आत्ताच आलेल्या बातमीनुसार श्रीलंकेत जनतेने उठाव केला आहे.
राष्ट्रपती गोताभये हे राष्ट्रपतीभवनातून पळून गेले आहेत. जनतेने राष्ट्रपतीभवनात घुसून तेथला ध्वजही उखडून टाकला आहे. तिथे जनतेचा कब्जा झालेला आहे.
जनतेने गॉल मधे चाललेले श्रीलंका ऑस्ट्रेलिया मॅचही स्टेडियम मधे घुसून बंद केली आहे.
श्रीलंकेकडे परकीय चलन अजिबात शिल्लक नाही , ( चीनच्या कृपेने). त्याना कोणी कर्जही देण्यास तयार नाही.
या गोष्टीचा भारतावर नक्कीच परिणाम होणार आहे.
श्रीलम्केसारखा जवळचा देश अराजकतेचा सामना करतोय. जनता रस्त्यावर उतरलेली आहे. यात तरुणांचा जास्त सहभाग आहे.
सनथ जयसूर्या या जनतेचे नेतृत्व करायला पुढे आलेला आहे.
परिस्थिती दर तासातासाला अधीकच वाईट होत चालली आहे
वाचने
17724
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
निदर्शक येण्यापूर्वीच अध्यक्ष
१९८० च्या दशकात भारताने
In reply to निदर्शक येण्यापूर्वीच अध्यक्ष by श्रीगुरुजी
१९८० च्या दशकात भारताने लिट्टेला पाठिंबा दिला नसता, नंतर शांतीसेना वगैरे पाठविली नसती तर श्रीलंकन जनतेत भारताविरूद्ध अविश्वास निर्माण झाला नसता व श्रीलंका चीनकडे झुकला नसता.श्रिलंकेतील तमीळांना मरू देण्यापेक्षा लंकन लोकांना फटकारून काढले हे खुप चांगले केले. लिट्टेला पाठिंबा देऊन नंतर तमीळ बहूस भाद भारतास जोडून घ्यायला हवा होता. शांतीसेना पाठवणे हा मुर्खपणा होता. तमीळ बंडखोरांमागे देशाने शेवटपर्यंत ठामपणे ऊभे रहायला हवे होते.१९८० च्या दशकात भारताने
In reply to निदर्शक येण्यापूर्वीच अध्यक्ष by श्रीगुरुजी
१९८० च्या दशकात भारताने लिट्टेला पाठिंबा दिला नसता, नंतर शांतीसेना वगैरे पाठविली नसती तर श्रीलंकन जनतेत भारताविरूद्ध अविश्वास निर्माण झाला नसता व श्रीलंका चीनकडे झुकला नसता.श्रिलंकेतील तमीळांना मरू देण्यापेक्षा लंकन लोकांना फटकारून काढले हे खुप चांगले केले. लिट्टेला पाठिंबा देऊन नंतर तमीळ बहूस भाद भारतास जोडून घ्यायला हवा होता. शांतीसेना पाठवणे हा मुर्खपणा होता. तमीळ बंडखोरांमागे देशाने शेवटपर्यंत ठामपणे ऊभे रहायला हवे होते.पंतप्रधान विक्रमसिंघेंनी
कठीण आहे
जागतिक बॅंक किंवा
In reply to कठीण आहे by राघव
अशा परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी एक देश म्हणून काय करतात?
वसुधैव कुटुंबकम
दुवा....
In reply to वसुधैव कुटुंबकम by शेर भाई
आंदोलन उसळले तेव्हा नेते पळाले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TVकरोंना फटका जगाला बसला आहे.
भारतात ही अधिकान्श आंदोलन
In reply to करोंना फटका जगाला बसला आहे. by विवेकपटाईत
भारतात ही अधिकान्श आंदोलन विदेशी फंडिंग वर होतातअसा आरोप भाजपेतर पक्षांनी आंदोलन केले तर करायचा असतो.ऊदा. काळ्या कृषी कायद्यांवीरोधातील आंदोलन, पेट्रोल दरवाढ विरोधी आंदोलन. स्वयंस्फूर्तीने, देशभक्तीची आंदोलनं म्हणजे अन्ना हजारे, बाबा रामदेव ह्यांची.हे कृषि क़ायदे जर इतके काले
In reply to भारतात ही अधिकान्श आंदोलन by अमरेंद्र बाहुबली
हे कृषि क़ायदे जर इतके काले
In reply to हे कृषि क़ायदे जर इतके काले by सचिन धुमाळ
हे कृषि क़ायदे जर इतके काले होते तर फक्त पंजाब मध्येच का झाले आंदोलन?फक्त भाजप आयटी सेलच्या बातम्या वाचनेयाचा परिणाम. खालील बातमी पहा. महाराष्ट्रातही आंदोलन झालंय. https://www.bbc.com/marathi/india-55169032.amp महाभिकार नाही हो. महाविकास. महाभिकार सरकार पहायचं असेल तर मोदी सरकार पहा.रामदेव बाबांचे आंदोलन आणि
In reply to भारतात ही अधिकान्श आंदोलन by अमरेंद्र बाहुबली
रामदेव बाबांचे आंदोलन आणि
In reply to भारतात ही अधिकान्श आंदोलन by अमरेंद्र बाहुबली
आपला तो बाब्या
In reply to रामदेव बाबांचे आंदोलन आणि by विवेकपटाईत
शेतकरी काय फक्त पंजाबात असतो काय ?
आय टी सेलच्या बातम्या
In reply to शेतकरी काय फक्त पंजाबात असतो काय ? by चौकस२१२
शिखांना हिंदूंपासून वेगळे करण्याच्या वैश्विक क्लुप्त्यांपैकी एकव्वा. काय लाॅजीक.खलिस्तानी दहशतवाद्यान कड़ून
In reply to आय टी सेलच्या बातम्या by अमरेंद्र बाहुबली
व्वा. काय लाॅजीक.
In reply to आय टी सेलच्या बातम्या by अमरेंद्र बाहुबली
- जर प्रामाणिक "शेतकरी आंदोलन
In reply to व्वा. काय लाॅजीक. by चौकस२१२
- जर प्रामाणिक "शेतकरी आंदोलन " होते तर त्यात शीख धर्माचा झेंडा का? काहीच कारण नाही?ट्रम्प समर्थकानी व्हाईट हाऊस वर हल्ला केला त्यावेळी भारताचा झेंडाही होता. मग पुर्ण भारत देशाला जबाबदार धराल का?? किती टोकाचा तो शिखद्वेष.ऑ?
In reply to - जर प्रामाणिक "शेतकरी आंदोलन by अमरेंद्र बाहुबली
हायला खरं आहे राव.
In reply to ऑ? by सुक्या
शीख द्वेष !!!
In reply to - जर प्रामाणिक "शेतकरी आंदोलन by अमरेंद्र बाहुबली
आय टी सेल
In reply to आय टी सेलच्या बातम्या by अमरेंद्र बाहुबली
सगला नुसता कांगावा
In reply to शेतकरी काय फक्त पंजाबात असतो काय ? by चौकस२१२
सगला नुसता कांगावासहमत. ते आंदोलन शेतकर्यांचे नव्हतेच मुळी. ते आंदोलन परदेशी फंडिंग वर नव्हते वगेरे बाता जे लोक मारतात त्यांना त्या आंदोलनाचा खाण्यापिण्याचा जो लंगर १२ महिने अहोरात्र चालला त्याला कॅलिफोर्निया स्थित एका गुरुद्वारा चे फंडिंग होते हे माहीत नाही काय? बाकी वँकुव्हर ला गेलो की तेथिल गुरुद्वारा मधे दर्शन घेउन लंगर मधे जेवणे हा नियमीत क्रम होता ... आता त्याला आंदोलन / एक लोकशाही देश विरोधी कारवाईचा वास यायला लागल्या पासुन तीकडे फिरकत्च नाही.बाकी या आंदोलनावरुन भारताला
In reply to सगला नुसता कांगावा by सुक्या
"कॅलिफोर्निया स्थित एका
In reply to सगला नुसता कांगावा by सुक्या
आली होती तेव्हा हे "ह .......
In reply to "कॅलिफोर्निया स्थित एका by चौकस२१२
आली होती तेव्हा हे "ह ....... खोर " पगडी वालेच फक्त निषेध करीत होते इथेज्या राज्यातील घराघरातून एक व्यक्ति सैन्यात आहे. त्यांची देशभक्ती जगात नावाजली जाते त्या पगडीवाल्याना ह.. खोर म्हणताना जनाची नाहीतर मनाची तरी वाटायला हवी.पण त्यांना तरी काय तोंडानें दोष देणार आपण हिंदूच नपुंसक आहोत नाआम्ही हिंदू बांधव शिख धर्मीयांचा संत नामदेवांच्या काळापासून आदर करत आलो आहोत. शिखांबद्दल आम्हा हिंदूच्या मनात किंचीत ही द्वेष नाही. पण शिखांवविरोधात हिंदू धर्माचं ढोंग करून कुठला पक्ष ऊभा राहत असेल तर आम्ही शिखांच्या खांद्याला खांदा लावून लढू नी त्या पक्षाला औरंगजेबाचंससैन्य जसं नातूत मिसळवलं तसं मिसळवू. शिखांना घाबरून शेवटी काळे कायदे मागे घ्यावेच लागले ना? शिंखांशा वाकडं त्याचे नदीवर लाकडं. :)आली होती तेव्हा हे "ह .......
In reply to "कॅलिफोर्निया स्थित एका by चौकस२१२
आली होती तेव्हा हे "ह ....... खोर " पगडी वालेच फक्त निषेध करीत होते इथेज्या राज्यातील घराघरातून एक व्यक्ति सैन्यात आहे. त्यांची देशभक्ती जगात नावाजली जाते त्या पगडीवाल्याना ह.. खोर म्हणताना जनाची नाहीतर मनाची तरी वाटायला हवी.पण त्यांना तरी काय तोंडानें दोष देणार आपण हिंदूच नपुंसक आहोत नाआम्ही हिंदू बांधव शिख धर्मीयांचा संत नामदेवांच्या काळापासून आदर करत आलो आहोत. शिखांबद्दल आम्हा हिंदूच्या मनात किंचीत ही द्वेष नाही. पण शिखांवविरोधात हिंदू धर्माचं ढोंग करून कुठला पक्ष ऊभा राहत असेल तर आम्ही शिखांच्या खांद्याला खांदा लावून लढू नी त्या पक्षाला औरंगजेबाचंससैन्य जसं नातूत मिसळवलं तसं मिसळवू. शिखांना घाबरून शेवटी काळे कायदे मागे घ्यावेच लागले ना? शिंखांशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं. :)त्यावेळी भारतीय सेना पाठवणे
श्रिलम्केतील परिस्थिती पहाता
श्रीलंकेच्या परीस्थिती पहाता
अरब स्प्रींग मध्ये भरडल्या
चीन ने सर्वत्र इतकी गुंतवणूक
त्या त्या देशाचा एखादा भूभाग,
In reply to चीन ने सर्वत्र इतकी गुंतवणूक by विजुभाऊ
पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर
In reply to त्या त्या देशाचा एखादा भूभाग, by श्रीगुरुजी
हो बरोबर गुरुजी .. चीनने
In reply to त्या त्या देशाचा एखादा भूभाग, by श्रीगुरुजी
उद्या पाकिस्तानने कर्ज फेडले
In reply to त्या त्या देशाचा एखादा भूभाग, by श्रीगुरुजी
पाकव्याप्त काश्मीरचा अंदाजे
In reply to उद्या पाकिस्तानने कर्ज फेडले by कानडाऊ योगेशु
चिन चं नाव घ्यायला ही आपले
In reply to पाकव्याप्त काश्मीरचा अंदाजे by श्रीगुरुजी
वाढीव कालावधी आणि गुलामगीरी
In reply to त्या त्या देशाचा एखादा भूभाग, by श्रीगुरुजी
चीन आज जे करत आहे , ते नेहमीच
या अराजक परिस्थितीचा विचार
उत्कृष्ट आणि समर्पक
In reply to या अराजक परिस्थितीचा विचार by राघव
राघव आणि निनाद, उत्तम
In reply to उत्कृष्ट आणि समर्पक by निनाद
उदा: प्रचंड गवगवा करून सरकार
In reply to उत्कृष्ट आणि समर्पक by निनाद
जय किसान आंदोलनाचे योगेंद्र
In reply to उदा: प्रचंड गवगवा करून सरकार by आग्या१९९०
योगेंद्र यादव हे सेंद्रिय
In reply to जय किसान आंदोलनाचे योगेंद्र by डँबिस००७
योगेंद्र यादव हे सेंद्रिय
In reply to योगेंद्र यादव हे सेंद्रिय by आग्या१९९०
योया
In reply to योगेंद्र यादव हे सेंद्रिय by डँबिस००७
दोन राज्याची वाटचाल
In reply to योगेंद्र यादव हे सेंद्रिय by डँबिस००७
मुनीवर केजरीवालांनी
In reply to दोन राज्याची वाटचाल by कपिलमुनी
मुनीवर केजरीवालांनी
In reply to दोन राज्याची वाटचाल by कपिलमुनी
श्री.अरविंद केजरीवालचे
In reply to योगेंद्र यादव हे सेंद्रिय by डँबिस००७
श्री.अरविंद केजरीवालचे दिल्लीतले व पंजाबातले राजकारण बघता ह्या दोन राज्याची वाटचाल श्री लंकेच्याच दिशेने होत आहे हे स्पष्ट आहे.श्रिलंकेत ऊच्च दर्जाची सरकारी शाशा आहेत? मोहल्ला क्लिनीक मध्ये चांगले ऊपटार होतात? स्त्रियांना फूकट बससेवा आहे? एवढं करूनही टॅक्स ऊत्पन्न वाढतंच आहे तसेच नेत्यांच्या खिशात पैसा जात नाहीये. तुन्हाला श्रिलंका म्हणायचं होत की युरोपीय देश?? श्रिलंका हा युरोपात येत नाही. तो भारताच्या दक्षीणेला आहे.श्री.अरविंद केजरीवालचे
In reply to योगेंद्र यादव हे सेंद्रिय by डँबिस००७
श्री.अरविंद केजरीवालचे दिल्लीतले व पंजाबातले राजकारण बघता ह्या दोन राज्याची वाटचाल श्री लंकेच्याच दिशेने होत आहे हे स्पष्ट आहे.श्रिलंकेत ऊच्च दर्जाची सरकारी शाशा आहेत? मोहल्ला क्लिनीक मध्ये चांगले ऊपटार होतात? स्त्रियांना फूकट बससेवा आहे? एवढं करूनही टॅक्स ऊत्पन्न वाढतंच आहे तसेच नेत्यांच्या खिशात पैसा जात नाहीये. तुन्हाला श्रिलंका म्हणायचं होत की युरोपीय देश?? श्रिलंका हा युरोपात येत नाही. तो भारताच्या दक्षीणेला आहे. तुम्हाला नकाशए शिकण्याची गरज आहे.आपले पंतप्रधान तरी वेगळं काय
In reply to योगेंद्र यादव हे सेंद्रिय by आग्या१९९०
आपले पंतप्रधान तरी वेगळं काय करत आहेत? तज्ज्ञ लोकांचे ऐकायचेच नाही.योगेंद्र यादव व राजू शेट्टी या दोघांपैकी कोणत्या तज्ज्ञाचे मोदींनी ऐकलं पाहिजे?योगेंद्र यादव व राजू शेट्टी
In reply to आपले पंतप्रधान तरी वेगळं काय by श्रीगुरुजी
सेंद्रिय शेतीने खरोखरच
In reply to योगेंद्र यादव व राजू शेट्टी by आग्या१९९०
+१
In reply to सेंद्रिय शेतीने खरोखरच by डँबिस००७
चांगली माहिती! धन्यवाद. :-)
In reply to सेंद्रिय शेतीने खरोखरच by डँबिस००७
सेंद्रीय खतामुळे फळ भाज्या
In reply to सेंद्रिय शेतीने खरोखरच by डँबिस००७
रासायनिक कीटक नाशकांचा वापर
In reply to सेंद्रीय खतामुळे फळ भाज्या by आग्या१९९०
रासायनिक कीटक नाशकांचा वापर
In reply to रासायनिक कीटक नाशकांचा वापर by राघव
राघव ,रासायनिक कीटक नाशकांचा
In reply to रासायनिक कीटक नाशकांचा वापर by राघव
खरंच मोठा विषय आहे! :-)
In reply to राघव ,रासायनिक कीटक नाशकांचा by डँबिस००७
धन्यवाद डँबिस००७
In reply to राघव ,रासायनिक कीटक नाशकांचा by डँबिस००७
चालू घडामोडी -श्रीलंका अराजक - अध्यक्षांचा राजिनामा?
लाओस व केनया या देशातही