✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तोंड लोकांचे

ऋ — ऋषिकेश, Wed, 02/20/2008 - 06:04

प्रतिक्रिया द्या
6580 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
विसोबा खेचर Wed, 02/20/2008 - 08:39 नवीन

वा!

दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा लेखणी नक्कीच फोडे तोंड लोकांचे... वा! क्या बात है.... तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 02/20/2008 - 19:52 नवीन

धन्यवाद

धन्यवाद तात्या. तुम्ही एकटेच खरे आस्वादक आहात ;) (गिरे तो भी टांग उपर करणारा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 02/21/2008 - 00:24 नवीन

तलवार

दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा लेखणी नक्कीच फोडे तोंड लोकांचे... छान! सुरेश भटांच्या "निर्धार" ची आठवण झाली - गीत माझे माझिया हातातली तलवार आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/21/2008 - 07:15 नवीन

वा..

ऋषिकेश.. अतिशय सुंदर गझल.. - प्राजु
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 02/21/2008 - 07:49 नवीन

वा

चतकोर भाकरी हि गुंतवी आशा आश्वासने केवळ पुसती तोंड लोकांचे! जरी मंचावर घालती गळ्यात हे गळे मुखवट्या आड दडले तोंड लोकांचे खूपच सत्यवादी अर्थपूर्ण गझल.....
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 02/21/2008 - 08:00 नवीन

चांगली | वृत्त

चतकोर भाकरी हि गुंतवी आशा आश्वासने केवळ पुसती तोंड लोकांचे! वा! छान! वृत्ताभ्यासाने अधिक सफाई येईल, असे वाटते. शुभेच्छा. (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
त
तात्या विन्चू गुरुवार, 02/21/2008 - 09:34 नवीन

दंगल बाहेर

दंगल बाहेर नि असती घरात हत्यारे दत्त आडनावच उजळी तोंड लोकांचे हेही फार चान्गला जमल आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/21/2008 - 19:30 नवीन

आभार

वृत्ताभ्यासाने अधिक सफाई येईल, असे वाटते
अगदी खरंय.. हळू हळू सराव होईलसे वाटते.. पण काहि खास उपाय आहे का? सर्कीटरावांनी ठेका धरून बघण्याचा उपाय सांगितला होता, पण त्यात एखाद्या मात्रेचा घोळ कधीकधी माझ्याकडून हेल काढून मिटवला जातो ;) बाकी गंमत म्हणजे इतरांच्या कवितेत एखादी मात्रा हलल्याचं लगेच जाणवतं पण स्वतः लिहिलेल्या ओळींतील भला मोठा घोटाळा दिसत नाहि असे का असावे ? :) बाकी प्रोत्साहनपर प्रतिसाद देणार्‍या तुम्हा सार्‍यांचे अनेक आभार. -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/22/2008 - 09:51 नवीन

मस्त रे !!!

ऋषिकेश , गझल मस्त आहे, विषय तर झक्कासच !!! अवांतर :- वृत्ताभ्यास नक्की करा !!! फक्त त्या नादात आशय हरवू नका म्हणजे झालं !!! :) ( लघु-गुरु मात्रा, वृत्त यावर टिकात्मक लिहिण्याची वेळ जवळ आली आहे, असे वाटू लागलंय ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
सर्वसाक्षी गुरुवार, 02/21/2008 - 21:49 नवीन

झकास

विडंबन आवडले, उत्तम.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 13:32 नवीन

झकास. प्रथम चारोळ्या. आता ......

ही गजल. प्रगतीचा वारु बाकी जोरात. मजा आली. दंगल बाहेर नि असती घरात हत्यारे दत्त आडनावच उजळी तोंड लोकांचे हे शब्द जास्त आवडले. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा