दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणी नक्कीच फोडे तोंड लोकांचे...
छान! सुरेश भटांच्या "निर्धार" ची आठवण झाली -
गीत माझे माझिया हातातली तलवार आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
चतकोर भाकरी हि गुंतवी आशा
आश्वासने केवळ पुसती तोंड लोकांचे!
जरी मंचावर घालती गळ्यात हे गळे
मुखवट्या आड दडले तोंड लोकांचे
खूपच सत्यवादी अर्थपूर्ण गझल.....
अगदी खरंय.. हळू हळू सराव होईलसे वाटते.. पण काहि खास उपाय आहे का? सर्कीटरावांनी ठेका धरून बघण्याचा उपाय सांगितला होता, पण त्यात एखाद्या मात्रेचा घोळ कधीकधी माझ्याकडून हेल काढून मिटवला जातो ;)
बाकी गंमत म्हणजे इतरांच्या कवितेत एखादी मात्रा हलल्याचं लगेच जाणवतं पण स्वतः लिहिलेल्या ओळींतील भला मोठा घोटाळा दिसत नाहि असे का असावे ? :)
बाकी प्रोत्साहनपर प्रतिसाद देणार्या तुम्हा सार्यांचे अनेक आभार.
-ऋषिकेश
ऋषिकेश ,
गझल मस्त आहे, विषय तर झक्कासच !!!
अवांतर :- वृत्ताभ्यास नक्की करा !!! फक्त त्या नादात आशय हरवू नका म्हणजे झालं !!! :)
( लघु-गुरु मात्रा, वृत्त यावर टिकात्मक लिहिण्याची वेळ जवळ आली आहे, असे वाटू लागलंय )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा!
धन्यवाद
तलवार
वा..
वा
चांगली | वृत्त
दंगल बाहेर
आभार
मस्त रे !!!
झकास
झकास. प्रथम चारोळ्या. आता ......