लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 06/09/2022 08:23 या दिवशी प्रकाशित केले. गणेशवंदना ------------- सृष्टीचा तू एक नियंता लंबोदरा तू एकदंता मोरया मोरया बुद्धिदाता वरदायका संकटमोचका विनायका प्रसन्न प्रेमळ भगवंता मोरया मोरया आनंदे नर्तन करिशी भक्ता हृदयी धरिशी कृपा असावी अनंता मोरया मोरया ------------------ काव्यरस festivals लेखनविषय: हे ठिकाण वाचने 2899 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया यावेळी गलेमामध्ये सहभाग घेऊ बिपीन सुरेश सांगळे मंगळवार, 06/09/2022 08:24 यावेळी गलेमामध्ये सहभाग घेऊ शकलो नाही , पण गणेशाचरणी माझेही एक पुष्प . सुंदर कर्नलतपस्वी मंगळवार, 06/09/2022 08:45 आवडले. कर्नलजी अन इतर वाचक - आभार बिपीन सुरेश सांगळे बुधवार, 07/09/2022 22:41 कर्नलजी अन इतर वाचक - आभार छान सागरसाथी शुक्रवार, 09/09/2022 13:39 आवडली सुंदर रचना....आवडली बाजीगर शुक्रवार, 09/09/2022 19:13 हे हेरंब लंबोदरा रत्नजडी फरा वरदहस्त धरा नमू पायी।। हे असूरकंदना करु गीतवंदना अर्पू पुष्पचंदना नमू पायी।। हे गणनायका बुद्धिदायका अष्टविनायका नमू पायी।। नमो एकदंता तूच भगवंता आदी अनंता नमू पायी।। हे कला च्या ईश्वरा गणेश गुणेश्वरा शरण बाजीगरा तुझ्या पायी।। दोन्ही कविता छान आहेत. पाषाणभेद सोमवार, 12/09/2022 12:08 In reply to सुंदर रचना....आवडली by बाजीगर दोन्ही कविता छान आहेत. छान रचना ! आवडली ! चौथा कोनाडा सोमवार, 12/09/2022 12:42 छान रचना ! आवडली !
यावेळी गलेमामध्ये सहभाग घेऊ बिपीन सुरेश सांगळे मंगळवार, 06/09/2022 08:24 यावेळी गलेमामध्ये सहभाग घेऊ शकलो नाही , पण गणेशाचरणी माझेही एक पुष्प .
सुंदर रचना....आवडली बाजीगर शुक्रवार, 09/09/2022 19:13 हे हेरंब लंबोदरा रत्नजडी फरा वरदहस्त धरा नमू पायी।। हे असूरकंदना करु गीतवंदना अर्पू पुष्पचंदना नमू पायी।। हे गणनायका बुद्धिदायका अष्टविनायका नमू पायी।। नमो एकदंता तूच भगवंता आदी अनंता नमू पायी।। हे कला च्या ईश्वरा गणेश गुणेश्वरा शरण बाजीगरा तुझ्या पायी।।
दोन्ही कविता छान आहेत. पाषाणभेद सोमवार, 12/09/2022 12:08 In reply to सुंदर रचना....आवडली by बाजीगर दोन्ही कविता छान आहेत.
प्रतिक्रिया
यावेळी गलेमामध्ये सहभाग घेऊ
यावेळी गलेमामध्ये सहभाग घेऊ शकलो नाही , पण गणेशाचरणी माझेही एक पुष्प .
सुंदर
आवडले.
कर्नलजी अन इतर वाचक - आभार
कर्नलजी अन इतर वाचक - आभार
छान
आवडली
सुंदर रचना....आवडली
हे हेरंब लंबोदरा
रत्नजडी फरा
वरदहस्त धरा
नमू पायी।।
हे असूरकंदना
करु गीतवंदना
अर्पू पुष्पचंदना
नमू पायी।।
हे गणनायका
बुद्धिदायका
अष्टविनायका
नमू पायी।।
नमो एकदंता
तूच भगवंता
आदी अनंता
नमू पायी।।
हे कला च्या ईश्वरा
गणेश गुणेश्वरा
शरण बाजीगरा
तुझ्या पायी।।
दोन्ही कविता छान आहेत.
In reply to सुंदर रचना....आवडली by बाजीगर
दोन्ही कविता छान आहेत.
छान रचना ! आवडली !
छान रचना ! आवडली !