Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सन्जोप राव on गुरुवार, 08/18/2022 - 13:56
व्यावसायिक गरज म्हणून सहा वर्षांपूर्वी मी व्यवस्थापन या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी केली. त्या वेळी पण आवडत्या विषयावर अभ्यास करण्याचे समाधान मिळाले, नाही असे नाही, पण त्याच वेळी आपल्या अधिक आवडत्या विषयावर मराठीतून पीएच.डी करायला मिळाली तर काय बहार येईल असेही मनात येऊन गेले. माझ्याकडे मराठीतली एम.ए. किंवा एम. फिल. ही पदवी नाही, पण आधीच्या पदव्यांच्या आधारावर मला मौखिक परीक्षेसाठी बसण्याची परवानगी मिळाली. माझे तोपर्यंत झालेले काम बघून मराठी विभागाने मला पीएच.डी.साठी प्रवेश दिला. सहा वर्षे काम केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मला 'जी.ए.कुलकर्णी यांचे साहित्य : कन्नड मराठी सांस्कृतिक अनुबंध' या प्रबंधासाठी 'विद्यावाचस्पती' ही पदवी प्रदान करण्यात आली. या वयात हे काम करता आले, हे समाधान अपार आहे. मला बळ आणि सदिच्छा देऊ केलेल्या असंख्य शुभचिंतकांचा मी आभारी आहे. या प्रबंधाचे पुस्तक करता आले तर अधिक समाधान वाटेल.
  • Log in or register to post comments
  • 6170 views

प्रतिक्रिया

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 08/18/2022 - 14:01

Permalink

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन डॉ.डॉ.संजोप राव.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 08/18/2022 - 14:09

Permalink

डबल डॉक्टर, वाह. मनापासून

डबल डॉक्टर, वाह. मनापासून अभिनंदन. सतत नवे आत्मसात करण्याची ही इच्छा अत्यंत अनुकरणीय.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 08/18/2022 - 14:11

Permalink

मनःपूर्वक अभिनंदन!

मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on गुरुवार, 08/18/2022 - 14:20

Permalink

अभिनंदन रावसाहेब.

अभिनंदन रावसाहेब. तुम्ही वाचकांच्या मनात उत्तम लेखक म्हणून आहातच त्यावर विद्यापीठाची मोहोर लागली. मिपावर तुमचे लेख वाचण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सरिता बांदेकर on गुरुवार, 08/18/2022 - 14:42

Permalink

अभिनंदन

हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by चावटमेला on गुरुवार, 08/18/2022 - 14:49

Permalink

हार्दिक अभिनंदन डबल डॉक्टरेट

हार्दिक अभिनंदन डबल डॉक्टरेट साठी
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 08/18/2022 - 14:52

Permalink

हार्दिक अभिनंदन

नशीबवान आहात, शिक्षणाची आवड आणी संधी आपल्या कडे आहे आणी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत आहात.प्रशंसनीय. उपलब्धी बद्दल अभिनंदन पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 08/18/2022 - 14:52

Permalink

अभिनंदन संजोप सर.

अभिनंदन संजोप सर. मिपावरून अदृष्य झालाय तुम्ही . आता पुन्हा लिहीते व्हा अशी विनंती करतो
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on गुरुवार, 08/18/2022 - 15:25

Permalink

अभिनंदन

माझ्याकडे मराठीतली एम.ए. किंवा एम. फिल. ही पदवी नाही, पण आधीच्या पदव्यांच्या आधारावर मला मौखिक परीक्षेसाठी बसण्याची परवानगी मिळाली. माझे तोपर्यंत झालेले काम बघून मराठी विभागाने मला पीएच.डी.साठी प्रवेश दिला.
वाह! उल्लेखनीय!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/18/2022 - 15:38

Permalink

अरे वाह !

मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा....! प्रबंधांचे पुस्तक व्हावे यासाठीही शुभेच्छा...! आमच्या विद्यापीठात प्रबंधाचे पुस्तक करण्यासाठी विद्यापीठा ग्रँटही देते. केवळ माहितीस्तव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 08/18/2022 - 17:09

In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१ अभिनंदन

मिपाला प्रा डाँ नंतर आता डॉ डॉ पण मिळाले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on गुरुवार, 08/18/2022 - 16:17

Permalink

अभिनंदन.

हार्दिक अभिनंदन.सर
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 08/18/2022 - 16:20

Permalink

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

अभिनंदन आणि शुभेच्छा!! पी हेच डीला एकलव्य मोडमध्ये काम करायला लागतं असे ऐकले आहे. आता इकडेही लिहायला आपल्याला वेळ मिळेल अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

Submitted by चिन्मना on गुरुवार, 08/18/2022 - 16:24

Permalink

अभिनंदन

डबल डॉक्टरेटबद्दल हार्दिक अभिनंदन ! तुमच्या मनात प्रबळ इच्छा होती आणि ती पूर्ण करण्याची चिकाटी पण होती त्यामुळेच हे साध्य होवू शकले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 08/18/2022 - 16:35

Permalink

व्वा!!

जी. ए. तुमच्या जुन्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या विषयांत अगदी प्रबंध लिहून पी. एच. डी. मिळवल्याबद्दल कौतुक व हार्दिक अभिनंदन. हा प्रबंध कुठे वाचता आला तर आनंद होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता व्यास on गुरुवार, 08/18/2022 - 16:53

Permalink

हार्दिक अभिनंदन !

हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 08/18/2022 - 17:24

Permalink

हार्दिक अभिनंदन !

हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 08/18/2022 - 17:32

Permalink

सन्जोप राव

हार्दिक अभिनंदन !

&#🌹

हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन डॉ डॉ विद्यावाचस्पती सन्जोप राव !
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 08/18/2022 - 20:05

Permalink

संजोपराव,

संजोपराव, डबल डॉक्टरेटबद्दल हार्दिक अभिनंदन ! - (संजोपरावांच्या लेखनाचा पंखा) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on गुरुवार, 08/18/2022 - 20:08

Permalink

मनःपूर्वक अभिनंदन!!

सन्जोपराव यांच्या लेखनाबद्दल फक्त ऐकुन आहे. कोणी त्याची लिंक देउ शकेल का ईथे?
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on गुरुवार, 08/18/2022 - 20:16

Permalink

अभिनंदन...

अभिनंदन... इथे परत लिहिते व्हा __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Fri, 08/19/2022 - 06:40

Permalink

हार्दिक अभिनंदन!!

हार्दिक अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 08/19/2022 - 08:22

Permalink

अभिनंदन!

हार्दिक अभिनंदन डॉ.डॉ.संजोप राव. ------------- पुस्तकासाठी बरेच पर्याय आहेत. विकायचे असेल A/नसेल Bतर दोन्हीही. ओडिओ बुकही. A - फ्री डाउनलोड साठी google driveवर टाकणे. A1चित्रं नसतील तर टेक्स्ट फाईल A2पीडीएफ फाईल A3ओडीओ फाईल AT - blogger / WordPress B -विकणे B1 प्रकाशक बघणे B2 - KDP Kindle Direct Publishing. Kindle help pageवर माहिती दिली आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 08/19/2022 - 18:08

Permalink

अभिनंदन

डॉक्टर संजोप रावांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान केल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे अभिनंदन. -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Tue, 08/23/2022 - 13:51

Permalink

अभिनंदन.

अभिनंदन.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com