आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटले आणि तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. एक गोष्ट समजत नाही. शिवसेनेचे महाराष्ट्रातून निवडून गेलेले १८ आणि पोटनिवडणुकीत दादरा नगरहवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेलेल्या कलाबेन डेलकर असे एकूण १९ खासदार आहेत. १२ ही संख्या १९ च्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी आहे. तेव्हा १२ खासदार फुटले तरी ते कसे चालणार आहे समजत नाही. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्रात दिले आहे पण महाराष्ट्राबाहेर सगळीकडे धनुष्यबाण हेच चिन्ह शिवसेनेला मिळेल असे नाही. त्याप्रमाणे दादरा नगरहवेली पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना धनुष्यबाण हे चिन्ह न मिळता दुसरे कोणते तरी चिन्ह मिळाले होते. तेव्हा त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेल्या असल्या तरी वेगळ्या चिन्हावर निवडून गेल्या असल्याने त्यांना या पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे शिवसेनेच्या १८ सदस्यांच्या गटामध्ये गणले जात नाही अशी काही तांत्रिकता आहे का समजत नाही.
वाचने
19102
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
हुश्श्!
In reply to आपलाच गट खरी शिवसेना- एकनाथ शिंदे by क्लिंटन
व्यवस्था.
In reply to आपलाच गट खरी शिवसेना- एकनाथ शिंदे by क्लिंटन
सहमत. भाजपचा कोन्फिडंस पाहता
In reply to व्यवस्था. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इच्छा काहीही असो, कायदेशिर बाबी काय दाखवतात?
In reply to व्यवस्था. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सिब्बल
In reply to इच्छा काहीही असो, कायदेशिर बाबी काय दाखवतात? by कंजूस
दोन गोष्टी निनादजी
In reply to सिब्बल by निनाद
बाबरी मशीद-श्रीरामजन्मभूमी
In reply to दोन गोष्टी निनादजी by जेम्स वांड
दहाव्या परिशिष्ट आणि पक्षांतर
In reply to इच्छा काहीही असो, कायदेशिर बाबी काय दाखवतात? by कंजूस
आज फुटीर आमदार अपात्र ठरावेत.
In reply to व्यवस्था. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज फुटीर आमदार अपात्र ठरावेत. एवढीच इच्छा आहे.-- यासाठी तुम्हाला एक ऑगस्टपर्यंत वाट पहावी लागेल.प्रोफेश्वरनांनशी एका बाबतीत सहमत !
In reply to व्यवस्था. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजप आणी प्रगल्भ हे शब्द
In reply to प्रोफेश्वरनांनशी एका बाबतीत सहमत ! by चौकस२१२
मी टू
In reply to भाजप आणी प्रगल्भ हे शब्द by अमरेंद्र बाहुबली
शाब्दिक कोट्या करीत बसा
In reply to भाजप आणी प्रगल्भ हे शब्द by अमरेंद्र बाहुबली
फुटीर आमदार अपात्र ठरावेत.
अपात्र ठरावेत.?
In reply to फुटीर आमदार अपात्र ठरावेत. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हे घ्या एक उदाहरण.
In reply to अपात्र ठरावेत.? by कंजूस
उठांनी पवारांची साथ सोडावी
हे खरं आहे
In reply to उठांनी पवारांची साथ सोडावी by गामा पैलवान
ठाकरेंना मविआतून बाहेर पडू
In reply to उठांनी पवारांची साथ सोडावी by गामा पैलवान
ठाकरेंना मविआतून बाहेर पडू
In reply to ठाकरेंना मविआतून बाहेर पडू by अमरेंद्र बाहुबली
शरद पवार पुन्हा शिवसेना ऊभी
In reply to ठाकरेंना मविआतून बाहेर पडू by अमरेंद्र बाहुबली
.
In reply to ठाकरेंना मविआतून बाहेर पडू by अमरेंद्र बाहुबली
पूर्ण आडवी होऊन गळ्यापर्यंत
In reply to . by अनन्त अवधुत
Haryana DSP murder: Iqrar arrested after getting shot in police
इथे कोणी
हा एका लोकशाहीत काम करणाऱ्या
In reply to इथे कोणी by जेम्स वांड
होय ते पाहूनच वर प्रतिसाद दिला आहे.
In reply to इथे कोणी by जेम्स वांड
एक गोष्ट समजली नाही
In reply to इथे कोणी by जेम्स वांड
बरोबर आहे.
In reply to एक गोष्ट समजली नाही by क्लिंटन
थोडा फरक
In reply to बरोबर आहे. by कंजूस
जर निर्णय झालाच नसेल तर
In reply to थोडा फरक by क्लिंटन
तो निर्णय....
In reply to एक गोष्ट समजली नाही by क्लिंटन
अंतर्गत प्रश्न आहेच.
जर पक्ष अंतर्गत लोकशाही असती
ठाकरे हा ब्रँड आहे.
शिवसेना टिकवून त्यांच्याशी
In reply to ठाकरे हा ब्रँड आहे. by शाम भागवत
शिवसेना संपली तर ९० लाख मते
In reply to ठाकरे हा ब्रँड आहे. by शाम भागवत
शिवसेना संपली तर ९० लाख मते
In reply to ठाकरे हा ब्रँड आहे. by शाम भागवत
शिवसेना संपली तर ९० लाख मते भाजपाकडे एक गठ्ठा येण्याची शक्यता अजिबात नाही.मुळात सेनेकडे ९० लाख मते कधीही नव्हती. यातील बरीचशी मते भाजप समर्थकांची आहेत.तसेच शिवसेना म्हणजे आगीसारखी आहे. भाजपाला ती सांभाळणे जड जाईल.मुर्खासारखे बरळणारे बढाईखोर म्हणजे आग नाही.त्यापेक्षा शिवसेना टिकवून त्यांच्याशी युती ठेऊन ९० लाख मते आपल्या विरोधात जाणार नाही असे बघणे भाजपाच्या हिताचे आहे असे वाटते.हीच गंभीर घोडचूक भाजपने पुन्हा केली तर महाराष्ट्रातून भाजप कायमस्वरूपी संपेल.फडणवीसांनी शिवसेना जिवंत ठेवावी असे वाटते. तरच ते भाजापातील फडणवीस द्वेष्टे काबूत ठेऊ शकतील.सेनेला अखेरची घरघर लागली आहे. आता फडणवीस तर सोडाच मोदी शहा सुद्धा सेनेला वाचवू शकणार नाहीत.सद्यपरिस्थितीत शिंदे गटाच्या
अपात्रतेचा अधिकार कोर्टाला
In reply to सद्यपरिस्थितीत शिंदे गटाच्या by श्रीगुरुजी
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही
In reply to अपात्रतेचा अधिकार कोर्टाला by शाम भागवत
अपात्रतेचा अधिकार कोर्टाला
In reply to अपात्रतेचा अधिकार कोर्टाला by शाम भागवत
गटनेता म्हणून कोणाला मान्यता
In reply to सद्यपरिस्थितीत शिंदे गटाच्या by श्रीगुरुजी
गटनेता बदलणे हे पक्श
In reply to सद्यपरिस्थितीत शिंदे गटाच्या by श्रीगुरुजी
नाही
In reply to गटनेता बदलणे हे पक्श by अप्पा जोगळेकर
अपात्रता किंवा इतर काही
कर्नाटकच्या राज्यपालांनी
In reply to अपात्रता किंवा इतर काही by श्रीगुरुजी
१९८० च्या दशकात आंध्र
In reply to अपात्रता किंवा इतर काही by श्रीगुरुजी
ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य
In reply to १९८० च्या दशकात आंध्र by चौकस२१२
पक्षांतरबंदी कायदा महाकडक हवा
हे संपूर्ण प्रकरण भाजपवर
शिवसेना मविआतच राहीली नी
In reply to हे संपूर्ण प्रकरण भाजपवर by श्रीगुरुजी
अबा
In reply to शिवसेना मविआतच राहीली नी by अमरेंद्र बाहुबली
प्रचारात दिलेली आश्वासने न
एखाद्या नेत्याने सभागृहात
In reply to प्रचारात दिलेली आश्वासने न by श्रीगुरुजी
जर निर्णयच घेतला नसेल तर तो
अपात्रतेसंबंधी खटल्याच्या
In reply to जर निर्णयच घेतला नसेल तर तो by अप्पा जोगळेकर
अपात्रतेसंबंधी खटल्याच्या
In reply to अपात्रतेसंबंधी खटल्याच्या by श्रीगुरुजी
अपात्रतेसंबंधी नवीन सभापतींना
In reply to अपात्रतेसंबंधी खटल्याच्या by सुबोध खरे
मुळात विधानसभेच्या
In reply to अपात्रतेसंबंधी नवीन सभापतींना by श्रीगुरुजी
अशी स्थिती येऊ शकेल कि
In reply to मुळात विधानसभेच्या by सुबोध खरे
अशी स्थिती येऊ शकेल कि एखाद्या माणसाला त्याच्या जन्मावरून किंवा वयामुळे पक्षाध्यक्ष पद दिलेले आहे परंतु सर्वच्या सर्व लोकनियुक्त प्रतिनिधी त्यांच्या विरुद्ध असतील तरी त्यांच्याच तालावर लोकनियुक्त प्रतिनिधीना नाचावे लागते आहे. असे असेल तर हि लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. याचाही संपूर्ण विचार या खटल्यात करावा लागणार आहे.ते कसे ब्वा? ठाकरे पक्षातील घटनेप्रमाणे निवडूण आले आहेत. फक्त आमदार मिहणजे पक्ष नसतो. ज्यांना पटत नसेल त्यानी सोडून पळून जावे. ह्यात लोकशाहाची थट्टा वगैरे शब्द वापरणे हास्यास्पद आहे. बाकी ऊध्दव ठाकरेंनी आता मविआतच राहण्याचा शहाणपणा दाखवावा, भाजपेयी ईडी, राज्यपाल, सीबीआय अश्या सर्व पाळलेल्या संस्था ऊध्दव ठाकरेंवर सोडतील पण ठाकरेंना ठाम राहून आघाडी बरोबरच थांबावे, सत्ता मविआचीच येईल नग नंतर बदलाही घेता येईल.बाकी ऊध्दव ठाकरेंनी आता
In reply to अशी स्थिती येऊ शकेल कि by अमरेंद्र बाहुबली
देव करो व त्यांना अशीच बुध्दी
In reply to बाकी ऊध्दव ठाकरेंनी आता by शाम भागवत
संपादित
In reply to कसेकाय? सगळ्यांनाच ५० खोके by अमरेंद्र बाहुबली
संपादित
In reply to संपादित by सुबोध खरे
सेनेला २०१९ मध्ये भाजपने १२४
In reply to देव करो व त्यांना अशीच बुध्दी by सुबोध खरे
शिंदे + राज ठाकरे यांची नवीन
In reply to सेनेला २०१९ मध्ये भाजपने १२४ by श्रीगुरुजी
शिंदे + राज ठाकरे म्हणजे
In reply to शिंदे + राज ठाकरे यांची नवीन by शाम भागवत
:)))
In reply to शिंदे + राज ठाकरे म्हणजे by श्रीगुरुजी
राज ठाकरे आरंभशूर आहेत.
In reply to शिंदे + राज ठाकरे यांची नवीन by शाम भागवत