हिंदू कधी एकत्र येणार?
रेफरन्स: राजा शिवछत्रपती, लेखक, बाबासाहेब पुरंदरे (पान क्रमांक, 54,55,56)
गाभा एक आणि गोष्टी अनेक,
आदिलशहाचा दरबार संपला. सरदार आणि शिलेदार मंडळी बाहेर पडत होती. नेमके त्याच गडबडीत, खंडागळे यांचा हत्ती पिसाळला आणि हत्तीला आवर घालायला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा पुढे सरसावले, तर हत्तीचे रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत काका पुढे सरसावले...
पुढे झालेल्या धुमश्र्चक्रीत, जाधव आणि भोसले घराण्यातील कर्ती मंडळी बळी पडली...
ह्याच्या पण आधी, सिकंदरला साथ देणारे हिंदूच होते.मागच्या आठवड्यात देखील, शिवसेना भवन येथे हीच घटना घडली ...
गेल्या अडीच हजार वर्षांपुर्वी जे होत होते, तेच आजही होत आहे...
हिंदू कधी एकत्र येणार?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मदरशांमध्ये मुलांना धर्मनिंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले
धार्मिक स्थळांची विटंबना करून दंगे घडवण्याचा कट उघड; दोघांना अटक
धाग्यावर
खिक्क. ह.ह. पुं वा.
गेली 1000-1200 वर्षे हेच तर होत आहे
काय करायला हवे काका हिंदूंनी?
विषयाच्या अनुषंगाने
हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी ‘रेट कार्ड’, बाईक आणि पैसे
राणे