रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली!
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला.
अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली.
ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले.
अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे.
त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले.
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.
वाचने
29662
प्रतिक्रिया
238
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रदर्शनाच्या आधीच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “The happiness of your life depends upon the quality of your thoughts.” :- Marcus Aureliusमिपावर अनेक अवतार घेणारे...
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पराभूत
गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्याने मुस्लीम नेत्याला,मौलवींकडून धमकी
फैजल अहमदने हिंदू मुलीला फसवले
निनाद आणि मुवी
मला
In reply to निनाद आणि मुवी by धर्मराजमुटके
+१
In reply to मला by जेम्स वांड
आधी
In reply to +१ by प्रचेतस
हिंदूंचा छळ
In reply to आधी by निनाद
हिंदू धर्माला काही गोष्टीत अजून सुधार गरजेचा आहे
महेश भट्ट यांचं खरं नाव अस्लम, धर्म बदलला ते लपवता कशाला? कंगना
हत्ती
ये ट्रेलर भी देख लो भाई
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nila Athu Vaanathumele... :- Nayakan (1987)हा चौथा मदरसा नागरिकांनी
वा...
In reply to हा चौथा मदरसा नागरिकांनी by सनईचौघडा
ही वेळ का येते...
In reply to वा... by कॉमी
अकार्यक्षम चौकीदार
In reply to ही वेळ का येते... by mayu4u
आता जनतेनेच कायदा हातात घेणं
+ १
In reply to आता जनतेनेच कायदा हातात घेणं by आग्या१९९०
आपल्या देशात रस्त्यावर होणारे
Abp majha - मुलाखत
हे गोर्बाचेव्ह संदर्भातली
In reply to Abp majha - मुलाखत by कंजूस
मिखाईल गोर्बाचेव्ह यांना विनम्र आदरांजली.
रोमानियात सिअॅसिस्कूला तर
धन्यवाद
In reply to रोमानियात सिअॅसिस्कूला तर by आग्या१९९०
चाउसेस्कूच्या बायकोलाही मारले
In reply to धन्यवाद by क्लिंटन
We will never forget Sushant
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelouदेशातील मदरशांवर मी इथे चिंता
देशातील मदरशांवर मी इथे चिंता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelouदेशासाठी पर्यायी पंप्रधान कोण?
सध्या देशात आणि जालावर ज्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einsteinब्रिटनची राणी बहुधा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einsteinब्रिटनची राणी बहुधा
In reply to ब्रिटनची राणी बहुधा by मदनबाण
झाल्या ख्रिस्तवासी. त्यांची
In reply to ब्रिटनची राणी बहुधा by मदनबाण
ख्रिस्तवासी
In reply to ब्रिटनची राणी बहुधा by मदनबाण
ख्रिस्तवासी हा शब्द मी माझे
In reply to ख्रिस्तवासी by क्लिंटन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confuciusख्रिस्तवासी असा शब्द वापरतात खरा पण तो तितकासा योग्य नाही असे
In reply to ख्रिस्तवासी by क्लिंटन
"ख्रिस्तवासी" हा शब्द जसा
In reply to ख्रिस्तवासी by क्लिंटन
RPI
In reply to "ख्रिस्तवासी" हा शब्द जसा by डँबिस००७
ह्या बातमी नुसार भारत आणि चीन
चीन हा साप अजिबात विश्वासार्ह
In reply to ह्या बातमी नुसार भारत आणि चीन by रात्रीचे चांदणे
सहमत आहे ...
In reply to चीन हा साप अजिबात विश्वासार्ह by श्रीगुरुजी
अटी व शर्थी
In reply to ह्या बातमी नुसार भारत आणि चीन by रात्रीचे चांदणे
मुस्लिम मुलीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता,
“इस्लाम स्वीकार, लग्न कर, अन्यथा…”
Love Jihad चे सावट! नवरात्र उत्सवातील गरब्यात आता ओळखपत्राशिवाय
धर्मपरिवर्तनाच्या विषयांत, पोलीसांची मदत होत असेत तर,कारवाई
फेक आयडी
In reply to धर्मपरिवर्तनाच्या विषयांत, पोलीसांची मदत होत असेत तर,कारवाई by मुक्त विहारि
Olympic Gold Medalist Neeraj
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confucius‘लव्ह जिहाद’च्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह
हैदराबाद येथे श्री गणेश
काही लोकांना, स्वस्थ बसवत नाही....
In reply to हैदराबाद येथे श्री गणेश by वामन देशमुख
अशी जनता, जगभर आढळतेच....
In reply to काही लोकांना, स्वस्थ बसवत नाही.... by मुक्त विहारि
लखनऊ में लव जिहाद?
Jharkhand: गढ़वा में पेट्रोल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron Jamesउन्नाव में लव जिहाद का नया केस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron Jamesमुस्लिम तरूणीने, हिंदू धर्म स्वीकारल्या बद्दल धमक्या ....
अलिगड मध्ये दलित तरुणीची छेडछाड
अलीगढ: अफजल ने फसवले पूजाला
लग्न करताना मुलगा, मुलाचे घर,
In reply to अलीगढ: अफजल ने फसवले पूजाला by निनाद
लग्न करताना मुलगा, मुलाचे घर,
In reply to लग्न करताना मुलगा, मुलाचे घर, by श्रीगुरुजी
बळजबरीने हैदराबादेत विवाह अन् धर्मांतर; अमरावतीमधील पीडितेचा आरो
रशियाची माघार
मुस्लीम तरुण बंदुक घेऊन शाळेत घुसले...
रांची येथील घटना
In reply to मुस्लीम तरुण बंदुक घेऊन शाळेत घुसले... by mayu4u
सहमत आहे
In reply to रांची येथील घटना by वामन देशमुख
पण प्रचंड बहुमतातील भाजपचे
In reply to सहमत आहे by निनाद
अभिनंदन
अगदी उत्तम निर्णय घेतला....
In reply to अभिनंदन by कपिलमुनी