✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अंधार चांदण्यांचा

आ
आनंदयात्री यांनी
गुरुवार, 04/30/2009 - 00:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4862 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

छान

घाटावरचे भट
गुरुवार, 04/30/2009 - 01:02 नवीन
हम्म्म्म...छान. 'मम भास होत राही' ऐवजी 'मज भास होत राही' हवे काय? :-?
  • Log in or register to post comments

छान

बेसनलाडू
गुरुवार, 04/30/2009 - 01:26 नवीन
आवडले. (प्रकाशमान)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

टिपिकल

टारझन
गुरुवार, 04/30/2009 - 01:49 नवीन
टिपिकल आंदूश शैली !! झकास लेखन !! आंद्याच्या भावनिक लेखणाचा फॅण) टारानंदायात्री
  • Log in or register to post comments

सहमत

नंदन
गुरुवार, 04/30/2009 - 08:45 नवीन
मुक्तक आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सुंदर!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/30/2009 - 01:52 नवीन
सुंदर!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

शितल
गुरुवार, 04/30/2009 - 02:09 नवीन
सहमत. :) मुक्तक आवडले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+२

अनामिक
गुरुवार, 04/30/2009 - 02:13 नवीन
हेच म्हणतो... मुक्तक आवडले. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

+३

अवलिया
गुरुवार, 04/30/2009 - 07:02 नवीन
हेच बोलतो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

+४

प्राजु
गुरुवार, 04/30/2009 - 19:10 नवीन
हेच बोलते. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वा ! सुरेख

मनीषा
गुरुवार, 04/30/2009 - 07:03 नवीन
मम भास होत राही पुन्हा पुन्हा प्रभेचा मम झुठ स्वप्न दावी अंधार चांदण्यांचा ... सुंदर
  • Log in or register to post comments

मस्त

विनायक प्रभू
गुरुवार, 04/30/2009 - 07:11 नवीन
रे आनंदयात्री भौ
  • Log in or register to post comments

काय रे

सहज
गुरुवार, 04/30/2009 - 07:20 नवीन
आनंदयात्रींचे भावनिक लेखन आवडते पण हा लेख जरा जास्तच निराशावादी वाटला. :-( लेखकाची असलेली थोडीफार ओळख या लेखाचा सूर / आस्वाद नीट घेउ देत नाही . जाउ दे पुण्याच्या उकाड्याचे दुष्परिणाम म्हणायचे
  • Log in or register to post comments

हेच

दशानन
गुरुवार, 04/30/2009 - 10:34 नवीन
हेच म्हणतो, जसे हा लिहतो तसा नाही आहे असे वाटते :) ह्यांचे लेखकामध्ये नाव वाचले की मला खात्री असते की हा कुठे तरी मनाला खोलवर हात घालण्याचा प्रयत्न करत आहे ह्यांची ;) ** पण ह्या वेळी जरा कमी पडलास मित्रा, नाही आवडले लेखन :( Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ह्यांचे

मिंटी
गुरुवार, 04/30/2009 - 10:47 नवीन
ह्यांचे लेखकामध्ये नाव वाचले की मला खात्री असते की हा कुठे तरी मनाला खोलवर हात घालण्याचा प्रयत्न करत आहे ह्यांचा +१ सहमत :) आनंदयात्री नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मस्त रे आंद्या...

इनोबा म्हणे
गुरुवार, 04/30/2009 - 07:21 नवीन
रात्री झोपताना उशीखाली तलवार ठेवत जा. :)
  • Log in or register to post comments

काव्यात्म

मुक्तसुनीत
गुरुवार, 04/30/2009 - 07:22 नवीन
लिखाण काव्यात्म वाटले. परंपरेने जे अनुभव काव्यात टिपण्याचा प्रयत्न केला जातो त्याला गद्यात पकडण्याचा प्रयत्न. सुंदर स्त्रीच्या शिल्पाकृती मूर्तीचे हवेत विरणे , त्या प्रतिमेकरता जीव व्याकूळ होणे हे वाचताना जी एंच्या प्रतीक-कथांचे क्षणैक दर्शन झाल्यासारखे वाटले. शेवटच्या काव्यपंक्ती माझ्यावर परिणाम करू शकल्या नाहीत. पण एकूण प्रयत्न आवडला.
  • Log in or register to post comments

सहमत

श्रावण मोडक
गुरुवार, 04/30/2009 - 16:40 नवीन
मुक्तशी पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

सहमत

धनंजय
गुरुवार, 04/30/2009 - 22:52 नवीन
इंग्रजीत "पोएट्री इन प्रोझ" नावाची रचना काही कवी करतात तशी ही रचना आहे. चांदणे अंधार पाडते, ही कल्पनाही आवडली. पूर्वी वेगळ्या संदर्भात वाचली होती ("चांदण्यामुळे आकृती स्पष्ट होण्याऐवजी अस्पष्टच होत होत्या" असा काही... स्रोत शोधतो आहे). आनंदयात्रींच्या या भावनिक संदर्भातही ही कल्पना अगदी नाविन्यपूर्ण आणि चपखल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ह्म्म्म सुंदर....

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 04/30/2009 - 08:50 नवीन
मस्त रे आंद्या. अजून एक कडक लेख. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

लेख आणि

शिप्रा
गुरुवार, 04/30/2009 - 10:07 नवीन
लेख आणि कविता दोन्ही आवडले...सुंदर लिहिले आहे
  • Log in or register to post comments

अप्रतिम

क्रान्ति
गुरुवार, 04/30/2009 - 10:12 नवीन
लेख आणि काव्य दोन्ही अप्रतिम! =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन....

स्मिता श्रीपाद
गुरुवार, 04/30/2009 - 10:24 नवीन
मस्त लिहिले आहे... -स्मिता
  • Log in or register to post comments

एक वेगळाच

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/30/2009 - 11:09 नवीन
एक वेगळाच लेखन प्रकार आवडला :) परायात्री ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

छान.

जागु
गुरुवार, 04/30/2009 - 11:15 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

मुक्तक

अभिज्ञ
गुरुवार, 04/30/2009 - 11:21 नवीन
मुक्तक आवडले, परंतु लेखकाकडून अपेक्षा जरा जास्त होत्या. प्रतिमांचा वापर थोडासा जास्त झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे कधी कधी सुंदर संकल्पनादेखील समजायला जास्त अवघड वाटु लागते. तरि देखील इट्स गुड वन. ७/१०. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

सुंदर..

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/30/2009 - 11:35 नवीन
आंदोबा, प्रकटन आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

वेड्या

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/30/2009 - 12:29 नवीन
वेड्या पिश्या मनाला आशा तशीच वेडी उमजेल काय त्याला हि काळरात्र आहे आनंदयात्री मस्तच काव्यात्मक लेखन ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

कविता

मेघना भुस्कुटे
गुरुवार, 04/30/2009 - 13:37 नवीन
कविता आवडली. पण आधीचं गद्य नाही आवडलं फारसं. जरा जास्त आलंकारिक वाटलं.
  • Log in or register to post comments

आंद्या लेका, इस टाईम भट्टी कुछ जमीं नहीं बॉस!

चतुरंग
गुरुवार, 04/30/2009 - 18:53 नवीन
पण तू उच्च लिहू शकतोस त्यामुळे पुलेशु! (खुद के साथ बातां : रंग्या, हा आंद्यचा बॅड पॅच (प्रभावळकरांच्या भाषेत 'बेड पेच') असावा का. :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments

टिपीकल

काळा डॉन
गुरुवार, 04/30/2009 - 20:42 नवीन
टिपीकल यात्री!
  • Log in or register to post comments

कविता आवडली!

प्रमोद देव
गुरुवार, 04/30/2009 - 22:33 नवीन
अंदुशेठ कविता आवडली. लेख तितकासा जमला नाही ह्या इतरांच्या मताशी सहमत आहे. ( चला, चाल लावायला कच्चा माल मिळाला. ) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

सर्वांनी

आनंदयात्री
Fri, 05/01/2009 - 19:12 नवीन
सर्वांनी दिलेल्या दादेबद्दल, केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे, ऋणी आहे. बर्‍याच सुहृदांनी लेख न आवडल्याचे प्रतिसाद्,खरडी तसेच इतर माध्यमातुन कळवले. मला वाटते आपण प्रत्येक जणच आपापल्या वया नुसार आवडी निवडींच्या कचाट्यात सापडलेलो असतो. 'उन्हाळ्यातले सुख' बहुतांश सगळ्यांना आवडला जरी असेल तरी तो माझ्या वयाच्या माझ्याच मित्रांना तितका आवडला असेल असे वाटत नाही. प्रौढ वयात आलेल्या जाणीवेमुळे, साहित्याकडे बघण्याच्या बदलेल्या दृष्टिकोणामुळे,मध्य वयात आयुष्यात होणार्‍या स्थित्यंतरामुळे आवडिनिवडीवर फरक पडु शकतो असे वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा