टारझण यांणी केलेले विडंबण की कविता हीच प्रेरणा
यमक जुळवण्यासाठी "टारा " शब्द वापरला आहे. कृ. ह. घ्या.
एक होता टारा
एक होता टारा, कायम चढलेला याचा पारा
उभा-आडवा असा की वाटे डोंगर खरा
एकदा काय झालं
आफ्रिकेतल्या ऑरेंजला पूर मोठा आला
पोहायला गेला त्यात अर्धाही नाही बुडाला
रडला ,हिरमुसला, खट्टू असा झाला
चेंज यूवर थिंकिंग -चेंज यूवर लाईफ घेऊनी आला
टोनीबा म्हणाला
उगी उगी दात ओठ नको खाऊस
येतो मी नदी काठीं
(एकदा ऑन्साईट मिळू दे)
पॅसिफिक मधे जाईन घेऊन
तेंव्हा पासून टारा (ऑरेंज)नदीकाठीच राहिला
( त्या आदिवासी ) समुदायाचा सरदार झाला
टोनीबा टोनीबा लवकर ये
टाराला पॅसिफिकला लवकर ने.
तळटिप : टारझण आणी टोनीबा (काल्पनिक) हे आम्हाला अणूक्रमे मोठ्या आणि छोट्या मिपाकरासारखे आहेत (तिघांना घेउन "मी मायसेल्फ आणी आयरीन" चा रिमेक निघेल .. असो) तरीपण त्यांना हलकेच घ्या असं औपचारीक सांगावसं वाटलं
श्री. टारझण यांच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी हार्दिक आभार
- मराठमोळा पुणेकर.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2621
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
मंडळ आपले
In reply to (विषय दिलेला नाही) by टारझन
बापरे!!!
एक होता
हसण्यासाठी जन्म आपुला!
१००% सहमत
In reply to हसण्यासाठी जन्म आपुला! by क्रान्ति
मस्त !!!!
एका पेक्षा एक !
३/३ वेळा
परीचे भाऊ
आता काय बोलावं?