafiz Talah Saeed https://m.timesofindia.com/world/china/china-puts-hold-on-proposal-by-india-us-at-un-to-blacklist-pakistan-based-let-terrorist-hafiz-talah-saeed/amp_articleshow/94975858.cms परमपूज्य नेहरूंनी केलेल्या चुकीचा परिणाम ....
  • Log in or register to post comments

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा

mayu4u
गुरुवार, 10/20/2022 - 18:26 नवीन
केवळ दीड महिन्यात! आता ऋषी सुनक पंप्र होतील का? (रॅडिसन गौहत्ती चा मॅनेजर तयारीत आहे म्हणे!)
  • Log in or register to post comments

मग तिथे ही घोषणा दिली जाईल का

पॉल पॉट
गुरुवार, 10/20/2022 - 22:41 नवीन
मग तिथे ही घोषणा दिली जाईल का? “फिफ्टी बोक्स, एवरीवन रोक्स”? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

जर राणीने

mayu4u
Fri, 10/21/2022 - 09:19 नवीन
"लूक आफ्टर माय चार्ल्स अ‍ॅण्ड विल्यम" असं सांगितलं असेल तर देतील सुद्धा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉल पॉट

राणी ने नाही सांगीतलं तरी लोक

पॉल पॉट
Fri, 10/21/2022 - 16:09 नवीन
राणी ने नाही सांगीतलं तरी लोक घेतीलच कारण राजेपद चालत आलंय. राणीला कष्ट करून संघटना ऊभा करावी लागली नाहीये. तसंच युती करा म्हणून राणीच्या दारी कुणी येत पण नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

आणि...

mayu4u
Fri, 10/21/2022 - 18:23 नवीन
चार्ल्स आणि विल्यम सक्षम आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉल पॉट

पण . .

कंजूस
Fri, 10/21/2022 - 18:55 नवीन
इकॉनॉमी नाही ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

उत्तर प्रदेश

कपिलमुनी
गुरुवार, 10/20/2022 - 21:10 नवीन
शिष्यांकडून पन्नाशीच्या संन्यासिणीवर आश्रमात सामूहिक बलात्कार, युपीतली धक्कादायक घटना
  • Log in or register to post comments

युपीतील जंगलराज चिंताजनक आहे.

पॉल पॉट
गुरुवार, 10/20/2022 - 22:40 नवीन
युपीतील जंगलराज चिंताजनक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लक्ष्मणाने युपी मध्ये केला बलात्कर

कपिलमुनी
Fri, 10/21/2022 - 13:17 नवीन
उत्तर प्रदेशात ८ वर्षाच्या मुलीचा रेप आणि खून ! काय बोलव सुचेना !
  • Log in or register to post comments

दलीत मुलीचा खून

कपिलमुनी
Fri, 10/21/2022 - 13:19 नवीन
15 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या दलित मुलीचा मृतदेह उत्तर प्रदेशातील आझमगढमधील झुडपात विकृत अवस्थेत सापडला. काय बोलव सुचेना !
  • Log in or register to post comments

पूजा मंडपात प्रवेश केला म्हणून दलीताचा खून

कपिलमुनी
Fri, 10/21/2022 - 13:22 नवीन
पूजा मंडपात प्रवेश केला म्हणून मारहाण केलेल्या दलीताचा मृत्यू ! आरोपी मिश्रा , मुन्ना लाल फरार .. काय बोलव सुचेना !
  • Log in or register to post comments

डोंबिवलीचे खड्डे जगात भारी'चे टी शर्ट घालून नागरिकांचं नादखुळा आ

धर्मराजमुटके
Fri, 10/21/2022 - 15:00 नवीन
डोंबिवलीचे खड्डे जगात भारी'चे टी शर्ट घालून नागरिकांचं नादखुळा आंदोलन; समस्यांचे ४०० ईमेल थेट पंतप्रधानांना. ही बातमी
  • Log in or register to post comments

मोदींनी फोटोशूट केलेली शाळा

पॉल पॉट
Fri, 10/21/2022 - 18:12 नवीन
मोदींनी फोटोशूट केलेली शाळा झाली गायब, इंटरनेटवर Video होतोय व्हायरल. https://maharashtratimes.com/viral/viral-news/narendra-modi-photoshoot-in-fake-school-video-viral/amp_articleshow/95001291.cms काय बोलावं ते सुचेना!
  • Log in or register to post comments

काळ्या यादीत जाण्या ऐवजी

मदनबाण
Fri, 10/21/2022 - 21:27 नवीन
काळ्या यादीत जाण्या ऐवजी पाकिस्तान राखाडी यादीतुन बाहेर काढला गेला, हे अर्थातच अमेरिकेच्या इशार्‍याने आणि प्रयत्नाने झाले आहे. हिंदूस्थानला रक्तबंबाळ करण्यासाठी पाकिस्तानला आर्थिक जिवदान देणे हे अमेरिकेला गरजेचे वाटले आहे. परमाणु क्षमता असणार्‍या अग्नि प्राइम या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे सफल परिक्षण डीआरडीओ ने आज ओडिसा मधुन केले. जाता जाता :- महाहरामखोर शिवराज पाटील यांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या उपदेशाला म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता ही जिहादची शिकवण असल्याचे ते बरळले आहेत. हिंदूंच्या आरध्या देवतेचा आणि त्यांच्या पवित्र ग्रंथाचा हा घोर अपमान असुन या कृत्या बद्धल या नीच व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दीपस्य प्रकाशः न केवलं भवतः गृहम् उज्ज्वालयतु जीवनम् अपि। शुभ दीपावली !
  • Log in or register to post comments

क्रियेवीण वाचाळता

कपिलमुनी
Fri, 10/21/2022 - 22:29 नवीन
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.. करा खटला दाखल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

मदनबाण
Fri, 10/21/2022 - 23:32 नवीन
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.. लोका सांगे तत्वज्ञान ! तेव्हा तुमचे सल्ले तुमच्याकडेच ठेवा. आजची स्वाक्षरी :- दीपस्य प्रकाशः न केवलं भवतः गृहम् उज्ज्वालयतु जीवनम् अपि। शुभ दीपावली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

शिवराज पाटील यांनी भगवान

वामन देशमुख
Sat, 10/22/2022 - 00:08 नवीन
शिवराज पाटील यांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या उपदेशाला म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता ही जिहादची शिकवण असल्याचे ते बरळले आहेत. हिंदूंच्या आरध्या देवतेचा आणि त्यांच्या पवित्र ग्रंथाचा हा घोर अपमान
लोकांची असं बोलण्याची हिंमत होते यासाठी आठ-नऊ वर्षांपासून सत्तेवर असलेल्यांना जबाबदार धरायला हवे, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खरं आहे. ८-९

श्रीगुरुजी
Sat, 10/22/2022 - 00:13 नवीन
खरं आहे. ८-९ वर्षांपूर्वीपर्यंत जे सत्तेवर होते त्यांचा इतका दरारा होता की असं काही बोलण्याची सुद्धा हिंमत नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

शिवराज पाटील यांचे नेमके शब्द

तर्कवादी
Sat, 10/22/2022 - 00:23 नवीन
माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले की, ‘‘इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितले आहे.’’ दुवा
  • Log in or register to post comments

हॅ

कॉमी
Sat, 10/22/2022 - 07:02 नवीन
"मला ट्रिगर करणारे दोन तीन शब्द एकत्र आले ना, मग संपला विषय. अर्थ आणि context कचऱ्यात फेका. आत मी चिडलो आहे. आता अर्थ बिर्थ वैगेरे थुकरट गोष्टी घेऊन किरकिर करू नका."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद

श्रीगुरुजी
Sat, 10/22/2022 - 07:53 नवीन
इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. मुळात तुमचा हेतू चांगला आहे असं फक्त तुम्हाला वाटतंय. इतरांना अगदी तसंच वाटलंच पाहिजे हा अट्टाहास का? तुमचा हेतू कसाही असला तरी तो कसा आहे हे ठरवायचं मतस्वातंंत्र्य इतरांना नको का? तुमचा हेतू चांगला आहे हे ज्याला मान्य नाही त्याला बळाचा वापर करून थेट ठार मारायचं म्हणजेच जिहाद ना. हा असला मूर्खपणा गीतेत नक्की कोठे सांगितलाय? ही झाली जिहादची सैद्धांतिक व्याख्या जी गीतेत कोठेही सांगितलेली नाही. गीतेत प्रामुख्याने नवविधा भक्तींपैकी कर्मयोग सांगितलाय व कर्मयोग म्हणजे जिहाद समजणे हे मूर्ख असल्याचे लक्षण आहे. या जिहादचे व्यावहारिक स्वरूप तर अत्यंत भयंकर आहे. अमुस्लिमांना अत्यंत क्रूर मार्ग वापरून, हाल हाल करून ठार मारणे म्हणजेच जिहाद. जगात फक्त अल्ला हा एकमेव देव आहे आणि ज्यांना हे मान्य नाही त्यांना सक्तीने मान्य करायला लावा, त्यासाठी आवश्यकता भासल्यास बळाचा वापर करा आणि तरीही ते ऐकत नसतील तर त्यांना ठार मारा म्हणजेच जिहाद, हे जिहादचे व्यावहारिक स्वरूप आहे. या जिहादची सैद्धांतिक व्याख्या अत्यंत चुकीची आहे व व्यावहारिक स्वरूप तर अत्यंत भयंकर व तिरस्करणीय आहे. कोठे सूर्यास्तानंतर युद्ध थांबवून शत्रूपक्षाच्या सुद्धा जखमींची विचारपूस करणारे महाभारत युद्ध आणि कोठे क्रूरपणे ठार मारण्यापूर्वी आणि ठार मारल्यानंतरही परधर्मीयांच्या देहाची विटंबना करून त्यात विकृत आनंद मानणारा जिहाद. ज्यांना जिहाद ही अत्यंत क्रूर पद्धत ही अतिशय पवित्र धर्मसंकल्पना मानायची आहे त्यांनी ती मानावी. पण कृपया आमच्या महाभारत, गीता इ. शी असल्या क्रूर प्रकाराचा संबंध जोडू नये कारण तसा कणभरही संबंध नाही व नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

सुशील कुलकर्णी ह्या युट्युब

कानडाऊ योगेशु
Sat, 10/22/2022 - 08:53 नवीन
सुशील कुलकर्णी ह्या युट्युब ब्लॉगरने एका वाक्यात जिहाद व धर्मयुध्द ह्यातील फरक सांगितला आहे. जिहाद म्हणजे परधर्मींविरुध्द युध्द व गीतेतील धर्मयुध्द म्हणजे अधर्मींविरुध्द युध्द.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अधर्मी म्हणजे नेमके कोण?

पॉल पॉट
Sat, 10/22/2022 - 10:25 नवीन
अधर्मी म्हणजे नेमके कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

हट्टी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/22/2022 - 11:13 नवीन
अधर्मी म्हणजे दुराग्रही. दुराग्रही, म्हणजे अनिष्ट गोष्टींचा आग्रही, हेकट, हट्टी, जिद्दी, चार लोक सांगतात भावा हे बरोबर आहे, वैश्विक सत्य आहे, तरी आपलं डंगर घोडं पुढे नाचवत राहणे. उदाहरण सांगू की येतं नाव डोळ्यासमोर पटकन...? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉल पॉट

:) धर्माच्या नावावर भांडणे

पॉल पॉट
Sat, 10/22/2022 - 11:18 नवीन
:) धर्माच्या नावावर भांडणे लावनारा अधर्मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सांगा ते नाव पटकन

प्रचेतस
Sat, 10/22/2022 - 11:31 नवीन
सांगा ते नाव पटकन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा