Skip to main content

(सिंह कधी रागीट असतो का ?)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 13/07/2022 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी नुतन संसदभवनावर बसवण्यात येणार्‍या अशोकचिन्हाचे उद्घाटन केले. त्या चिन्हचे ट्विटर वर पाहण्यात आलेले हे फोटो >> महुआ मोईट्रा ताईंनी ट्विट केलेला हा फोटो : ताई पुढे जाऊन सत्यमेव जयते चा संघमेव जयते इथवर प्रवास पुर्ण झालेला आहे असेही म्हणाल्या ! >>> 4 हा वायेसार ने ट्विट केला फोटो : >>> 4 एक रुपाया दंड फेमस प्रशांत भूषण म्हणाले - "From Gandhi to Godse; From our national emblem with lions sitting majestically & peacefully; to the new national emblem unveiled for the top of the new Parliament building under construction at Central Vista; Angry lions with bared fangs. This is Modi's new India!" हा विकिपेडीयावर सापडलेला सारनाथ चा मुळ फोटो : >>> 4 एकुणच सगळा टिवटिवाट पाहुन देशहिताचे काही ज्वलंत प्रश्न उभे रहातात >>> खरेच सिंह कधी रागीट असतो का ? सिंह कधी मस्युलर , पिळदार स्नायु असलेला, बलदंड असतो का ? की गर्जना करणारा सिंह म्हणजे हिंदुत्ववादी अन गप्प बसलेला सिंह सेक्युलर असे असते ना ? राष्ट्रचिन्हावरचा सिंह कसा प्रेमळ असायला हवा , त्याच्या चेहर्‍यावर बकरीच्या सारखा करुण भाव असायला हवा , त्याचे सुळे तर अजिबात दिसता कामा नयेत. उलट लॅब्रॅडोर कसं जीभबाहेर काढुन लाळ घोटतं अन कधीही येऊन चाटेल असे वाटतं तसे काहीसे भाव असायाला हवेत सिंहाच्या चेहर्‍यावर ! आम्हाला तर वाटते कि राष्ट्रचिन्हावरील सिंह असा असायला हवा >>> 4 तुम्हाला काय वाटते ? ;)

वाचने 24941
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

In reply to by क्लिंटन

याचा पुरावा द्या. आणि तसा पुरावा तुमच्याकडे नसेल तर जिथेतिथे जाऊन कबुतराप्रमाणे घाण करणे बंद करा. एबीपी माझाची बातमी आहे, तो विडीओ माझ्याकडे आहे. मिपावर विडीओ अपलोड करायची सोय नसल्याने मी तो विडीओ तुम्हाला कायप्पावर पाठवलाय. चेक करा. आणखी कुणाला हवा असल्यास मला आपला नंबर व्यनि करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला काही तो व्हिडिओ मिळालेला नाही. कोर्टात त्या सिंहांविरोधात पी.आय.एल दाखल झाली आहे अशी बातमी आली होती. https://www.news18.com/news/india/pil-in-sc-against-national-emblem-ato… कोर्टात पी.आय.एल दाखल होणे आणि कोर्टाने सरकारला ते सिंह बदलायचा आदेश देणे एकच का? उगीच आपले काहीतरी.

In reply to by क्लिंटन

तुम्ही मला ब्लाॅक केलंय बहुतेक. ते हटवा नी मला मॅसेज करा. पाठवतो.

In reply to by क्लिंटन

(१) न्यायालयात एखादी याचिका दाखल करणे आणि-(२) न्यायालयाने केंद्र सरकारला थोबडवले व मूर्तीत बदल करण्याचा आदेश दिला . . . हे दोन्ही समान आहे हे फक्त मॉंटेसरी पातळीवरचा मुलगा समजेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ती ४-५ सेकंदांची एका वाहिनीवर "झटपट १००" अंतर्गत सांगितलेली एक ओळ हाच ढळढळीत अंतिम पुरावा आहे, असे मॉंटेसरी पातळीवरचा मुलगा सुद्धा मानणारे नाही. मुळात त्या वाहिनीची विश्वासार्हता किती, न्यायालयाने तसा खरोखरच आदेश दिला असेल तर फक्त ४-५ सेकंदात एक ओळ सांगून ते कसे मोकळे झाले, इतर कोणत्याही भाषेतील एकाही वाहिनीवर किंवा एकाही वृत्तपत्रात याचा उल्लेख का नाही, न्यायालयाने हा आदेश खरोखरच दिला आहे का . . . असे विचार डोक्यात येतच नाहीत की बुद्धीला झेपत नाहीत? असल्या एक ओळीच्या निराधार वक्तव्याला अजूनही ढळढळीत पुरावा समजत राहणे हा कशाचा कळस आहे हे आपल्याला समजणार नाही, पण बुद्धीचा वापर करणाऱ्यांना नक्की समजते.

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या घरी सकाळ पेपर येतो. त्यात मी एखादी बातमी वाचली ती बातमी खरी आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही लोकमत, पुण्य नगरी, देशदूत, लोकसत्ता, दैनिक जागरण, बांगला समाचार, सनातन प्रभात, पान्श्चजन्य, तरूण भारत, महाराष्ट्र टाईम्स, ईंडीयन टाईम्स, टाईम्स ओफ ईंडीया असे सर्व पेपरचा रतीब लावनार नाहीत ना?? बरोबर?

In reply to by श्रीगुरुजी

सुधारीत. तुमच्या घरी सकाळ पेपर येतो. त्यात तुम्ही एखादी बातमी वाचली ती बातमी खरी आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही लोकमत, पुण्य नगरी, देशदूत, लोकसत्ता, दैनिक जागरण, बांगला समाचार, सनातन प्रभात, पान्श्चजन्य, तरूण भारत, महाराष्ट्र टाईम्स, ईंडीयन टाईम्स, टाईम्स ओफ ईंडीया असे सर्व पेपरचा रतीब लावनार नाहीत ना?? बरोबर? तसंच आहे हे पण. ईतरांची बुध्दी काढण्याआधी थोडा सारासार विचार करत चला गुरूजी.

In reply to by क्लिंटन

मला काही तो व्हिडिओ मिळालेला नाही तुम्हाला मुळात पुरावा पहायचाच नाहीये. तसं नसतं तर तुम्हा एव्हाना मला मॅसेज करून पुरावा पाहीला असता. तसं असेल तर कृपया हा विषय ऊगाळने बंद करा किंवा मला वाट्सअप सा मॅसेज करू पुरावा घ्या.

In reply to by Trump

हसू नका. तो पुरावा म्हणजे झटपट १०० बातम्या अंतर्गत ४-५ सेकंदात एका वाहिनीवर वाचलेली एक ओळ. यांच्यासाठी ती एक ओळ हाच अंतिम ट्रकभर भक्कम पुरावा. विश्वात इररत्र कोठेही इतर पुरावा आढळणार नाही. अश्या एका ओळीवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्याची कीव सुद्धा येत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रति श्री संपादक मंडळ, श्री अमरेंद्र बाहुबली सकृतदर्शनी मिपाचा वापर खोट्या गोष्टी परवण्यासाठी करत आहेत आहेत. अनेकांनी मागुनही कोणताही पुरावा सादर करत नाहीत. कृपया त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

In reply to by Trump

पुरावा सादर केलाय ह्याचा पुरावा म्हणजे श्रिगुरूजींचा वरील प्रतिसाद. एक धागा ऊडूनही तुमचं खोटं बोलणं काही थांबत नाहीये.

नव्या संसदभवनावरील तथाकथित रागीट सिंह कायद्याचे उल्लंघन करत नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हे सिंह तिथे बसविल्यानंतर बराच गदारोळ झाला आणि ते सिंह बदलायचे आदेश सरकारला द्यावेत या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्या याचिका न्यायालयाने नाकारल्या आहेत. https://www.livelaw.in/top-stories/lion-statute-atop-new-parliament-bui…

राफेल, न्यायाधीश लोया, श्रीराममंदिर भूमीपूजन अश्या अनेक प्रकरणात याचिका करून वारंवार तोंडावर आपटूनही मोदीद्वेष्टे सुधारायला तयार नाहीत. आता पुन्हा एकदा तोंडावर आपटले. पण म्हणून हे सुधारण्याची शक्यता शून्य. पुन्हा एकदा अत्यंत फालतू प्रकरणावर रान उठवून हे सर्वोच्च न्यायालयात जातील आणि पुन्हा एकदा जोरदार तोंडावर आपटतील.

In reply to by श्रीगुरुजी

मोदीद्वेष्टे सुधारायला तयार नाहीत
+१ हाच मोदी शहांचा मेजर प्लस पॉईंट आहे. त्यांना जे विरोधक आहेत ते सगळेच बावळटा सारखे नॉन इश्शु चे इश्शु कसे काय करतात देव जाणे. त्या महुआ मोईत्रांना बोलताना ऐकलं की हसवं की रडावं हेच कळत नाही =)))) असो. हे असेच चालु राहिल्यास मोदी शहा २०२४ मध्ये अजुन एक निर्णायक विजय संपादन करतील ह्यात शंका नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

ते सगळं ठीक आहे पण मूळ सारनाथच्या शिल्पाशी तुलना केली असता हे शिल्प सुमार आहे हे तुम्हालाही मान्य करायला हरकत नाही :)

In reply to by प्रचेतस

"संपुर्ण दिल्लीत मेट्रो सोडली तर भारतीयांनी काय बांधले?"," जे काही आहे ते मोघल आणि ब्रिटिशांनी बांधलेले आहे" अस म्हणणार्या ल्युटिंयंस लोकांना "सेंट्रल व्हीस्टा" प्रकल्पाने जबरदस्त चपराक बसलेली होतीच, त्यावर "राजपथाचे" नाव "कर्तव्य पथ" करुन ब्रिटीश व नंतर आलेल्या कॉंग्रेसच्या राजवटीचा अस्त झालेले आहे हे कळल्याने ल्युटिंयंस लोकांना वेदना असह्य झाल्या. "सिंव्हाचे शिल्प" कोणा कोणाला "क्रुर हिंस्र" वैगेरे भासु लागलेला आहे हे जर बघितले तर त्या त्या लोकांची मोदी घ्रुणा प्रकर्शाने आठवते.

In reply to by प्रचेतस

हे शिल्प सुमार आहे हे तुम्हालाही मान्य करायला हरकत नाही
काय संबंध ? मुळ शिल्पकार सुनिल देवरे ह्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शिल्प आहे तसे हुबेहुब बनवण्याचा प्रयत्न केला आहे, सदर काम त्यांना टाटा प्रोजेक्ट मार्फत मिळालेले आहे . देवरेंची जात शोधुन काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट बारामतीला पाठवले आहे त्यावर उत्तर आले की ठरवु शिल्प सुमार आहे की कसें =)))) आणि मुळात सिंह हिंसकच असतो , किंबहुना असायला पाहिजे. इतके वर्ष सिंव्हाला मुळमुळीत दाखवण्याचा प्रकार चालला होता तो सुमार आणि अभद्र होता. अँगल आणि पर्स्पेक्टिव्ह खुप मॅटर करतो. वैदिक धर्मीयांवर टॅक्स लाऊन बौध्द धर्माचा प्रचार असला जिझिया प्लस इन्क्विसीशन पराक्रम करणार्‍या चंडअशोकाचे चिन्ह आहे ते हे आपण कदापि विसरता कामा नये ! आपल्याला खुप शिकायचे आहे ह्या अशोकाकडुन !

In reply to by प्रचेतस

आणि मुळात सिंह हिंसकच असतो , किंबहुना असायला पाहिजे. इतके वर्ष सिंव्हाला मुळमुळीत दाखवण्याचा प्रकार चालला होता तो सुमार आणि अभद्र होता.
सिंव्ह मुळमुळीत आणि अभद्र होता. इतक्या दशकात कुणालाच कसे जाणवले नाही ? /strong> स्लीपले होते का हे लोक ? सिंव्हाची संतुष्ट मुद्रा देखील असते ! LION123rte शिल्प सुमार आहे याची कलावंतांमध्ये खुप चर्चा झाली आहे. अपार्ट फ्रॉम पक्ष, गटतट, कलावंतांना मोठा आवाज लाभू शकला नाही ! (तटी: मी गुलाम अथवा भक्त नाही )

In reply to by चौथा कोनाडा

कदाचित हे शिल्पं फार मोठ्या आकारामध्ये असल्यामुळे ते दुरून चांगलं दिसेल तर जवळून जरा सुमार दिसत असेल, हा फक्त माझा अंदाज आहे.

In reply to by चौथा कोनाडा

आजकाल - लोकांच्या लक्षात येत नाहीये की मी खुप बेसीक , अगदी मुलभुत विचार करतोय हेच मला कळात नाही. प्रत्येक प्राणीमात्राचा , प्रत्येक माणसाचा एक स्थायीभाव असतो . त्याचा स्टॅच्यु बनवायचा असेल तर त्याच स्थायी भावातील बनवला पाहिजे ना , अन्य भावातील बनवुन काय उपयोग ? अगदी सोप्पे उदाहरण घ्या , भारतात सगळ्यात जास्त स्टॅच्यु गांधींजींचे असतील त्यात बहुतांश वेळा ते चरखा चालवताना किंव्वा काठीघेउन कोठेतरी पायी चालताना असे दाखवलेले असतात , असे का ? आता त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात माझे सत्याचे प्रयोग मध्ये लिहिलेले आहे की ब्रह्मचर्याचे प्रयोग करताना ते अन्य मुलींसोबत नग्न अवस्थेत झोपलेत , अशा स्वरुपातील एकही पुतळा कोठेही बसवलेला का दिसत नाही ? आणि बाकी कसेही असेल पण चंड अशोकाला हे व्यवस्थित कळत होते , सारनाथ च्या सिंहाचे मुळ चित्र इथे उपलब्ध्द आहे तब्बल ७ एम.बी आहे , नीट झूम करुन पहा, तुम्हाला सिंहाचे सुळे दिसतील, आक्राळविक्राळ आयाळ दिसेल , पायावरच्या नसा दिसतील , जबड्यातुन बाहीर आलेली जीभही दिसेल. : https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/38/Sarnath_capital.jpg s हे इतके सोप्पे लॉजिक तर्कशास्त्र लोकांच्या का लक्षात येत नसावे ? पाळीव लॅब्रॅडोर सारखा सिंह दिसावा ही अपेक्षाच का असावी ? उगाचच काहीही होय.

In reply to by प्रसाद गोडबोले

+ १ तिरंगा ध्वजाचे चित्र सुद्धा कधी अगदी सरळ, तर कधी फडफडत असल्याने काही ठिकाणी मुडपलेल्या स्वरूपातक्षव मुडपलेल्या जागी गडद काळसर रंगात, तर कधी एखाद्या वर्तुळात दाखविलेले असते. पण म्हणून ते मूळ प्रतिमेशी विसंगत नसते.

In reply to by प्रसाद गोडबोले

आता त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात माझे सत्याचे प्रयोग मध्ये लिहिलेले आहे की ब्रह्मचर्याचे प्रयोग करताना ते अन्य मुलींसोबत नग्न अवस्थेत झोपलेत , अशा स्वरुपातील एकही पुतळा कोठेही बसवलेला का दिसत नाही ?
लॉल!

In reply to by वामन देशमुख

हा अशक्य प्रतिवाद आहे, वाचल्यावरच मी ठार मेलो होतो, पैजारबुवा,

In reply to by प्रसाद गोडबोले

ब्रह्मचर्याचे प्रयोग करताना ते अन्य मुलींसोबत नग्न अवस्थेत झोपलेत , अशा स्वरुपातील एकही पुतळा कोठेही बसवलेला का दिसत नाही आवरा. हास्यास्पद तुलना करत आहात. मुळात तुम्हाला कलाकृतीला घेतलेला आक्षेपच कळला नाही.

In reply to by प्रचेतस

ओ वल्ली सर , कशाला ऊडता तीर स्वत्:च्या गाडीत घेताय =)))) ह्या प्रतिसादात तुम्ही म्हणताय की >>>
ह्या शिल्पाच्या तुलनेविषयक प्रश्न शिल्पाचा नाही
अन वरील तुमच्याच प्रतिसादात तुम्ही म्हणालात की >>>
पण मूळ सारनाथच्या शिल्पाशी

तुलना

केली असता हे शिल्प सुमार आहे
एकीकडे स्वतःच तुलना करताय अन दुसरीकडे म्हणताय की तुलना करण्याच्या प्रश्न नाही. =)))) ये क्या रे , घोडा चतुर घोडा चतुर, एक पे रहना , एक तो घोडा बोलना या तो चतुर बोलना =)))) ह. घ्या. कितीही सेक्युलॅरिझमचा आव आणण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्ही "त्यांच्या" लेखी छुपे छद्म सनातनीच राहणार आहात =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रिय मार्कस सर, माझा प्रतिसाद आपण नीट बघावा, यात मी त्या लेखाची लिंक हे त्या लेखाचे पूर्ण नाव टाकून दिले आहे ते लाल अक्षरात हायपरलिंक केले आहे :). आपण ती लिंक उघडून पाहिली असता आपल्याला ते सहज लक्षात यावे.

In reply to by प्रचेतस

मला हा लेख निष्पक्षपाती वाटत नाही. किंमतीची अनावश्यक तुलना, पायथ्याची अनावश्यक तुलना, स्तंभाच्या उंचीची अनावश्यक तुलना, कोट्यवधी रूपये खर्च करूनही शिल्प फसले हा शिल्प स्वतः न पाहता निव्वळ प्रसिद्ध झालेल्या प्रकाशचित्रांवरून काढलेला निष्कर्ष, शिल्पकाराने कोणाशी सल्लामसलत केली नाही हे गृहीतक इ. वाचल्यानंतर असे दिसते की हा लेख काही गृहीतके, अनावश्यक उल्लेख व शिल्प न पाहताही काढलेले निष्कर्ष यावर आधारित आहे.

In reply to by श्रीगुरुजी

जे नुसत्या डोळ्याला दिसते ते स्पष्टच आहे, मूळ अशोकाच्या सिंहस्तंभाशी तुलना करता हे नवीन शिल्प ओबडधोबड आहे हे सहज समजते.