मित्रहो,
ज्या मिसळपावने मला अनेक वाचक दिले. माझ्या लेखनाचा आस्वाद घेतला. त्या संस्थळाला माझे अभिवादन आणि कार्यक्रमाचे निमंत्रण.
पुण्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममधे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य गाथेवर आधारित ५७ स्लाईड्सशो चे उद्घाटन शनिवार दि २५ जून रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. या कार्यक्रमाला फ्रेंच पत्रकार फ्रानसुआ गोतिए विशेष अतिथी असतील. याशिवाय ज्यांनी या स्लाईड्समधे आपले विचार व्यक्त केले आहेत त्या १० वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांपैकी काही उपस्थित राहतील.
प्रदर्शन कक्ष क्र. ९ मधे हे प्रदर्शन कायम स्वरूपी लावलेले आहे. गड आणि किल्ले प्रेमी, मराठा इतिहासाचे विचारक आणि शालेय मुला-मुलींना बरोबर घेऊन आपण पालकांनी हे प्रदर्शन जरूर पहायला जावे ही विनंती. कार्यक्रमानंतर अल्पोपहार आयोजित केला आहे.
निमंत्रण पत्रिका सोबत देत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उपस्थित रहा ही आग्रहाची विनंती.
ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे असेल त्यांनी ९८८१९९१९४९ वर कळवल्यास आनंद होईल.
हे प्रदर्शन स्थळ नेमके आहे कुठे?
https://www.google.com/search?gs_ssp=eJzj4tVP1zc0TDatqjAuNys2YLRSMagwTk…


वर्गीकरण
वाचने
5761
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन काका.शनिवारी ऑफिस
संग्रहालयाला भेट
In reply to अभिनंदन काका.शनिवारी ऑफिस by प्रचेतस
अभिनंद्न.
उद्याचा कार्यक्रमात
काही वरिष्ठ भूदल अधिकारी काय म्हणतात?
हार्दिक शुभेच्छा
मिपाकरांचा मैत्री मेळावा आयोजित झाला तर
In reply to हार्दिक शुभेच्छा by कर्नलतपस्वी
हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन
.
प्रदर्शन कायमस्वरूपी आहे
In reply to . by नगरी
ध्यास म्हणजे काय ....
गामा पैलवान
+१
प्रदर्शनाचे उद्घाटन श्री फ्रांसुआ गोतिएंच्या हस्ते संपन्न झाले
वृतांत आवडला
जेमिनी एआय यांच्या कडून मिळालेला अभिप्राय आणि प्रशंसा
रोचक..
In reply to जेमिनी एआय यांच्या कडून मिळालेला अभिप्राय आणि प्रशंसा by शशिकांत ओक
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
In reply to रोचक.. by तुषार काळभोर
येकदम शॉल्लेट
In reply to जेमिनी एआय यांच्या कडून मिळालेला अभिप्राय आणि प्रशंसा by शशिकांत ओक
मराठ्यांच्या गौरवशाली
धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल
In reply to मराठ्यांच्या गौरवशाली by रामचंद्र