✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिलपिटास येथील चटपटीत कट्टा - वृत्तांत

ध
धनंजय यांनी
Fri, 05/01/2009 - 01:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8876 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

फोटू आणि

टारझन
Fri, 05/01/2009 - 01:16 नवीन
फोटू आणि वृत्तांत ... आवडले .... मस्त आहे .. आम्हीच अजुन कोणत्या कट्ट्याला उपस्थिती लाऊ शकलेलो नाही!!!
  • Log in or register to post comments

झकास

घाटावरचे भट
Fri, 05/01/2009 - 01:51 नवीन
झकास वृत्तांत.
  • Log in or register to post comments

काठोकाठ भरू द्या पेला , फेस भराभर उसळूं द्या !

मुक्तसुनीत
Fri, 05/01/2009 - 01:51 नवीन
धनंजय, लिहिलेला सचित्र वृत्तांत खुमासदार , मनोरंजक. काहीकाही विनोद, कोपरखळ्या अगदी सुरेखच. सान होजेला जाऊन आलास म्हणजे अमेरिकेतली पंढरी घडली की . मजा आली वाचताना !
  • Log in or register to post comments

हाहाहा!

बेसनलाडू
Fri, 05/01/2009 - 02:05 नवीन
दणदणीत बातमी दिलीत राव! खरेच शनिवारची संध्याकाळ मजेत गेली. (कट्टेकरी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मस्तच.

प्राजु
Fri, 05/01/2009 - 02:09 नवीन
धनंजय, कोपरखळ्या, विनोद आणि खुमासदार भाषा, यांनी नटलेला कट्टा वृत्तांत आवडला. सान होजेचे फोटो आणि तिथले प्रवास वर्णनही येऊद्या पाठोपाठ. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

पिवळा डांबिस
Fri, 05/01/2009 - 09:01 नवीन
कोपरखळ्या, विनोद आणि खुमासदार भाषा, यांनी नटलेला कट्टा वृत्तांत आवडला. आम्हालाही!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

वरील

रेवती
Fri, 05/01/2009 - 04:39 नवीन
वरील कट्ट्याला तरंगता कट्टा असे म्हणायला हवे.;) फोटू व वर्णन छान! रेवती
  • Log in or register to post comments

तरंगता +१

चित्रा
Fri, 05/01/2009 - 07:12 नवीन
चपखल वर्णन, रेवती! हॉट टकिलासमोर हात टेकायचे बाकी आहेत. बाकी कट्ट्याचे वर्णन खुमासदार. आणि खडूसपणाच शोधायचा असला तर तो तिथे कशाला, त्यापेक्षा बनीला सफर काढायला सांगा योग्य ठिकाणाची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सहीच...

बबलु
Fri, 05/01/2009 - 06:25 नवीन
धनंजयशेठ, सहीच लिहिलाय कट्टा वृत्तांत. कट्टयावरच्या त्या पाणिपुरी/भेळेसारखाच चटपटीत आणि जोरदार !!! (बाय द वे.... नाटक्याशेठ्च्या "सनराईझ"ची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय). ....बबलु
  • Log in or register to post comments

व्वा !!!

श्रीयुत संतोष जोशी
Fri, 05/01/2009 - 08:23 नवीन
कट्टा झक्कासच झालेला दिसतोय. वृत्तांत पण अगदी खुसखुशीत. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

क्या बात है

संदीप चित्रे
Fri, 05/01/2009 - 08:43 नवीन
चटपटीत कट्टा आणि तसाच वृत्तांत आवडला. नाटक्याशेठला इस्ट कोस्टला बोलवायला पाहिजे एकदा साग्रसंगीत कट्ट्यासाठी.
  • Log in or register to post comments

सही

नंदन
Fri, 05/01/2009 - 08:47 नवीन
वृत्तांत आणि फोटो झकास! हॉट टकिला आणि फायर अँड आईस खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

पिवळा डांबिस
Fri, 05/01/2009 - 08:52 नवीन
नंदनरावांशी १००% सहमत.... हॉट टकिला आणि फायर ऍन्ड आईस जबरदस्तच!!! कट्टावर्णनही जबरदस्त आहे, धनंजयराव!!! जियो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+२

सँडी
Fri, 05/01/2009 - 14:08 नवीन
वृत्तांत आणि फोटो मस्तच! हॉट टकिला आणि फायर अँड आईस बद्दल शब्दात सांगणे अवघड! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

धन्याशेठ, ह

विसोबा खेचर
Fri, 05/01/2009 - 09:12 नवीन
धन्याशेठ, हा सचित्र लेख लिहून आम्हाला जळवायचे तुझे प्रयोजन कळले नाही! :) असो, धमाल कट्टा! :) आपण सर्व मंडळी "मिपाधर्म वाढवावा" या श्रीसंत तात्याबांच्या वचनाला जागता आहात हे पाहून आनंदाचे भरते आले! :) तात्या.
  • Log in or register to post comments

फुल टू

चन्द्रशेखर गोखले
Fri, 05/01/2009 - 09:23 नवीन
सहमत ..च्यायला यांना जळवायला आपण हि एक फुल्टू कटा भरवू या का पुन्हा..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

फुल टू

चन्द्रशेखर गोखले
Fri, 05/01/2009 - 09:23 नवीन
सहमत ..च्यायला यांना जळवायला आपण हि एक फुल्टू कटा भरवू या का पुन्हा..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लै लै भारी

सहज
Fri, 05/01/2009 - 09:13 नवीन
वर्णन, फोटु, द्रव्ये सगळेच भारी!! मजा आली.
  • Log in or register to post comments

लै भारी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/01/2009 - 10:04 नवीन
वृत्तांत वर्णन अन् फोटो लै भारी ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वॉव..

स्वाती दिनेश
Fri, 05/01/2009 - 11:09 नवीन
मस्त वृत्तांत, कोपरखळ्या, विनोद आणि खुमासदार भाषा, यांनी नटलेला कट्टा वृत्तांत आवडला. प्राजुसारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments

सुंदर

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/01/2009 - 11:10 नवीन
सुंदर सचित्र वृतांत ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सहीच आहे

माधुरी दिक्षित
Fri, 05/01/2009 - 13:18 नवीन
सहीच आहे वृतांत ! असा कट्टा पुणेकर मिपा करतात का? :?
  • Log in or register to post comments

धन्याशेठ, एकदमच छान लिहिलं आहेस!

चतुरंग
Fri, 05/01/2009 - 17:08 नवीन
या चित्रात त्यांच्या पेल्यात साक्षात टेकीलाचा सूर्य उगवतो आहे, हे वाक्य मी सुरुवातीला साक्षात सूर्य टेकीला आला आहे...असं वाचलं! ;) बेलाच्या चेहेर्‍यावरची एकाग्रता बघून नाटक्याच्या हातातला टकीलाचा ग्लास खळ्ळकन फुटणार की काय असे वाटते आहे! पुढच्या चित्रातली 'हॉट टकीला' म्हणजे खल्लास फोटू आलाय! 'फिरता रंगमंच'ही खासच! :D कोपरखळ्या, चिमटे यांनी सजलेला वृत्तांत झकास! (खुद के साथ बातां : रंगा, नाटक्याला एकदा ईस्टकोस्टाला हायजॅक करायला हवे! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

सुरेख

शितल
Fri, 05/01/2009 - 18:00 नवीन
सुरेख कट्टा वर्णन आणि फोटो ही खास. :)
  • Log in or register to post comments

लाजवाब!

क्रान्ति
Fri, 05/01/2009 - 20:00 नवीन
वृत्तांत आणि फोटो लाजवाब! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

सुरेख वर्णन

नाटक्या
Fri, 05/01/2009 - 23:46 नवीन
धनंजयराव, छानच खुसखुशीत वर्णन केले आहेत हो. आणि आमची अगदी फाटे पर्यंत (तोंड!!!) स्तुती करण्याची काय गरज हो. बरं एव्हढं लिहून स्वतः बद्दल एक चकार शब्द नाहीत लिहीला. मंडळी धनंजयरावांमध्ये देखील फार छुपे गुण आहेत बरं का! "माझे संगीत शिक्षण" आणि त्यांचे कवितेचे ज्ञान पाहून आम्हीही अवाक झालो. (आमचा धन्या अगदी पहिल्या पासून अस्साच हुशार हो - इति धन्याची आई, फुकट लोकांची स्तुती करुन चढवण्यात - इति आम्ही). श्री अमोल यांच्याहीपेक्षा अधिक गृहकर्तव्यदक्षता श्री. सायली व श्री. दिपाली यांची खासियत आहे. सायली व दिपाली मिसळपाव संकेतस्थळावर जाऊ लागल्यानंतर आता त्यांना घरातले "सगळे-सगळे" करायला जमू लागले आहे. असे सांगताना हे श्रीयुत-द्वय येथे दिसत आहेत : असं आहे होय. मला वाटलं श्री. सायली (का नाही? जर सौ. अमोल/सौ. नाटक्या चालते तर हे का नाही?) हे श्री. दिपालींना सांगतात आहे - या नाटक्याला डाव्या हाताने कानफटात मारली पाहीजे. तुला कॉकटेल दिली माझा ग्लासच देत नाहीए. संदीप चित्रे: नाटक्याशेठला इस्ट कोस्टला बोलवायला पाहिजे एकदा साग्रसंगीत कट्ट्यासाठी. चतुरंग: (खुद के साथ बातां : रंगा, नाटक्याला एकदा ईस्टकोस्टाला हायजॅक करायला हवे! ) हे बघा तुम्ही ईस्टकोस्ट वाल्यांनी एकदा काय ते ठरवा सन्मानाने बोलवायचे की पळवून न्यायचे ते (कभी चतुर कभी घोडा? येक को पकडके रक्को). तसा दोन्हींचा मला अनुभव नसल्याने मला कोणाचा तरी एकदा त्या बाबत सल्ला घेता येईल (म्हणजे सन्मानाने बोलावले तर जरा भारदस्त पणे कसे वागायचे आणि पळवून नेले तर काय करायचे वगैरे वगैरे वगैरे). बाकी अंदरकी बात म्हणजे या उन्हाळ्यात आमचा ईस्टकोस्टचा दौरा होण्याची शक्यता आहे. हे सगळं मी तरंगत्या अवस्थेत लिहील्यामुळे आपणही हलकेच घ्याल. - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments

फोटो आणि वृत्तांत

एक
Sat, 05/02/2009 - 00:34 नवीन
दोन्हीही झकास. आमच्या ज्युनियरने लास्ट वॉर्निंग दिल्याने (ते नेहमीच लास्ट अँड फायनल वॉर्निंग देतात) म्हणून लवकर कटावं लागलं. त्यामुळे धनंजय चा गाणं शिकायचा किस्सा ऐकायला मिळाला नाही. खूप ऐकायचा होता कारण गाण्याशी रिलेटेड वन-वे ट्रॅफिक (गाणं फक्त कानातून आत जातं.. तोंडातून बाहेर नाही! नाही!! नाही!!!) असणारा कोणीतरी भेटला याचा जाम आनंद झाला होता. धनंजय ला भेटण्याचा दुसरा आनंद म्हणजे "मेट्रीक्स" आवडू शकेल अशी ही व्यक्ति आहे. मेट्रीक्स चा मित्र तो आमचा मित्र. धनंजय, प्लीज लवकर मेट्रीक्स बघ. पुढच्या कट्ट्याला आपण लोकांना त्यावर एक प्रवचन देवू :) एक जबरद्स्त संध्याकाळ! पाव नावाची वस्तू नुसती सुद्धा झकास लागू शकते हे त्या दिवशी कळालं. वडा-पाव च्या बेतात आम्ही आधी पाव खाल्ले आणि सवडीने नंतर वडे खाल्ले.
  • Log in or register to post comments

धन्याशेठच

विसोबा खेचर
Sat, 05/02/2009 - 01:43 नवीन
धन्याशेठच्या, नाटक्याच्या, रंगाच्या तसेच मिपावर खरोखरच प्रेम करणार्‍या काही मंडळींच्या सांगण्यावरून वरील धाग्यातील काही प्रतिसाद आता उडवले आहेत व माझाही मूळ प्रतिसाद संपादित केला आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद तात्या,

नाटक्या
Sat, 05/02/2009 - 01:50 नवीन
मिपाधर्म वाढवावा... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

धन्यवाद तात्या.

प्राजु
Sat, 05/02/2009 - 01:52 नवीन
प्रतिसाद उडवलेत त्याचप्रमाणे मनातला किंतुही उडवून लावावा ही विनंती. :) जय हो! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+१

दशानन
Sat, 05/02/2009 - 01:54 नवीन
किंतू-परंतू ला परतून लावा ही विनंती दोघांना पण ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

प्रतिसाद

विसोबा खेचर
Sat, 05/02/2009 - 01:58 नवीन
प्रतिसाद उडवलेत त्याचप्रमाणे मनातला किंतुही उडवून लावावा ही विनंती. तेवढं जमणार नाही. च्यामारी, मुंबईच्या फोरासरोडवर दुनियादरी शिकलेल्या तात्याला माणसं बरोब्बर कळतात! असो, बाकी चालू द्या. उत्तम वृत्तांत! सर्व मिपाप्रेमी(!) कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा