✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पी एच डी

स
सन्जोप राव यांनी
गुरुवार, 08/18/2022 - 13:56  ·  लेख
लेख
व्यावसायिक गरज म्हणून सहा वर्षांपूर्वी मी व्यवस्थापन या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी केली. त्या वेळी पण आवडत्या विषयावर अभ्यास करण्याचे समाधान मिळाले, नाही असे नाही, पण त्याच वेळी आपल्या अधिक आवडत्या विषयावर मराठीतून पीएच.डी करायला मिळाली तर काय बहार येईल असेही मनात येऊन गेले. माझ्याकडे मराठीतली एम.ए. किंवा एम. फिल. ही पदवी नाही, पण आधीच्या पदव्यांच्या आधारावर मला मौखिक परीक्षेसाठी बसण्याची परवानगी मिळाली. माझे तोपर्यंत झालेले काम बघून मराठी विभागाने मला पीएच.डी.साठी प्रवेश दिला. सहा वर्षे काम केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मला 'जी.ए.कुलकर्णी यांचे साहित्य : कन्नड मराठी सांस्कृतिक अनुबंध' या प्रबंधासाठी 'विद्यावाचस्पती' ही पदवी प्रदान करण्यात आली. या वयात हे काम करता आले, हे समाधान अपार आहे. मला बळ आणि सदिच्छा देऊ केलेल्या असंख्य शुभचिंतकांचा मी आभारी आहे. या प्रबंधाचे पुस्तक करता आले तर अधिक समाधान वाटेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6170 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

हार्दिक अभिनंदन

क्लिंटन
गुरुवार, 08/18/2022 - 14:01 नवीन
हार्दिक अभिनंदन डॉ.डॉ.संजोप राव.
  • Log in or register to post comments

डबल डॉक्टर, वाह. मनापासून

गवि
गुरुवार, 08/18/2022 - 14:09 नवीन
डबल डॉक्टर, वाह. मनापासून अभिनंदन. सतत नवे आत्मसात करण्याची ही इच्छा अत्यंत अनुकरणीय.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन!

वामन देशमुख
गुरुवार, 08/18/2022 - 14:11 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन रावसाहेब.

सौंदाळा
गुरुवार, 08/18/2022 - 14:20 नवीन
अभिनंदन रावसाहेब. तुम्ही वाचकांच्या मनात उत्तम लेखक म्हणून आहातच त्यावर विद्यापीठाची मोहोर लागली. मिपावर तुमचे लेख वाचण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सरिता बांदेकर
गुरुवार, 08/18/2022 - 14:42 नवीन
हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन डबल डॉक्टरेट

चावटमेला
गुरुवार, 08/18/2022 - 14:49 नवीन
हार्दिक अभिनंदन डबल डॉक्टरेट साठी
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/18/2022 - 14:52 नवीन
नशीबवान आहात, शिक्षणाची आवड आणी संधी आपल्या कडे आहे आणी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत आहात.प्रशंसनीय. उपलब्धी बद्दल अभिनंदन पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन संजोप सर.

विजुभाऊ
गुरुवार, 08/18/2022 - 14:52 नवीन
अभिनंदन संजोप सर. मिपावरून अदृष्य झालाय तुम्ही . आता पुन्हा लिहीते व्हा अशी विनंती करतो
  • Log in or register to post comments

अभिनंदन

Bhakti
गुरुवार, 08/18/2022 - 15:25 नवीन
माझ्याकडे मराठीतली एम.ए. किंवा एम. फिल. ही पदवी नाही, पण आधीच्या पदव्यांच्या आधारावर मला मौखिक परीक्षेसाठी बसण्याची परवानगी मिळाली. माझे तोपर्यंत झालेले काम बघून मराठी विभागाने मला पीएच.डी.साठी प्रवेश दिला.
वाह! उल्लेखनीय!
  • Log in or register to post comments

अरे वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/18/2022 - 15:38 नवीन
मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा....! प्रबंधांचे पुस्तक व्हावे यासाठीही शुभेच्छा...! आमच्या विद्यापीठात प्रबंधाचे पुस्तक करण्यासाठी विद्यापीठा ग्रँटही देते. केवळ माहितीस्तव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१ अभिनंदन

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 08/18/2022 - 17:09 नवीन
मिपाला प्रा डाँ नंतर आता डॉ डॉ पण मिळाले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन.

नि३सोलपुरकर
गुरुवार, 08/18/2022 - 16:17 नवीन
हार्दिक अभिनंदन.सर
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

खेडूत
गुरुवार, 08/18/2022 - 16:20 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!! पी हेच डीला एकलव्य मोडमध्ये काम करायला लागतं असे ऐकले आहे. आता इकडेही लिहायला आपल्याला वेळ मिळेल अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

चिन्मना
गुरुवार, 08/18/2022 - 16:24 नवीन
डबल डॉक्टरेटबद्दल हार्दिक अभिनंदन ! तुमच्या मनात प्रबळ इच्छा होती आणि ती पूर्ण करण्याची चिकाटी पण होती त्यामुळेच हे साध्य होवू शकले.
  • Log in or register to post comments

व्वा!!

प्रदीप
गुरुवार, 08/18/2022 - 16:35 नवीन
जी. ए. तुमच्या जुन्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या विषयांत अगदी प्रबंध लिहून पी. एच. डी. मिळवल्याबद्दल कौतुक व हार्दिक अभिनंदन. हा प्रबंध कुठे वाचता आला तर आनंद होईल.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन !

श्वेता व्यास
गुरुवार, 08/18/2022 - 16:53 नवीन
हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन !

हेमंतकुमार
गुरुवार, 08/18/2022 - 17:24 नवीन
हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

सन्जोप राव

चौथा कोनाडा
गुरुवार, 08/18/2022 - 17:32 नवीन
हार्दिक अभिनंदन !

&#🌹

हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन डॉ डॉ विद्यावाचस्पती सन्जोप राव !
  • Log in or register to post comments

संजोपराव,

सोत्रि
गुरुवार, 08/18/2022 - 20:05 नवीन
संजोपराव, डबल डॉक्टरेटबद्दल हार्दिक अभिनंदन ! - (संजोपरावांच्या लेखनाचा पंखा) सोकाजी
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन!!

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 08/18/2022 - 20:08 नवीन
सन्जोपराव यांच्या लेखनाबद्दल फक्त ऐकुन आहे. कोणी त्याची लिंक देउ शकेल का ईथे?
  • Log in or register to post comments

अभिनंदन...

सुखी
गुरुवार, 08/18/2022 - 20:16 नवीन
अभिनंदन... इथे परत लिहिते व्हा __/\__
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!!

पुंबा
Fri, 08/19/2022 - 06:40 नवीन
हार्दिक अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

कंजूस
Fri, 08/19/2022 - 08:22 नवीन
हार्दिक अभिनंदन डॉ.डॉ.संजोप राव. ------------- पुस्तकासाठी बरेच पर्याय आहेत. विकायचे असेल A/नसेल Bतर दोन्हीही. ओडिओ बुकही. A - फ्री डाउनलोड साठी google driveवर टाकणे. A1चित्रं नसतील तर टेक्स्ट फाईल A2पीडीएफ फाईल A3ओडीओ फाईल AT - blogger / WordPress B -विकणे B1 प्रकाशक बघणे B2 - KDP Kindle Direct Publishing. Kindle help pageवर माहिती दिली आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

गामा पैलवान
Fri, 08/19/2022 - 18:08 नवीन
डॉक्टर संजोप रावांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान केल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे अभिनंदन. -गा.पै.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

विवेकपटाईत
Tue, 08/23/2022 - 13:51 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा