Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाषाणभेद on Sun, 05/03/2009 - 11:40
  • Log in or register to post comments
  • 14912 views

प्रतिक्रिया

Submitted by यन्ना _रास्कला on Sun, 05/03/2009 - 11:56

Permalink

आमी लोक

ताडगोला बोल्तो त्येला. तेच्याच झाडाला मडक लावुन ताडि काडतात. http://4.bp.blogspot.com/_KzFUTGagEnw/SC5-xjU96kI/AAAAAAAAAHU/8g90yqVvK9o/s320/Taadi+(Country+liquer+made+by+Palm+sap).jpg */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 05/03/2009 - 12:00

Permalink

हे नक्की

हे नक्की ताडफळ आहे ना? दुसरे नाव असेल तर ते काय?
स्मगलिंग नाय ना केली भौ ? कारण विकत घेतली असतील तर विकणाराने तरी नाव सांगितलं असतं ह्याचं ... बाकी वेगवेगळ्या अँगल मधून काढलेले फोटू "के व ळ अ प्र ति म " मन के साथ बातां : "दोनाचे चार होणे" ह्यालाच म्हणतात का रे टारू ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 05/03/2009 - 12:29

In reply to हे नक्की by टारझन

Permalink

नाय

नाय टारूदादा स्मगलिंग नाय केली, पन त्ये लोक त्याला 'ताड गेदली' किंवा 'ताडा गेदली' असे म्हणत होते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sun, 05/03/2009 - 12:17

Permalink

ताड गोळे

ह्याला ताड गोळे म्हणतात मराठीत. लुसलुशीत गर आणि मधुर पाणी..अहाहा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 05/03/2009 - 12:36

Permalink

संशय

याच्या झाडाखाली बसून माणसाने 'दुध' प्याले तरी लोक त्याच्याकडे संशयाने पहातात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sun, 05/03/2009 - 13:27

Permalink

ताड गोळे

ताड गोळे आहेत हे. मुम्बै त महाग मिळतात जाम :( चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Sun, 05/03/2009 - 13:34

Permalink

होय, ताडगोळेच.

ताडगोळेच आहेत हे. फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Sun, 05/03/2009 - 13:51

In reply to होय, ताडगोळेच. by क्रान्ति

Permalink

हेच

हेच म्हणतो. लगेच तोंडात त्याची चव रेंगाळली.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 05/03/2009 - 13:51

Permalink

सलग गर

हे ताडगोळेच आहेत. एक दुरुस्ती. हे मुळात शहाळ्यासारखे दिसणारे फळ असते. तुम्ही न सोललेले फळ म्हणून जे दाखवले आहे- ब्राउन रंगाचे ते शहाळे सोलल्यानंतरचे आहे. तुम्हाला याचे शहाळे पहायला मिळाले नाही. मुंबईत तशी शहाळी असतात व समोर सोलून देतात. ते सोलून घेताना अगदी हिरवे असलेले सोलून घेतले तर त्यात पाणी ही निघते. आणि ते पांढरे खोबरे पण जास्त छान असते. ते शहाळे वरून चॉकलेटी झालेले असते त्यात पाणी नसते आणि खोबरे कडक आणि बेचव असते. Image removed. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 05/04/2009 - 15:44

In reply to सलग गर by नितिन थत्ते

Permalink

मस्त माहीती

मस्त माहीती मिळाली मला. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 05/03/2009 - 14:55

Permalink

मधुर ताडगोळे..

अहाहा.. काय आठवण काढलीत हो ..ठाण्यात असताना उन्हाळ्यात ताडगोळे खाणे अगदी मस्ट !! बाजारात तर मिळतातच ,पण आमच्या ठाण्यात बाळकूमच्या आगरी बाया सिजनप्रमाणे ताडगोळे, पटणीचे तांदूळ (खास भाकरीसाठी), करटोली, शेवळं,काकडं,हिरवीगार लांब खास कापाचीच वांगी, वाळकं(म्हणजे लांब हिरव्या काकड्या ,खिरे नव्हेत ते वेगळे.)कोकमं, आंब्याच्या पाट्या..(पेट्या नाहीत पाट्या- हारे.. ७० चा शेकडा!)ऋषींची भाजी आणि असेच काय काय आणतात..माझ्या आजीपासूनच्या ठरलेल्या दोघीजणी आजही येतातच आणि वरील गोष्टी आणतात.वयोमानाप्रमाणे आता वेणूबाई, देवकीबाईला होत नाही तर आतादेवकीची मुलगी शांती येते. ह्म्म ..ताडगोळ्याची चित्रं पाहून आत्ताच्या आत्ता ठाण्याला जावसं वाटतय. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 05/04/2009 - 17:08

In reply to मधुर ताडगोळे.. by स्वाती दिनेश

Permalink

वा वा वा

या अनोळखी भाज्याची चव घ्यावी लागेल. मस्त आठवणी आहेत तुमच्या. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 05/06/2009 - 14:11

In reply to मधुर ताडगोळे.. by स्वाती दिनेश

Permalink

ताडगोळे,

ताडगोळे, पटणीचे तांदूळ (खास भाकरीसाठी), करटोली, शेवळं,काकडं,हिरवीगार लांब खास कापाचीच वांगी, वाळकं(म्हणजे लांब हिरव्या काकड्या ,खिरे नव्हेत ते वेगळे.)कोकमं, आंब्याच्या पाट्या..(पेट्या नाहीत पाट्या- हारे.. ७० चा शेकडा!)ऋषींची भाजी
वा स्वातीताई!!! काय भरगच्च आठवण करून दिलीस. त्यातही अख्खे वाल घालून केलेली शेवळाची भाजी माझी खास आवडती. याशिवाय, जांब (एक सफेद थंडगार फळ), कवठाची चटणी, रायआवळे, वाळवलेले चिंचोके, फणसाचे गरे, वसईची वेलची केळी (वेलची केळी सगळीकडे असतील हो मात्र वसईच्या ओळखिच्या भाजीवालीकडून खास वेगळ्या काढून ठेवलेल्या केळ्यांची मजाच और आहे), सागर मेथी वगैरे अनेक गोष्टी डोळ्यासमोर तरळून गेल्या (बरी आठवण झाली! आता एव्हाना यातील काहि गोष्टी बाजारात आल्या असतील) बाकी ताडगोळ्यांचे फोटू पाहून थंड वाटले. धन्यु ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 05/06/2009 - 14:55

In reply to मधुर ताडगोळे.. by स्वाती दिनेश

Permalink

वाह, काय

वाह, काय मस्त आठवण करून दिलीस स्वातीताई! आम्ही डझनाने आंबे कोकणातले घ्यायचो पण अढी घालायला हा साष्टी हापूस! काय मस्त, मोठं आणि रसरशीत फळ असायचं!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 05/03/2009 - 17:33

Permalink

ताडगोळेच आहेत ते.

अत्यंत सुंदर लागतं चवीला. खूपच छान. मुंबईला मामाकडे गेलो की डोंबिवलीच्या मानपाडारोडवरून ताडगोळे घेऊन खायचो. आठवण झाली त्याची. :) पुण्यातही लक्ष्मीरोडवर, मंडईत पाहिल्याचे आठ्वते १-२ वेळा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sun, 05/03/2009 - 18:45

Permalink

ताडगोळे.. ख

ताडगोळे.. खुपच मस्त लागतात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 05/03/2009 - 21:33

Permalink

फोटू छान.

फोटू छान. ताडगोळे मस्त लागतात हे समजलं पण चव नक्की कशी असते? गोड? आंबट्?....कसे? रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Mon, 05/04/2009 - 12:45

In reply to फोटू छान. by रेवती

Permalink

गोड

गोड लागतात.मात्र साखरेचे प्रमाण कमी असावे-आम्बा/चिकुच्या तुलनेत. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 05/04/2009 - 16:59

In reply to गोड by चिरोटा

Permalink

माहितीबद्

माहितीबद्दल धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 05/03/2009 - 21:50

Permalink

ताडगोळे!!

ताडगोळे!! मस्त लागतात हे!! :) इथे बंगलोरला हे नाही मिळत खायला! :''(
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Mon, 05/04/2009 - 12:44

In reply to ताडगोळे!! by यशोधरा

Permalink

मिळतात

मिळतात की बंगलोरात्.जयनगर खरेदी संकुल नाहीतर शहर बाजार्(सिटी मार्केट) मधे मिळतात. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 05/04/2009 - 13:40

In reply to मिळतात by चिरोटा

Permalink

खरेदी संकुलात

खरेदी संकुलात सोललेले मिळत असतील तर काही उपयोग नाही. कोवळे पाहून घेता येणार नाहीत. मग बंडल लागतील. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Mon, 05/04/2009 - 13:45

In reply to खरेदी संकुलात by नितिन थत्ते

Permalink

सोललेले नाही मिळत

सोललेले नाही मिळत खरेदी संकुलात्.मी सोललेले केवळ मुंबईतच बघितले. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 05/04/2009 - 12:48

Permalink

खूप लांब

खूप लांब आहे हे सगळे माझ्या इथून भेंडी. तुम्ही बंगलोरात आहात का?
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Mon, 05/04/2009 - 12:57

Permalink

असं

असं पण काही असतं का? आपल्याला बॉ माहितच नव्हतं खाऊन बघायला पाहिजे.. हे खाऊन नशा तर होत नाही ना? ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Mon, 05/04/2009 - 13:47

Permalink

पुर्वी

पुर्वी मुंबई उपनगरी स्थानकांवर नीरा मिळायची्. हिरव्या रंगाचे स्टॉल असायचे. ती ताडगोळ्या पासुनच बनवतात काय? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 05/04/2009 - 14:21

In reply to पुर्वी by चिरोटा

Permalink

नाही

नाही. ताडगोळ्यापासून नाही पण त्याच झाडाच्या खोडापासून काढतात. पश्चिम ठाणे जिल्ह्यात (वसई, पालघर, डहाणू) जागोजागी दिसतात. ही नीरा आंबल्यावर याची ताडी बनते. फळ खाऊन नशा वगैरे येत नाही. बाकी माहिती मिपावरचे ताडी-माडी एक्सपर्ट देतील.:) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
Profile picture for user रश्मी

Submitted by रश्मी on Mon, 05/04/2009 - 15:19

Permalink

हो बरोबर

हो बरोबर आमचा गावी डहाणूला समुद्रा किनारी ताडाची बरीच झाडे आहे.मुबई वरुन बरेच व्यापारी लोक ताडगोळे विकत घेण्यासाठि येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अबोल on Mon, 05/04/2009 - 19:18

Permalink

निरा

निरा हे पेय शि॑दीच्या झाडापासुन काढतात. हे पेय काढल्याबरोबर लगेच प्यायल्यास त्याला निरा म्हणतात व थोड्या वेळाने त्याला शि॑दी म्हणतात . हल्ली मु॑बईतून बाहेर पडल्यावर महामार्गावर भरपुर सरकारमान्य निरा विक्री के॑द्र दिसतात
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 05/05/2009 - 02:39

Permalink

ताडगोळे

>> दुसरे नाव असेल तर ते काय? ताडगोळे म्हणजे आपल्या वीक पॉइंटसपैकी एक :) दुर्दैवाने पुण्याला अधून-मधून मिळतात आणि न्यू जर्सीला तर मिळतच नाहीत :(
  • Log in or register to post comments

Submitted by अर्चिस on Tue, 05/05/2009 - 11:50

Permalink

इथे न्यूयाँर्कला मात्र मिळतात

अगदी भरपूर आणि स्वस्त :) अर्चिस
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on Tue, 05/05/2009 - 14:55

Permalink

ताड गोळा

ताड गोळा अस म्हणतात ह्याला... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 05/06/2009 - 13:10

Permalink

शिर्षक बदलले

आपणा सर्वांच्या तोडांला पाणी सुटलेले दिसतेय. मी कौलाचे शिर्षक बदलले आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 05/06/2009 - 13:52

Permalink

ताडगोळेच

ताडगोळेच हे. आणि ह्याच्या फळापासुन ताडी बनते, निरा शिंदीच्या फळापासुन बनते. माझ्य माहेरी वाडी आहे. लहानपणी एकीकडे ताडगोळे काढणारा ताडगोळे तासुन टोपलीत टाकायचा आणि मी एकीकडे टोपलीची लेवल कमी करत बाजुला बसायचे. लहानपणी खुप खाल्ले आहेत. आताही माहेरहून भेट येते. पण सासरी असल्याने कंट्रोल ठेवावा लागतो हादडण्यावर.
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद बर्वे on Wed, 05/06/2009 - 17:03

Permalink

खराटा

खराटा रावांनी सांगितल्याप्रमाणेच......एक विस्तारीत माहीती....त्या एका शहाळ्यासारख्या दिसणार्या फळात ३ ताडगोळे असतात... न फूटता पाणी न सांडता वेगळे करणे यासाठी लहान आकाराचा कोयता.(पातळ अर्ध्वर्तूळाकार पाते असलेला) असतो...ठाण्यात अर्थात महागच...पण मिळतात.... कोवळे असले की पाणी असते....जून होत गेले की पाषाणभेदांनी सांगितले तस पूर्ण्पणे गर झालेला असतो.....मस्त लागतात...योगायोग म्हनजे आत्ता घरात आहेत.मगाशी घरी आल्यावर( पोटापाण्याच्या व्यवसायामधुन)२ चापले. वा वा....सर्वांनी अवश्य खाणे...विकत घेऊन...:) एच.बी.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com