नुकतेच श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी नुतन संसदभवनावर बसवण्यात येणार्या अशोकचिन्हाचे उद्घाटन केले. त्या चिन्हचे ट्विटर वर पाहण्यात आलेले हे फोटो >>
महुआ मोईट्रा ताईंनी ट्विट केलेला हा फोटो : ताई पुढे जाऊन सत्यमेव जयते चा संघमेव जयते इथवर प्रवास पुर्ण झालेला आहे असेही म्हणाल्या !
>>>
हा वायेसार ने ट्विट केला फोटो :
>>>
एक रुपाया दंड फेमस प्रशांत भूषण म्हणाले - "From Gandhi to Godse; From our national emblem with lions sitting majestically & peacefully; to the new national emblem unveiled for the top of the new Parliament building under construction at Central Vista; Angry lions with bared fangs.
This is Modi's new India!"
हा विकिपेडीयावर सापडलेला सारनाथ चा मुळ फोटो :
>>>
एकुणच सगळा टिवटिवाट पाहुन देशहिताचे काही ज्वलंत प्रश्न उभे रहातात >>>
खरेच सिंह कधी रागीट असतो का ? सिंह कधी मस्युलर , पिळदार स्नायु असलेला, बलदंड असतो का ? की गर्जना करणारा सिंह म्हणजे हिंदुत्ववादी अन गप्प बसलेला सिंह सेक्युलर असे असते ना ? राष्ट्रचिन्हावरचा सिंह कसा प्रेमळ असायला हवा , त्याच्या चेहर्यावर बकरीच्या सारखा करुण भाव असायला हवा , त्याचे सुळे तर अजिबात दिसता कामा नयेत. उलट लॅब्रॅडोर कसं जीभबाहेर काढुन लाळ घोटतं अन कधीही येऊन चाटेल असे वाटतं तसे काहीसे भाव असायाला हवेत सिंहाच्या चेहर्यावर !
आम्हाला तर वाटते कि राष्ट्रचिन्हावरील सिंह असा असायला हवा >>>
तुम्हाला काय वाटते ?
;)
तुम्हाला काय वाटते ?
;)
वाचने
24915
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
नावडतीचे मीठे अळणी ..
गांधीजी चे सिंव्ह चरख्यावर
In reply to नावडतीचे मीठे अळणी .. by सुक्या
सिंह सिंहासारखाच दिसायला हवा ना?
बघतोस काय रागाने? ओव्हरटेक
सिंव्ह सिंव्ह असतो...
सिंव्ह सिंव्ह असतो...
हा सुळे विचकलेला कार्लेचा
श्या , कसले उग्र हिंदुत्ववादी
In reply to हा सुळे विचकलेला कार्लेचा by प्रचेतस
श्या , कसले उग्र हिंदुत्ववादी
In reply to हा सुळे विचकलेला कार्लेचा by प्रचेतस
खिक्क. विरोध करायला काहीच
काल नवभारत टाइम्स हिन्दी चॅनल
चौथा फोटो
काहीही म्हणा पण
कुठलाही बदल नाही आहे. फक्त
In reply to काहीही म्हणा पण by स्वधर्म
अपप्रचार
In reply to कुठलाही बदल नाही आहे. फक्त by विवेकपटाईत
है शाब्बास !
In reply to अपप्रचार by कपिलमुनी
प्रतिकृती
In reply to है शाब्बास ! by प्रसाद गोडबोले
मूळ शिल्पात बदल केलेत हे कोणी
In reply to प्रतिकृती by कपिलमुनी
स्वतःची चूक ?
In reply to मूळ शिल्पात बदल केलेत हे कोणी by श्रीगुरुजी
लॉजिक आणि आपला दुरूनही संबंध
In reply to स्वतःची चूक ? by कपिलमुनी
अरेच्चा!
In reply to अपप्रचार by कपिलमुनी
खरच की फेसबुकवरील शिल्प
In reply to अरेच्चा! by Bhakti
पण एवढी भव्यदिव्य मुर्ती
In reply to अपप्रचार by कपिलमुनी
इतरांचे मत विचारात घेतले की
In reply to पण एवढी भव्यदिव्य मुर्ती by शुभावि
फेसबुक वरील फरक दाखवणारे फोटो पाहिले.
In reply to अपप्रचार by कपिलमुनी
आक्रमकता आपल्या सीमेवर पाहिजे
In reply to काहीही म्हणा पण by स्वधर्म
मणीशंकर अय्यर
In reply to आक्रमकता आपल्या सीमेवर पाहिजे by डँबिस००७
म णि शंकर अय्यर एका साईडला तर
In reply to मणीशंकर अय्यर by क्लिंटन
सिम्हामध्ये आक्रमकता आणि
या सिंहाबद्दल विश्वप्रवक्ते
लंडनचे सिंह
हा .... हा .... हा .... !
In reply to लंडनचे सिंह by गामा पैलवान
😃
या दोन शिल्पात रंग हा मुख्य
कारण
In reply to या दोन शिल्पात रंग हा मुख्य by श्रीगुरुजी
हायला
In reply to कारण by क्लिंटन
वंदे मातरम्
In reply to या दोन शिल्पात रंग हा मुख्य by श्रीगुरुजी
शिल्पकार भाष्य
आता शिल्पकार शहाणे होतील.
असो
रागीट सिंह पाहून चीन घाबरेल
विनोदी सिंह
दगडी सिंहांची तोंडे हा
माहितीबद्दल धन्यवाद
In reply to दगडी सिंहांची तोंडे हा by साहना
शिल्पा वर भाष्य करण्याएवढे
4.सिंह धष्टपुष्ट न दिसता
In reply to शिल्पा वर भाष्य करण्याएवढे by शुभावि
4.सिंह धष्टपुष्ट न दिसता Pedigree चे pet food खाल्ल्यासारखा दिसतो आहे.लै बेक्कार हसलो याला. म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला? Pedigree चे pet food खाल्ल्यावर धष्ट्पुष्ट होत नाही काय? आणी सिंह कधीपासुन पेट फुड खायला लागला ??? Pedigree चे pet food खाल्लेला सिंह तुम्ही कुठे पाहीला ? खुसपट काढायचेच तर काहीही मुद्दा चालतो हे मात्र खरे ... म्हणजे बघा "2.अशोकचक्राचा रंग निराशावादी भासतो." हे पण एक कारण आहे. आशावादी व निराशावादी रंग पण असतात?उपमा अलंकार या आणि इतर भाषा
In reply to 4.सिंह धष्टपुष्ट न दिसता by सुक्या
पंचाईत
बाबरी पाडल्यावर कसे आमचे निडर
In reply to पंचाईत by स्वप्निल रेडकर
बाबरी पाडल्यावर कसे आमचे निडर नेते ,कट्टर हिंदुत्व वगैरे छाती थोपटून घेतात समर्थक पण ती पाडणारे कोर्ट मध्ये शेपूट घालून आम्ही तिथे नव्हतोच आमचा काही संबंध नाही हे पटवून देतात.त्या नेत्यांनीच पूर्ण योजना आखून बाबरी पाडली होती. परंतु तेवढे पुरेसे नव्हते. त्याच जागेवर श्रीराममंदिर बांधणे हे अंतिम उद्दिष्ट होते. एकदा आधीचे मुख्य काम पूर्ण केल्यानंतर पुढील काम करण्यासाठी न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची गरज नव्हती. ते काम कोणी पार पाडले हे सर्व जगाने पाहिले होते. अर्थात आपल्या घरातून बाहेर पाऊलही न ठेवता आम्हीच हातोडे मारून बाबरी पाडली असे सातत्याने सांगणारे लबाड बोकेही जगाने पाहिले आहेत.गोध्रा दंगलीत शेठ नि बरोबर बदला घेतला ,कसे तेच हिंदुह्रिदय सम्राट आहेत ,"त्यांची"कशी जिरवली म्हणून भक्त मंडळी नाचत असतात आणि कोर्टात शेठ चा काहीच हात नव्हता हे सिद्ध करून झाल्यावर सुप्रीम कोर्ट ने म्हटलंय म्हणजे बरोबर असणार , करावा लागतो असा गनिमी कावा अशा पळवाटा .त्यात कसल्या पळवाटा? विरोधकांनी आणि अनेक तथाकथित निधर्मी संघटनांनी जंग जंग पछाडूनही मोदींना दंगल प्रकरणात अडकविता आले नाही. भारतात न्यायालये असल्याने तुम्हाला कोणी न्यायालयात खेचले तर तुम्हाला कायदेशीर मार्गानेच तुमची बाजू मांडावी लागते.त्या उलट एक केंद्रीय मंत्री सांगताहेत कि काही बदल नाही केलाय , फक्त पर्स्पेक्टिव्ह मुळे सिंह आक्रमक दिसताहेत,आर्टिस्ट स्वतः सांगतोय कि आम्ही फक्त रिप्लिका बनवलीय(ती जरा हुकलीय) कुठल्याही डोळे नीट असलेल्या माणसाला दिसेल कि पर्स्पेक्टिव्ह पेक्षा प्रपोर्शन मध्ये बदल झालेले आहेत .रेप्लिका हुकलीये असे शिल्पकाराने सांगितलेले नाही. मूळ साडेतीन फूट उंचीची प्रतिमा २१ फूट उंचीची केल्यावर सर्व बाजू त्या प्रमाणात वाढतातच. एखादे चित्र झूम केल्यावर ते मूळ चित्रापेक्षा जरा वेगळे दिसते. तसेच तुम्ही ज्या कोनातून प्रतिमा पाहता त्या कोनानुसार फरक दिसतो हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. एखाद्याचा फोटो अगदी समोरून काढणे आणि स्टुलावर उभे राहून काढणे यात फरक असतो. मूळ व्यक्ती तीच असली उंचीवरून काढलेल्या फोटोत तीच व्यक्ती बुटकी वाटते. तसंच इथेही आहे.आणि बाकी कसलं नसल तरी बीजेपी
आणि बाकी कसलं नसल तरी बीजेपी
आणि बाकी
आता एकच गोष्ट तुम्ही ३ वेळा
In reply to आणि बाकी by स्वप्निल रेडकर
गोबेल्स नावाचा एक माणूस काही
In reply to आता एकच गोष्ट तुम्ही ३ वेळा by रंगीला रतन
खरं आहे.
In reply to आता एकच गोष्ट तुम्ही ३ वेळा by रंगीला रतन
फालतू मुद्दा ?
In reply to आणि बाकी by स्वप्निल रेडकर
काही निरीक्षणे
@सिंहांच्या बाबतीत नि
In reply to काही निरीक्षणे by तिमा
+१ आत्मासर.
In reply to @सिंहांच्या बाबतीत नि by अत्रुप्त आत्मा
सहमत.
In reply to काही निरीक्षणे by तिमा
धन्यवाद सर !
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
, पुन्हा दुसर्या कोणी केलेली
चीनला करायला द्या.
In reply to , पुन्हा दुसर्या कोणी केलेली by आग्या१९९०
देशातील कलाकारांच्या मर्यादा
In reply to चीनला करायला द्या. by डँबिस००७
त्याला टक्केवारीने काम दिले
In reply to देशातील कलाकारांच्या मर्यादा by आग्या१९९०
मोदी सरकारला सुप्रिम कोर्टाने
??
In reply to मोदी सरकारला सुप्रिम कोर्टाने by अमरेंद्र बाहुबली
फेकाफेकीचे पुरावे असतात का?
In reply to ?? by क्लिंटन
तुम्हालाही पाठवलाय गुरूजी चेक
In reply to फेकाफेकीचे पुरावे असतात का? by श्रीगुरुजी
जर व्हाटसअॅपवर ऐकएकाला
In reply to तुम्हालाही पाठवलाय गुरूजी चेक by अमरेंद्र बाहुबली
एबापा माझा चॅनल वरील विडीओ
In reply to जर व्हाटसअॅपवर ऐकएकाला by Trump
याचा पुरावा द्या. आणि तसा
In reply to ?? by क्लिंटन
याचा पुरावा द्या. आणि तसा पुरावा तुमच्याकडे नसेल तर जिथेतिथे जाऊन कबुतराप्रमाणे घाण करणे बंद करा.एबीपी माझाची बातमी आहे, तो विडीओ माझ्याकडे आहे. मिपावर विडीओ अपलोड करायची सोय नसल्याने मी तो विडीओ तुम्हाला कायप्पावर पाठवलाय. चेक करा. आणखी कुणाला हवा असल्यास मला आपला नंबर व्यनि करा.??
In reply to याचा पुरावा द्या. आणि तसा by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही मला ब्लाॅक केलंय
In reply to ?? by क्लिंटन
(१) न्यायालयात एखादी याचिका
In reply to ?? by क्लिंटन
विडीओ नीट पाहीला का? पुन्हा
In reply to (१) न्यायालयात एखादी याचिका by श्रीगुरुजी
कधीतरी बुद्धी वापरायचा
In reply to विडीओ नीट पाहीला का? पुन्हा by अमरेंद्र बाहुबली
हा काय प्रकार आहे गुरूजी?
In reply to कधीतरी बुद्धी वापरायचा by श्रीगुरुजी
ती ४-५ सेकंदांची एका वाहिनीवर
In reply to हा काय प्रकार आहे गुरूजी? by अमरेंद्र बाहुबली
तुमच्या घरी सकाळ पेपर येतो.
In reply to ती ४-५ सेकंदांची एका वाहिनीवर by श्रीगुरुजी
सुधारीत.
In reply to ती ४-५ सेकंदांची एका वाहिनीवर by श्रीगुरुजी
हे दोन्ही समान आहे हे फक्त
In reply to (१) न्यायालयात एखादी याचिका by श्रीगुरुजी
हे दोन्ही समान आहे हे फक्त मॉंटेसरी पातळीवरचा मुलगा समजेल.-- 😂 😂तुम्ही मला कायप्पा वर मॅसेज
In reply to ?? by क्लिंटन
मला काही तो व्हिडिओ मिळालेला
In reply to ?? by क्लिंटन
मला काही तो व्हिडिओ मिळालेला नाहीतुम्हाला मुळात पुरावा पहायचाच नाहीये. तसं नसतं तर तुम्हा एव्हाना मला मॅसेज करून पुरावा पाहीला असता. तसं असेल तर कृपया हा विषय ऊगाळने बंद करा किंवा मला वाट्सअप सा मॅसेज करू पुरावा घ्या.येथे प्रतिक्रिया दिले आहे तर
In reply to मला काही तो व्हिडिओ मिळालेला by अमरेंद्र बाहुबली
हसू नका.
In reply to येथे प्रतिक्रिया दिले आहे तर by Trump
प्रति श्री संपादक मंडळ,
In reply to मला काही तो व्हिडिओ मिळालेला by अमरेंद्र बाहुबली
पुरावा सादर केलाय ह्याचा
In reply to प्रति श्री संपादक मंडळ, by Trump
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
रागीटपेक्षा बेढब वाटत होता
In reply to सर्वोच्च न्यायालयाचा निकाल by क्लिंटन
अरेरे
In reply to रागीटपेक्षा बेढब वाटत होता by आग्या१९९०
राफेल, न्यायाधीश लोया,
मोदीद्वेष्टे सुधारायला तयार
In reply to राफेल, न्यायाधीश लोया, by श्रीगुरुजी
ते सगळं ठीक आहे पण मूळ
In reply to मोदीद्वेष्टे सुधारायला तयार by प्रसाद गोडबोले
"संपुर्ण दिल्लीत मेट्रो सोडली
In reply to ते सगळं ठीक आहे पण मूळ by प्रचेतस
हे शिल्प सुमार आहे हे
In reply to ते सगळं ठीक आहे पण मूळ by प्रचेतस
आणि मुळात सिंह हिंसकच असतो ,
In reply to ते सगळं ठीक आहे पण मूळ by प्रचेतस
कदाचित हे शिल्पं फार मोठ्या
In reply to आणि मुळात सिंह हिंसकच असतो , by चौथा कोनाडा
स्थायीभाव ?
In reply to आणि मुळात सिंह हिंसकच असतो , by चौथा कोनाडा
+ १
In reply to स्थायीभाव ? by प्रसाद गोडबोले
lol!
In reply to स्थायीभाव ? by प्रसाद गोडबोले
अगागा
In reply to lol! by वामन देशमुख
ब्रह्मचर्याचे प्रयोग करताना
In reply to स्थायीभाव ? by प्रसाद गोडबोले
ह्या शिल्पाच्या तुलनेविषयक
In reply to स्थायीभाव ? by प्रसाद गोडबोले
ओ वल्ली सर , कशाला ऊडता तीर
In reply to ह्या शिल्पाच्या तुलनेविषयक by प्रचेतस
प्रिय मार्कस सर,
In reply to ओ वल्ली सर , कशाला ऊडता तीर by प्रसाद गोडबोले
मला हा लेख निष्पक्षपाती वाटत
In reply to ह्या शिल्पाच्या तुलनेविषयक by प्रचेतस
जे नुसत्या डोळ्याला दिसते ते
In reply to मला हा लेख निष्पक्षपाती वाटत by श्रीगुरुजी