हिंदू कधी एकत्र येणार?
रेफरन्स: राजा शिवछत्रपती, लेखक, बाबासाहेब पुरंदरे (पान क्रमांक, 54,55,56)
गाभा एक आणि गोष्टी अनेक,
आदिलशहाचा दरबार संपला. सरदार आणि शिलेदार मंडळी बाहेर पडत होती. नेमके त्याच गडबडीत, खंडागळे यांचा हत्ती पिसाळला आणि हत्तीला आवर घालायला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा पुढे सरसावले, तर हत्तीचे रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत काका पुढे सरसावले...
पुढे झालेल्या धुमश्र्चक्रीत, जाधव आणि भोसले घराण्यातील कर्ती मंडळी बळी पडली...
ह्याच्या पण आधी, सिकंदरला साथ देणारे हिंदूच होते.मागच्या आठवड्यात देखील, शिवसेना भवन येथे हीच घटना घडली ...
गेल्या अडीच हजार वर्षांपुर्वी जे होत होते, तेच आजही होत आहे...
हिंदू कधी एकत्र येणार?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पण जाती जाती मध्ये एकदम
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Я буду ебатьकाल घरी सत्यनारायणाची पूजा
क्या बात ...
एक अडाणी प्रश्न
असं काही नाही हं. आमच्या
राज्य विस्तार आधी पण होत होताच
@स्वप्निल रेडकर
मुवी काका , आता बोला , येताय का इकडे हिंदु एकता वगैरे खेळायला?
अशा लोकांना खूप महत्व देत नाही
अशा लोकांना खूप महत्व देत नाही
अशा गोष्टी होतच राहणार....
अब्राह्मण मित्र
वैयक्तिक पातळीवर ....
माझे काही अब्राह्मण मित्र
थोडा मूड लाईट करा रोमाधिपती
एकवेळ महाराष्ट्र देशोधडीला
आजही फडणवीसांच्याच पक्षाचे
@ रात्रीचे चांदणे
ब्राह्मणांच्या दृष्टीने
म्हणजे ३-४ लोकसंख्येला तसं
.
हिटलर
दोन कसाई
लोकल मधला नमाज !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In A World Full Of Fish Be A Shark.धन्यवाद
ओह...
मुळात
प्रतिसाद आवडला
हनी ट्रपींन
बोकडुद्दिन बरळला !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महफ़िल में चल रही थी हमारे कत्ल की तैयारी,हम पहुँचे तो बोलें बहुत लम्बी उम्र है तुम्हारी |सहज शोधता शोधता जुन्या ईसाई
मुवी काका ही बातमी वाचा : >>>
गेल्या कित्येक वर्षांपासून ही दुही आहे
पण, निदान सुरूवात तरी करायला
गांधीवधा नंतरच्या आगीच्या झळा, आम्हाला पण लागल्या ...
आज ही चर्चा वाचून काढली.
दलित विद्यार्थ्यांनी सवर्ण महिलेने शिजवलेले अन्न खाण्यास नकार
कसंय मुवि
मार्कस आपला त्रागा पूर्णपणे
“भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही”; काँग्रेस नेत्याचं..
रशिद खान, अजुन काय अपेक्षा
'तर आम्ही वीस कोटी मुसलमान लढू'! नसिरुद्दीन शहांचं वक्तव्य
'तर आम्ही वीस कोटी मुसलमान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ना मशवरा ना राय चाहिए, ठंड बढ गई... एक ग्लास चाय चाहिए |त्या
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असुरक्षित! हिंदू व्यावसायिकाची हत्या
अमरावती येथे झालेली दंगल 'रझा ॲकेडमीचा' प्रयोग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.आपली हिंदू जनता ...
भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा;
२०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा कट
हे मोदी सरकारच्या नाकाखाला