आधीच्या भागात दोनशेहून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे (वाट पाहून) हा भाग काढत आहे.
नवीन प्रतिसाद ह्या भागात द्यावेत, जुन्या प्रतिसादांना प्रति-प्रतिसाद द्यायचे असतील तर पहिल्या धाग्यावर द्यावेत.
---
आधी मद्य विक्रीत, मग बससेवेत आणि आता शौचालय बांधकामात घोटाळा!
- केजरीवाल सरकारवर काँग्रेसचा आरोप
ऑपइंडियाची बातमी
एका वृत्तवाहिनीचे संबंधित ट्विट:
दिल्ली कांग्रेस ने मनीष सिसोदिया पर लगाया टॉयलेट घोटाले का आरोप
— News24 (@news24tvchannel) September 21, 2022
◆ कांग्रेस नेताओं ने LG वी के सक्सेना को सौंपा ज्ञापन
◆ पब्लिक टॉयलेट में कांट्रैक्ट की जांच की मांग की pic.twitter.com/srb1VPnKSP
वाचने
18701
प्रतिक्रिया
156
मिसळपाव
प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु श्रीरामदास स्वामी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पञ्चमी पञ्चभूतेशी पञ्च-संख्योपचारिणी । शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शम्भुमोहिनी ॥सध्या कॉंग्रेस अध्यक्षपदाची
गेहलोटांनी गांधी माता, पुत्र
In reply to सध्या कॉंग्रेस अध्यक्षपदाची by प्रसाद_१९८२
“जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंचं
मी "रा स्व संघाचा" स्वयंसेवक
In reply to “जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंचं by मुक्त विहारि
एकंदरीत PFI वर बॅन आणल्याने
PFI वर बंदी ... मुस्लीम बहुल राष्ट्रांचा मोदी सरकारवर निशाणा;
“आमचं दुबई कनेक्शन आहे, तुला…” भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर
मातोश्री’वर महिन्याला 100 कोटी रुपये जायचे; खोक्यांवरून शिंदे गट
भारताने चीनला दिली मात !
अभिनंदन!
In reply to भारताने चीनला दिली मात ! by डँबिस००७
भारताने चीनला दिलेल्या
गांधी जयंतीच्या शुभेच्छा
गुजरात जनतेला दिल्ली
PFI बद्दल अजून काही मिळालेली माहिती ....
बाळासाहेबांच्या नावे सुरू होणार दवाखाने
भाजप जितक्या लवकर बाळ
In reply to बाळासाहेबांच्या नावे सुरू होणार दवाखाने by मुक्त विहारि
ते शक्य नाही ....
In reply to भाजप जितक्या लवकर बाळ by श्रीगुरुजी
असू देत की. शिवसेना असताना ते
In reply to ते शक्य नाही .... by मुक्त विहारि
वाजपेयी, अडवाणी, ही नावे महाराष्ट्र राज्यात चालत नाहीत ...
In reply to असू देत की. शिवसेना असताना ते by श्रीगुरुजी
असं काही नाही. मोदी या
In reply to वाजपेयी, अडवाणी, ही नावे महाराष्ट्र राज्यात चालत नाहीत ... by मुक्त विहारि
सत्ता का गेली? हा वेगळा मुद्दा आहे ...
In reply to असं काही नाही. मोदी या by श्रीगुरुजी
पण, निव्वळ मोदी, योगी,
In reply to सत्ता का गेली? हा वेगळा मुद्दा आहे ... by मुक्त विहारि
पण, निव्वळ मोदी, योगी, तेजस्वी सुर्या ह्या नावांनी महाराष्ट्र राज्यात भाजपला मते मिळणार नाहीत ....मोदी हे नाव वापरूनच २०१४ पासून भाझप.व सेनेला मते यिळालीत.पुढील तीन पिढ्या तरी, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावे, महाराष्ट्र राज्यात, मते मागीतली जातील आणि हे भाजप ओळखून आहे...अत्यंत चुकीचा व हास्यास्पद समज आहे. बाळ ठाकरेंना स्वत:च्या हयातीत सुद्धा स्वबळावर जास्तीत जास्त १ आमदार निवडून आणता आला होता. १९८९ मध्ये भाजपने युती करण्याचा गंभीर अश्वप्रमाद केला नसता तर आजसुद्धा सेनेचा जास्तीत जास्त १ आमदार असता.राज ठाकरे यांना, माझे नांव वापरून मते मागायची नाहीत, ही अट खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच, उगाच टाकली नाही ....हास्यास्पद. जसं काही चुलत्यांचं नाव वापरलं असतं तर राज ठाकरेंना भरपूर मते मिळाली असती.पास
In reply to पण, निव्वळ मोदी, योगी, by श्रीगुरुजी
मोदी हे नाव वापरूनच २०१४
In reply to पण, निव्वळ मोदी, योगी, by श्रीगुरुजी
मोदी हे नाव वापरूनच २०१४ पासून भाझप.व सेनेला मते यिळालीत.२०१४ ला शिवसेना भाजप युती तूटली होती. सेनेचे तेव्हा ६३ आमदार जिंकले. ते मोदींमूळे?पुढील तीन पिढ्या तरी,
In reply to सत्ता का गेली? हा वेगळा मुद्दा आहे ... by मुक्त विहारि
भाजपच्या एकाही आजीमाजी
In reply to असं काही नाही. मोदी या by श्रीगुरुजी
भाजपच्या एकाही आजीमाजी नेत्याला शष्प किंमत देत नाहीत.भाजपमध्ये किंमत द्यावा असा एकही नेता नाहीये. मोदींचे स्वतचे अनेक दावे खोटे असल्याचे ऊघड झालंय.दाखलेच द्यायचे असतील तर ते
In reply to असू देत की. शिवसेना असताना ते by श्रीगुरुजी
मोदी?? मोदींचे अनेक दावे खोटे
In reply to दाखलेच द्यायचे असतील तर ते by पॉल पॉट
भारतीय बनावटीचे हेलिकाॅप्टर, संरक्षण दलात सामील...
“नायजेरियातून मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”;
गुरूजींच्या मताला पॉलपॉट
हा सदस्य कोण हे तात्काळ
In reply to गुरूजींच्या मताला पॉलपॉट by शाम भागवत
:) खरंय.
In reply to हा सदस्य कोण हे तात्काळ by श्रीगुरुजी
शिवाजी पार्क मैदान
लेटेष्ट धागा
लेटेष्ट धागा
आज वाचलेला एक कायप्पा फोरवर्ड
एका विधवेच्या विरोधात जाऊन
In reply to आज वाचलेला एक कायप्पा फोरवर्ड by पॉल पॉट
आधी झालेल्या तीन
In reply to एका विधवेच्या विरोधात जाऊन by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to आधी झालेल्या तीन by पॉल पॉट
ब्वॉर्र
In reply to आधी झालेल्या तीन by पॉल पॉट
एका विधवेच्या विरोधात जाऊन
In reply to आज वाचलेला एक कायप्पा फोरवर्ड by पॉल पॉट
@ सुबोध खरे ....
In reply to एका विधवेच्या विरोधात जाऊन by सुबोध खरे
कधी कधी, माघार घेण्यात
In reply to @ सुबोध खरे .... by मुक्त विहारि
कधी कधी, माघार घेण्यात शहाणपणा असतोमाघार घेणे नी पळपूटेपणा करणे ह्यात फरक असतो. माघार निवडणूक जाहीर झाल्याबरोबर घेता येते. आन वेळी केला जातो तो पळपुटेपणा.अर्थात, काहीही झाले तरी, माननीय उद्धव ठाकरे गटाला आता कॉंग्रेसचेच बोट पकडून चालणे भाग पडणार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मजा बघत बसणार...सेना आणी शिंदे गटात फरक आहे.लाल लाल लाल
In reply to @ सुबोध खरे .... by मुक्त विहारि
सहमत आहे .....
In reply to लाल लाल लाल by कपिलमुनी
लाल लाल लाल
In reply to @ सुबोध खरे .... by मुक्त विहारि
किती ती जळजळ
In reply to लाल लाल लाल by कपिलमुनी
त्याचे काय आहे की....
In reply to किती ती जळजळ by सुबोध खरे
गांधी नेहरू आडनाव सोडले तर
In reply to त्याचे काय आहे की.... by मुक्त विहारि
संघात हा अशीच परिस्थीती आहे.
In reply to गांधी नेहरू आडनाव सोडले तर by सुबोध खरे
भुजबळ नव्या अवतारात आलेले
In reply to संघात हा अशीच परिस्थीती आहे. by पॉल पॉट
कोण भूजबळ? काय भंपक युक्तिवाद
In reply to भुजबळ नव्या अवतारात आलेले by सुबोध खरे
वरील चर्चा ही , सुबोध खरे
In reply to कोण भूजबळ? काय भंपक युक्तिवाद by पॉल पॉट
सार्वजनिक
In reply to वरील चर्चा ही , सुबोध खरे by सुबोध खरे
खिडकीत बसलात की लोक शुक शुक्
In reply to सार्वजनिक by कपिलमुनी
शिट्टी
In reply to खिडकीत बसलात की लोक शुक शुक् by सुबोध खरे
तुम्ही कशाला खिडकीत तोंड
In reply to शिट्टी by कपिलमुनी
ब्राम्हण जातीशिवाय इतर जातीचा
In reply to संघात हा अशीच परिस्थीती आहे. by पॉल पॉट
पारशी/मुसलमान आजोबा ?
In reply to ब्राम्हण जातीशिवाय इतर जातीचा by सुबोध खरे
पारशी/मुसलमान आजोबा ?
In reply to ब्राम्हण जातीशिवाय इतर जातीचा by सुबोध खरे
नेहरूंचे जामात कोण होते?
In reply to पारशी/मुसलमान आजोबा ? by कॉमी
हे बघा:
In reply to पारशी/मुसलमान आजोबा ? by कॉमी
पारशी होते हे जगजाहीर आहे.
In reply to हे बघा: by mayu4u
पारशी होते हे जगजाहीर आहे.
In reply to पारशी होते हे जगजाहीर आहे. by कॉमी
पारशी/मुसलमान असंच डॉ. खरेंनी
In reply to पारशी होते हे जगजाहीर आहे. by कॉमी
बुद्धी बंद केली, डोळे बंद
In reply to पारशी/मुसलमान असंच डॉ. खरेंनी by श्रीगुरुजी
फिरोझ गांधीच्या अस्थी पारसी
In reply to बुद्धी बंद केली, डोळे बंद by कॉमी
बुद्धी बंद केली, डोळे बंद
In reply to बुद्धी बंद केली, डोळे बंद by कॉमी
बुद्धी बंद केली, डोळे बंद केले की सगळे कसे छानच आहे असे दिसते किंवा तसे नाटक करता येते, स्त्री/पुरुष श्रीगुरुजी. (अपमानित होण्याची गरज नसावी, होय ना ?)बुद्धी बंद केली, डोळे बंद केले की कटू वाटणाऱ्या सत्य गोष्टींना नाकारावं लागतं ना, स्त्री/पुरुष/अजून काही तरी कॉमी. (शरम वाटण्याची गरज नसावी, होय ना ?)