मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.
https://www.loksatta.com/pune/shivsena-shivajirao-adhalrao-patil-uddhav…
आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी विधानसभेत निवडणूक होणार आहे व उद्या नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर निवडणूक होईल.
वाचने
20585
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
गंमत
In reply to पेत्ताड ला कशी दारू ची नशा by अमरेंद्र बाहुबली
अबा ,
आता हये कोणी रुपया पडलाय , सरकार झक्क मारताय..
प्रधान सेवका च्या म्हणाण्यानुसार सरकारं कराप्ट असेल तर रुपया पडतो
चुक. रूपया ऊसी देश का गिरता
In reply to गंमत by कपिलमुनी
चुक. रूपया ऊसी देश का गिरता है जिस देश का प्राईममीनीस्टर गिरा हुआ हो. असं बोलले होते ते.
चिन घुसखोरी करतोय, रूपया पडतोय पण ह्यापेक्षा महत्वाचं काम शिवसेनेचे आमदार फोडणे होते.
आपले पंतप्रधान फार अभ्यास न
आपले पंतप्रधान फार अभ्यास न करता भाषणबाजी करतात,परंतु त्यांना सांभाळून घेण्यासाठी पक्षाची मोठी फौज धावून येत असल्याने लोकं अशा गोष्टी विसरून जातात. केंद्र सरकारच्या धोरणशून्यतेच्या अभावी अनेक योजना चालवणे कठीण झाले आहे. देशातील अन्नधान्य उत्पन्नाचा आढावा न घेतल्याने " पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे " बारा वाजले. सरकारी गहू खरेदी कमी झाल्याने ह्या योजनेअंतर्गत गव्हा ऐवजी तांदूळ दिले जातील. गव्हाला पर्याय तांदूळ कसा होऊ शकतो? अशा पंतप्रधानांकडून घसरणाऱ्या रुपयाबद्दल फार अभ्यासपूर्ण ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरेल.
आपले पंतप्रधान फार अभ्यास न
In reply to आपले पंतप्रधान फार अभ्यास न by आग्या१९९०
आपले पंतप्रधान फार अभ्यास न करता भाषणबाजी करतातते ही कुणीतरी लिहून दिलेलं असतं हे मागे टेलीप्राॅम्पटर कांडावेळी कळाले. पतिरकार परिषद कधीही घेत नाहीत कारण झारली मूठ सव्वा लाखाची. पत्रकार ऊघडं पाडतील मग कळेल की फक्त फोटो काढणे हेया शिवाय काहीही येत नाही.पत्रकार ऊघडं पाडतील मग कळेल
पत्रकार ऊघडं पाडतील मग कळेल की फक्त फोटो काढणे हेया शिवाय काहीही येत नाही
हे त्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही ठाऊक असल्याने ते त्यांना पत्रकारांच्या तोफेच्या तोंडेपासून दूर ठेवतात. फक्त त्यांच्या वक्तृत्वाचा आणि अभिनयाचा वापर करून घेतात. ' रायवळ ' पत्रकारांसमोर बिनधास्त मुलाखती देतात. करण थापरने सगळा वाह्यातपणा केल्याने बिथरले.
जी एस टी
अन्न धान्य आणि डेअरी प्रोडक्ट ला ५% जीएस्टी लावणार म्हणे...
भक्ताडाना अजून एक ऑर्गझम ..
इथे तर द्वेष्ट्यांनाच जोरदार
In reply to जी एस टी by कपिलमुनी
इथे तर द्वेष्ट्यांनाच जोरदार ऑर्गॅझम होताना दिसताहेत. असो. एंजॉय.
रुपया
In reply to इथे तर द्वेष्ट्यांनाच जोरदार by श्रीगुरुजी
सरकारच्या नाकर्तेपणामुळे रुपया पडतोय का हो ?
मुद्दा सोडून सोयोस्कर बगल द्यायची... फक्त भाजप प्रो पो टाकायचे..
सरकारच्या नाकर्तेपणामुळे
In reply to रुपया by कपिलमुनी
सरकारच्या नाकर्तेपणामुळे रुपया पडतोय का हो ?अंगाश्शी. या प्रश्नाचे उत्तर शोधा आधी. बाकीचे चीत्कार नंतर काढा.
एखाद्याच्या अकार्यक्षतेतील
एखाद्याच्या अकार्यक्षतेतील दोष दाखवणे म्हणजे व्यक्तीद्वेष्टेपणा ?
सरकारच्या नाकर्तेपणामुळे
सरकारच्या नाकर्तेपणामुळे रुपया पडतोय का हो ?
ह्या प्रश्नाचे उत्तर खरं तर मोदींनी द्यायला हवे पण त्यांना विचारणार कसे? ते गावत नाय. त्यांच्या समर्थकांना काय बोलावे हे सुचेना.
रूपया पडला न पडला तरी मोदींना
In reply to सरकारच्या नाकर्तेपणामुळे by आग्या१९९०
रूपया पडला न पडला तरी मोदींना काय फरक पडतो? ते तर फकीर आहेत, झोला ऊचलून निघून जातील.
खाद्य तेल कंपन्यांना
खाद्य तेल कंपन्यांना केंद्राने तेलाचे भाव रु. १५ पर्यंत कमी करण्यास सांगितले. केंद्राने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने हा लाभ ग्राहकांपर्यंत कंपन्यांनी तेलाचे भाव कमी द्यावा असे केंद्राने सांगितले. खाद्यतेलाचे भाव मार्केट फोर्स ठरवेल केन्द्र का त्यात लुडबुड करतंय?
जर केंद्राने तसं नाही
In reply to खाद्य तेल कंपन्यांना by आग्या१९९०
जर केंद्राने तसं नाही सांगितले तर "हे सरकार फक्त व्यापाऱ्यांचे आहे" असा ठणाणा होतो आणि जर तसं सांगितले तर "केंद्र भावात का लुडबुड करतंय" अशी डबल ढोलकी वाजायला लागते.
आहेच मुळी. सरकारने तरी
आहेच मुळी. सरकारने तरी आंतरराष्ट्रीय खनिज तेलाचे भाव नीचांकी पातळीवर पोहोचले तेव्हा ग्राहकांना हा लाभ कुठे मिळवून दिला होता? सरकारने मारल्यासारखे करायचे आणि व्यापाऱ्यांनी रडल्यासारखे करायचे. सगळं व्यवस्थित ओरपून झाल्यावर दिखावा करायचा ग्राहक हिताचा. असंही केंद्र कोण काय बोलेल ह्याचा कधीपासून विचार करू लागले?
हीच ती डबल ढोलकी. लगेच
In reply to आहेच मुळी. सरकारने तरी by आग्या१९९०
हीच ती डबल ढोलकी. लगेच प्रत्यंतर आलं.
सरकारने तरी आंतरराष्ट्रीय
In reply to आहेच मुळी. सरकारने तरी by आग्या१९९०
सरकारने तरी आंतरराष्ट्रीय खनिज तेलाचे भाव नीचांकी पातळीवर पोहोचले तेव्हा ग्राहकांना हा लाभ कुठे मिळवून दिला होता?२०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या काळातील आजपर्यंत पेट्रोलचा प्रतिलीटर दर माहिती आहे का?
केंद्र डबल स्टँडर्ड वागतेय.
केंद्र डबल स्टँडर्ड वागतेय. त्यांचे समर्थकही तसेच.
कशावरून? सादोहरण स्पष्ट करा.
In reply to केंद्र डबल स्टँडर्ड वागतेय. by आग्या१९९०
कशावरून? सादोहरण स्पष्ट करा.
डोळे उघडे ठेवून बघा सगळं
In reply to कशावरून? सादोहरण स्पष्ट करा. by श्रीगुरुजी
डोळे उघडे ठेवून बघा सगळं समजेल
स्वत:कडे उत्तर नसलं की अशी
In reply to डोळे उघडे ठेवून बघा सगळं by आग्या१९९०
स्वत:कडे उत्तर नसलं की अशी उत्तरे येतात.
मी आधीच्या प्रतिसादात पेट्रोल दराविषयी काहीतरी विचारलंय. त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.
तुमचा प्रश्न irrelevant
In reply to स्वत:कडे उत्तर नसलं की अशी by श्रीगुरुजी
तुमचा प्रश्न irrelevant असल्याने उत्तर द्यायची गरज नाही.
अपेक्षित प्रतिसाद. पळ काढणार
In reply to तुमचा प्रश्न irrelevant by आग्या१९९०
अपेक्षित प्रतिसाद. पळ काढणार हीच अपेक्षा होती.
बाकी काही म्हणा फडणवीसला
बाकी काही म्हणा फडणवीसला ऊपमुख्यमंत्री बनवून अमीत शहांनी मने जिंकली. फडणवीस बाजूला ठेऊन जर ऊद्या शिवसेना भाजप युती होनार असेल तर तिचे जोरदार सिवागत दोन्ही बाजूने होईल. फडणवीसच्या गलिच्छ राजकारणामुळे आज भाजपात ऊपरे मजा मारताहेत दरेकर विरोधी पक्षनेता, नार्वेकर विधानसभा अध्यक्ष. मूळ भाजपेयी मुनगंटीवार, खडसे, मूंडे, तावडे, बावनकूळे ह्यांच्या तोंडाला पाने पुसली गेलीत. शिवसेनेत बंडखोरा माजलीय. एका फडणवीस मूळे ना शिवसेना आनंदी आहे ना भाजपा.
सवकरच अमीत शहानी भाजपचा ताबा कुणातरी हुशार नेत्याला देऊन महाराष्ट्र भाजपची स्वच्छता करावी.
फडणवीसला फडणवीसच्या ?
In reply to बाकी काही म्हणा फडणवीसला by अमरेंद्र बाहुबली
फडणवीसला
फडणवीसच्या
?
तुम्हाला माहिती नाही का?
In reply to फडणवीसला फडणवीसच्या ? by सुबोध खरे
तुम्हाला माहिती नाही का? फडणवीस, मोदी वगैरे त्यांचे वर्गसोबती होते.
फडनववीसना*
In reply to फडणवीसला फडणवीसच्या ? by सुबोध खरे
फडनववीसना*
फडणवीसांच्या* असे वाचावे.
श्री फडणवीस वय वर्षे ५२ फक्त
श्री फडणवीस वय वर्षे ५२ फक्त
श्री मोदी वय ७२ फक्त
आपल्या पेक्षा वयाने मोठ्या माणसाला एकेरी नावाने संबोधू नये, मान द्यावा हे भारतीय संस्कृती सांगते.
आपल्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, हुद्द्याने मोठ्या माणसाला एकेरी नावाने संबोधू नये, मान द्यावा हे भारतीय संस्कृती सांगते.
बाकी चालू द्या
हे ओटो करेक्ट मुळे झालंय
In reply to श्री फडणवीस वय वर्षे ५२ फक्त by सुबोध खरे
हे ओटो करेक्ट मुळे झालंय नाहीतर माझ्या कुठल्याही प्रतिसादात एकेरी ऊल्लेख नसतो. बाकी आता तुमच्यातला संस्कराी शाम अचानक सा जागला? संजय राऊतांना प्रसाद हा आयडी संज्या म्हणत होता, ऊध्दव ठाकरेंना क्लिंटन हा आयडी तुसड्या म्हणत होता तेव्हा कुठे गेला होतात?